एकूण 874 परिणाम
जुलै 19, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीला मिळालेल्या यशाच्या जोरावर विधानसभा निवडणुकीतही वंचितने स्वबळाची तयारी केली आहे. येत्या जुलैला उमेदवारांची पहिली यादी ते जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात जास्त मते प्राप्त झालेली आहेत अशा मतदारसंघावर...
जुलै 19, 2019
मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये बंडाळीचे चिन्ह असून विद्यमान 9 आमदारांसह अनेक विद्यमान व माजी पदाधिकारी भाजप-सेनेच्या वाटेवर आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही इच्छूकांची पाऊले बहुजन वंचित आघाडीकडे वळली आहेत.  लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीला ज्या विधानसभा मतदारसंघात जास्त...
जुलै 18, 2019
मुंबई ः रायगड जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्‍नांवर खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेचे लक्ष वेधले. रखडलेला महामार्गाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्याय काढावा, अशी मागणीही या वेळी त्यांनी केली. रायगड लोकसभा मतदारसंघातील रेवस-रेड्डी या सागरी...
जुलै 18, 2019
कोल्हापूरच्या आखाड्यात राजकारणाचे धडे गिरवलेले चंद्रकांत पाटील यांची भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्‍ती झाली आहे, तर मुुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे बिल्डर मंगलप्रभात लोढा हाती घेत आहेत. चंद्रकांतदादांची निवड होणार, हे गेल्या काही दिवसांपासूनच स्पष्ट झाले होते. त्यामुळे...
जुलै 17, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चेसाठी बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपासंबंधी राष्ट्रवादीकडून नवा फॉर्म्युला मांडण्यात असून, काँग्रेसला हा फॉर्म्युला मान्य...
जुलै 17, 2019
मुंबई - दलित पॅंथरचे संस्थापक, मानवतावादी विचारवंत, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, बंडखोर लेखक राजा ढाले (वय ७८) यांचे आज सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील लढवय्या महानायक निमाल्याची शोकभावना व्यक्त होत आहे....
जुलै 16, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. तर, मंगल प्रभात लोढा यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे.  मंत्रिमंडळातील दोन क्रमांकाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची...
जुलै 15, 2019
अंबासन, (जि.नाशिक) बागलाण तालुक्यातील नामपुर येथील पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून शासनाकडून 30 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे .सटाणा तालुक्यातील वेगाने विकसित होणारे नामपूर शहरासाठी शासनाकडून तीस कोटी रुपयाच्या हरणबारी थेट धरणातून पाणीपुरवठा योजनेला...
जुलै 15, 2019
मुंबई - गटातटातील टोकाचे राजकारण, कमालीचा विस्कळितपणा, हरवलेला आत्मविश्‍वास आणि राज्यस्तरावरील मान्यवर नेत्यांचा अभाव अशा अवस्थेत मरगळीचा विळखा बसलेल्या राज्यातील कॉंग्रेसला संजीवनी देण्याचे आव्हान नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासमोर आहे. विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर...
जुलै 14, 2019
मुंबई : 'लोकशाही आणि पुरोगामी मुल्य टिकवण्यासाठी आताचं सरकार घालवायचं आहे. हे सरकार घालवण्यासाठी सर्वांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत तर आहोतच पण वंचित आघाडी आणि मनसेलाही आगामी निवडणुकीत सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे,' असं म्हणत बाळासाहेब...
जुलै 14, 2019
मुंबई : शिवसेनेचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव शिवसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे यांनी केलेल्या गद्दारीमुळेच झाल्याची तक्रार माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलेल्या तातडीच्या...
जुलै 14, 2019
मुंबईमुंबई जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व भाजपचे विधानपरिषदेतील मातब्बर आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेचे आमदार असलेल्या आपल्या घरच्या मागठाणे मतदारसंघात धडाकेबाज जनसंपर्क अभियान सुरु केल्यामुळे त्यांचे इरादे नेमके काय आहेत, याबाबत तेथे संशयकल्लोळ नाट्य सुरु झाले आहे...
जुलै 12, 2019
मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण देशभरातून "ईव्हीएम'बाबत शंका उपस्थित होत असतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेसाठी वापरलेली यंत्रेच वापरण्यात येणार आहेत. यामुळे विरोधी राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला विरोध होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. ...
जुलै 11, 2019
शिक्रापूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव व मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार पार्थ पवार यांच्या गाडीचा चालक मनोज ज्योतीराम सातपुते याचे मुंबईतून अपहरण करून त्याला (सुपा ता. पारनेर, जि. नगर ) येथे बेशुद्धावस्थेत  सोडून देण्यात आले. अपहरणकर्त्यांनी 'तू पार्थ...
जुलै 10, 2019
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या बालेकिल्यात जोरदार धडक देत विजयश्री खेचून आणणारे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संपुर्ण महाराष्ट्र राज्याची जबादारी सोपवण्यात आली आहे. त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.  एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन...
जुलै 10, 2019
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 01 ऑगस्टपासून विकास यात्रा काढणार आहेत. पण त्याआधीच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आदित्य ठाकरे येत्या शुक्रवारपासून 'जन आशीर्वाद यात्रे'ला सुरुवात करणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून या...
जुलै 10, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत राहिलेल्या त्रुटी आणि नव्याने समोर आलेली आव्हाने यांचा सविस्तर विचार करण्यासाठी भाजपने चिंतन सुरू केले आहे.  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना कोणत्या मतदारसंघात काय केले यापेक्षाही काय करायचे राहिले यावर भर देत एकेका मताची बेगमी करण्यासाठी बैठका...
जुलै 09, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकीआधी भाजप आणि सेनेच्या युतीचं जमलं आणि त्यांना यशही भरभरून मिळालं. आता विधासभेसाठीही 'युती' भक्कमपणे निवडणूक लढविणार आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. कारण, सत्तेची वाटणी समसमान होणार असं युती करताना ठरलं आहे. त्यामुळे शिवसेनेकडून मुख्यमंत्री...
जुलै 09, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून पराभूत झालेल्या कॉंग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्या `लेटर बॉम्ब'मुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.  मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचे विश्वासू सहकारी संदेश कोंडविलकर आणि भूषण पाटील यांच्याविरुद्ध ऊर्मिला...
जुलै 09, 2019
अमरावती- नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत कौर राणा विजयी झाल्या होत्या. त्यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी...