एकूण 16 परिणाम
नोव्हेंबर 09, 2019
चंद्रपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उज्ज्वल कंस्ट्रक्‍शन कंपनीचा कंत्राट रद्द करण्याचा ठराव शुक्रवारी (ता. 8) महापालिकेच्या विशेष आमसभेत मंजूर करण्यात आला. अनियमित पाणीपुरवठा, थकीत रक्कम अशा कारणातून हा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर खासगी कंत्राट रद्द करून महापालिका...
सप्टेंबर 16, 2019
औरंगाबाद : "क्रमांक नसल्याने आंबेवाडी - शरीफपूर रस्ता रखडला' या मथळ्याखाली "सकाळ' च्या सोमवार (ता. 16) च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दखल घेत सुमोटो याचिका दाखल करुन घेण्याचे निर्देश न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती अविनाश घरोटे...
सप्टेंबर 11, 2019
जालना, ता.10 ः नगरपालिकेच्या बहुचर्चित नवीन कर प्रणालीविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्याची माहिती उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी मंगळवारी (ता.दहा) पत्रकार परिषदेत दिली. श्री. राऊत म्हणाले, की नगरपालिकेने खासगी संस्थेकडून शहरातील मालमत्तेचे सर्वेक्षण...
जून 29, 2019
मुंबई  - कमाल जमीन धारणा कायदा रद्द झालेला असताना मुंबईत मात्र यूलसीच्या भूखंडात अधिकारी व मंत्र्यांच्या संगनमताने तब्बल २० हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केला.  यूएलसी कायद्यांतर्गत अतिरिक्त ठरलेली २,८०८...
जून 21, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला आधीच भाजपाची 'बी टीम' म्हणून अपप्रचार केला आहे. त्यामुळे काँग्रेसने आधी त्याचे पुरावे द्यावे नाहीतर लोकसभेत मिळालेल्या 40 लाख मतदारांची माफी मागावी, असे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका केली....
मे 02, 2019
मुंबई : मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यात पोलिस हवालदाराला गंभीर मारहाण झाल्याप्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी यांच्यासह 18 जणांना सत्र न्यायालयाने एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान...
एप्रिल 20, 2019
मुंबई - वरळी कोळीवाड्यातील रहिवाशांनी किनारी मार्ग प्रकल्पाच्या विरोधात लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेला फटका बसेल, अशी चर्चा सुरू आहे. नरिमन पॉइंट ते वरळीपर्यंत महापालिका बांधत असलेल्या किनारी मार्गासाठी वरळीच्या...
एप्रिल 16, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकललेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पूर्वनियोजित अधिसभा आता येत्या शनिवारी (ता.20) होणार आहे. विद्यापीठाच्या 2019-20 या वर्षातील अर्थसंकल्पावर ही अधिसभा होणार आहे.  राज्यातील विद्यापीठांना लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच अधिसभा घ्यावी लागेल, असे उच्च...
मार्च 28, 2019
नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी नियुक्त करण्यात आलेले विदर्भातील शिक्षक, प्राध्यापक व शाळा-महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ‘इलेक्‍शन ड्यूटी’ला विरोध दर्शविला आहे. दोन वेगवेगळ्या याचिकांवरील सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
मार्च 20, 2019
मुंबई - लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदार आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रथमोपचार व स्वच्छतागृहांची सोय करण्याची मागणी उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे केली. तसे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली ....
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 10, 2019
मुंबई : इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रे (ईव्हीएम) खासगी व्यक्तींकडून हाताळली जात असल्याच्या व्हॉट्‌सऍप संदेशांत तथ्य नाही, असा दावा केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात केला आहे. "ईव्हीएम'ची मागणी, खरेदी आणि पुरवठा याबाबत माहिती अधिकारात मिळालेली आकडेवारी जुळत नसल्याचा आरोप...
फेब्रुवारी 08, 2019
नवी मुंबईमहापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना न्याहरीत शिजवलेल्या अन्नाऐवजी चिक्की वाटप करण्याचा सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्णयाविरोधात शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी सादर केलेली जनहित याचिका न्यायालयाने स्वीकारली आहे....
फेब्रुवारी 05, 2019
मुंबईः 'बिग बॉस'च्या दहाव्या पर्वाची विजेती ठरलेली मराठमोळी अभिनेत्री व 'भाभी जी घर पर है' या मालिकेतील अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने आज (मंगळवार) मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. '...
जानेवारी 26, 2019
मुंबई - निवडणुकीच्या मतदानापूर्वी 48 तासांत समाज माध्यमांवरून राजकीय जाहिरात प्रसिद्ध होऊ नये, असा स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी निवडणूक आयोगाला दिला. कठोर अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला सूचना द्याव्यात, असे निर्देशही देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या...
जानेवारी 25, 2019
मुंबई : मतदानापूर्वी 48 तासांमध्ये सोशल मीडियावरुन कोणतीही राजकीय जाहिरात प्रसिद्ध होऊ नये, असे मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला बजावले आहे. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाची कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी न्यायालयाने निवडणूक आयोगाला केंद्र सरकारला त्यासंदर्भात आवश्यक...