एकूण 890 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
गेल्या निवडणुकीत जनतेने विश्‍वासाने भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून दिले. शिवसेनेशी युती करून सरकार स्थापन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत राज्यात शेतकरीहिताचे, तसेच व्यापारी व उद्योगवाढीचे, युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहन देणारे, रस्ते...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या झपाट्याने विकास होत आहे. पन्नास वर्षांत झाले नाही एवढी कामे त्यांनी केली असून संपूर्ण वैदभीर्यांचा मान त्यांनी वाढवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणाऱ्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी...
ऑक्टोबर 18, 2019
पिंपरी - विधानसभा निवडणूक कामकाजासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना वर्ग केल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून महापालिकेत शुकशुकाट आहे. नगरसेवकांसह पदाधिकारीही आपापल्या पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारात गर्क असल्याने त्यांचीही दालने ओस पडली आहेत. महापालिका क्षेत्रात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी...
ऑक्टोबर 17, 2019
खारघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्प सभेसाठी नवी मुंबई, पनवेल परिसरातून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांमुळे खारघरमधील रस्ते आणि सेंट्रल पार्क परिसर मोदीमय झाला होता; मात्र या वेळी काळा कपडे परिधान करून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांना रोखल्याने मोदींना डोळे भरून पाहण्याची आणि त्यांचे...
ऑक्टोबर 17, 2019
मिरा रोड ः मिरा-भाईंदर शहरात सर्वत्र आजही खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर मतदारांकडून समाज माध्यमावर संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय पक्षांच्या विकासकामांविषयी व्हाट्‌सॲप, फेसबुक तसेच ट्विटरवर येणाऱ्या संदेशांवर नागरिकांकडून खड्ड्यांचे दाखले देत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त...
ऑक्टोबर 17, 2019
वज्रेश्‍वरी : तीर्थक्षेत्र असलेल्या गणेशपुरी, वज्रेश्‍वरी, अकलोली या गावासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) येथील सिमेंट काँक्रीट रस्त्यांसाठी तब्बल १४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. संबंधित रस्तेकामाचा ठेका शिवसाई कन्स्ट्रक्‍शन कंपनीने घेतला आहे. या रस्त्याचे काम...
ऑक्टोबर 17, 2019
कल्याण : महाराष्ट्रामध्ये विरोधक उरले नाहीत, अशी टीका भाजपवाले करतात. मग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याबाहेरून भाजप नेते का येतात? जेव्हा कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर आला तेव्हा हे दिल्लीश्‍वर नेते कुठे होते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. कल्याण पूर्व...
ऑक्टोबर 17, 2019
"शब्द' देणे आणि तो पाळणे याला जीवनात एक महत्त्व आहे. जो दिलेला शब्द पाळतो, त्याच्यावर विश्‍वास व्यक्त केला जातो. जळगाव महापालिका कर्जमुक्त करण्याचा शब्द आपण गेल्या निवडणुकीत दिला होता. तो आपण पूर्ण करून जळगावकरांना कर्जमुक्त केले आहे. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत...
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : "विकास करायचाय' या एकाच मुद्दामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात नजीकच्या काळात राजकीय स्थित्यंतरे झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. 17) येथे येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आगामी काळात काय कायापालट होणार याची दिशा मोदींच्या भाषणातून समोर येणार का,...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : दररोज सुमारे दोन लाख नोकरदारांची भूक भागवणाऱ्या डबेवाल्यांना सध्या मोनो आणि मेट्रो गाड्यांतून प्रवास करण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे नव्या मोनो आणि मेट्रो सेवेत डबेवाल्यांसाठी आरक्षित जागा किंवा वेगळा डबा द्यावा, अशी मागणी डबेवाला संघटनांनी एमएमआरडीएकडे केली आहे. डबेवाला...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावती प्रचारसभांनी आज महाराष्ट्राचा राजकीय अवकाश ढवळून काढला. अकोल्यातील पहिल्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा ३७० व्या कलमाचा मुद्दा उपस्थित करताना विरोधकांना धारेवर धरले, तर जालना जिल्ह्यातील परतूर येथील सभेत मराठवाड्याचा...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो; मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पुंडलिक म्हात्रे यांच्यावर अपक्ष उमेदवार गणपत गायकवाड यांनी मात केली. २०१४ च्या ‘मोदी लाटे’तही गायकवाड यांनी भाजपसह शिवसेनेला पराभवाची धूळ चारली. आता गायकवाडच...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : आरे वसाहतीची देखभाल करणाऱ्या दुग्धविकास (डेअरी) विभागाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मेट्रो भवन बांधकाम करण्यासाठी नुकतीच परवानगी दिली. परंतु, त्यासाठी आणखी ७० झाडे तोडली जाण्याची शक्‍यता असल्याने पर्यावरणप्रेमींनी या बांधकामाला तीव्र विरोध...
ऑक्टोबर 16, 2019
उरण : शिवसेनाप्रमुखांनी लढायला शिकविलेली शिवसेना आता रडायला लागली आहे. उरणमध्ये विरोधकांनी कोणतीही विकासकामे केली नाहीत. केवळ आश्‍वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. मतदार विकासकामांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन होणार हे निश्‍चित, असा विश्‍वास महेश बालदी यांनी व्यक्‍त केला....
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई, ता. 16 : बांधकाम क्षेत्र हे घर निर्मिती व रोजगाराचे सशक्त माध्यम म्हणून उभे रहात आहे. मात्र शेतकऱ्यांची जमिनी व सामान्यांची घरे अनेक बांधकाम माफिया लुबाडत आहेत. या माफियांना साफ करू अशा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोटाळेबाज बिल्डरांना दिला आहे. झोपडपट्टीधारकांसाठी...
ऑक्टोबर 16, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी मुंबईतील खारघरमध्ये जाहीर सभा पार पडली. आता नवी मुंबईत माफियागिरीला माफी नाही असं नरेंद्र म्हणालेत. गेल्या काही वर्षात नवी मुंबईने इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केलीये. पण 2014 च्या आधी महाराष्ट्रातील रियल इस्टेट क्षेत्रात बिल्डर आणि माफिया...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सात घरे, लोकसंख्या ३०, मतदार २२ आणि विकास मात्र सात कोस दूर, अशा अवस्थेतले चिक्केवाडी (ता. भुदरगड) हे गाव विधानसभा निवडणुकीला नेहमीप्रमाणे सामोरे जात आहे. जिल्ह्यातील सर्वांत कमी मतदार असलेले मतदान केंद्र अशी या गावाची प्रशासकीय पातळीवर ओळख आहे आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवला असे...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : शहरात स्वच्छतेसाठी महापालिका उपद्रव शोधपथक परिश्रम घेत आहे. मात्र, महापालिका आवारातच कर्मचाऱ्यांकडूनच घाण केली जात असल्याने आयुक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी महापालिकेच्या 12 कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस बजावून निलंबित का करू नये, अशी...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई : गेली अनेक वर्षे टोलमुक्ती मिळवण्यासाठी झगडणाऱ्या नवी मुंबईकरांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्याद्वारे टोलमुक्तीचे स्वप्न दाखवले आहे. विधानसभा निवडणुकीकरिता मंगळवारी (ता. १५) राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या वेळी जाहीरनामा...