एकूण 651 परिणाम
जुलै 16, 2019
मुंबई : डोंगरी परिसरात एका चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 07 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. डोंगरी परिसरातील केसरबाई या 4 मजली इमारतीचा अर्धा भाग आज (मंगळवार) सकाळी कोसळला. या  इमारतील एकूण 10 कुटुंबे राहत...
जुलै 16, 2019
मुंबई : डोंगरी येथील केसरबाई इमारत कोसळून अनेक जण त्याखाली अडकले आहेत. यावेळी स्थानिकांनी बचावकार्यात भाग घेतला असताना अनेक राजकीय नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घटनास्थळी धाव घेत विचारपूस करण्यास सुरुवात केली. यामुळे बचावकार्यात अडथळा आल्याने महापौर विश्‍वनाथ...
जुलै 16, 2019
  अनिश पाटील :सकाळ वृत्तसेवा  मुंबई : केसरबाई इमारतीचा कोसळेला भाग बेकायदा असल्याची माहिती पुढे आली आहे. 30 वर्षांपूर्वी बेकायदा भाग उभारण्यात आला असून त्यातील मूळ भाडेकरूंनी घर रिकामी केल्यानंतर तेथे पोटभाडेकरू ठेवले असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. याबाबत अधिकृत दुजोरा मिळू...
जुलै 15, 2019
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन कमी ठेवण्याबाबतचे निर्णय यापूर्वी अनेकदा शिक्षण विभागाने घेतले. याबाबतच्या सूचनाही शाळांना देण्यात येतात; पंरतु प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी झाले नसल्याचे, मुख्याध्यापकच खासगीत सांगत आहेत; परंतु शिक्षण अधिकारी...
जुलै 15, 2019
नाशिक -  बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जाताना युवा वर्ग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (आयटीआय) प्रशिक्षण घेण्यास पसंती देत आहेत. कौशल्याधीष्टित शिक्षणातून रोजगाराच्या हमखास संधी उपलब्ध होत असल्याने तरुणाईकडून या पर्यायास प्राधान्य दिले जात आहे. मात्र, दुसरीकडे राज्यभरातील आयटीआयमध्ये शिक्षकांची रिक्...
जुलै 14, 2019
मुंबई : विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या कमी झालेल्या सर्व जागा अधिकच्या जागा वाढवून क्षती भरून काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. 'सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन' चळवळीच्या शिष्टमंडळाशी सह्याद्री...
जुलै 13, 2019
मुंबई: मराठा आरक्षणाच्या निमित्ताने राज्यात लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर सरकारने त्याला सकारात्मक प्रतिसाद देत, आर्थिक मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अंतर्गत पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजने अंतर्गत मुबईत पहिले पंजाबराव देशमुख...
जुलै 12, 2019
मुंबई : अनेक वर्षांपासून घरांचा प्रश्‍न रखडल्याने त्रासलेल्या गिरणी कामगारांनी अखेर प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात आपला माथा टेकवला. या वेळी "देवा, आता तरी सरकारच्या हृदयाला पाझर फुटू दे... सरकारला सुबुद्धी देऊन आमची हक्काची घरे पदरात टाक,' असे साकडे...
जुलै 12, 2019
मुंबई ः प्लास्टिकबंदीमुळे अडचणीत आलेल्या राज्यातील प्लास्टिक निर्माते आणि वितरकांनी काही तरी सवलत देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार पर्यावरण विभागाने ‘बबल प्लास्टिक’ वापरास काही अटींसह परवानगी दिली आहे. याबाबतची अधिसूचना पर्यावरण विभागाने काढली आहे; मात्र प्लास्टिक निर्माते...
जुलै 12, 2019
मुंबई - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठीची तिसरी प्रवेश फेरी जाहीर झाली. या सोडतीमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास गुरुवार (ता. 11) पासून सुरुवात झाली. सोडतीनंतर पहिल्या दिवशी राज्यभरातून 421 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला; तर...
जुलै 11, 2019
मुंबई : राज्यातील सरकारी व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशांची पहिली यादी बुधवारी (ता. 10) रात्री जाहीर झाली. पहिल्या फेरीत 80 हजार 206 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाला. या विद्यार्थ्यांना 15 जुलैपर्यंत प्रवेश घ्यावा लागेल. प्रवेश प्रक्रियेतील दुसरी यादी 19...
जुलै 11, 2019
कल्याण : आज बेरोजगारी वाढत चालली आहे. देशात नोकऱ्या उपलब्ध आहेत, मात्र त्याला लायक अभ्यासक्रम आपल्याकडे उपलब्ध आहे का? सध्या शिक्षण क्षेत्रात नवीन पॉलिसी येत असून त्यानुसार शिक्षण क्षेत्र बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (गुरुवार) कल्याणमधील एका...
जुलै 11, 2019
मुंबई : आधीच्या तुलनेत दप्तराचे ओझे फारच कमी झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) नवे निर्देश देण्याची आवश्‍यकता भासत नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने २०१५ पासून प्रलंबित असलेली दप्तराच्या ओझ्याबाबतची जनहित याचिका नुकतीच निकाली...
जुलै 10, 2019
मुंबई : दहावीच्या परिक्षांचा निकाल लागला की, विद्यार्थ्यींची लगबग चालू होते ती, अकरावीला प्रवेश घेण्याची परंतु, सध्या महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना डोनेशन मागण्यात येत आहे. तसेच, कधी कधी प्रवेश प्रकिया राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे होत नाही, या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रिया...
जुलै 10, 2019
मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण कोटा चालू शैक्षणिक वर्षापासून लागू करु नये, अशी मागणी करणारी याचिका आज मुंबई हायकोर्टात करण्यात आली. खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी एड मुकेश वशी.यांच्या माफत याचिका केली आहे. आरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार राज्य...
जुलै 10, 2019
नागपूर - स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योगदानाचा नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात केलेला समावेश सध्या चांगलाच चर्चेचा विषय झाला असला तरी, संघासोबत काँग्रेस आणि इंडियन मुस्लिम लीगचा इतिहासाच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत असल्याचे सांगून अभ्यास मंडळाचे सदस्य सतीश चाफले यांनी...
जुलै 10, 2019
मुंबई -  मराठी शिक्षण कायदा, मराठी भाषा भवनाची उभारणी आदी मागण्यांची पूर्तता करण्यासंदर्भात निर्माण करण्यात आलेल्या "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठाच्या सुकाणू समितीवरील नियुक्‍त्यांवरून वाद निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या सुकाणू समितीमध्ये मराठीच्या आंदोलनाशी संबंधित...
जुलै 09, 2019
नवी मुंबई : खाजगी ट्युशनमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला ट्यूशन शिक्षिकेने बेदम मारहाण केली. ही घटना नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर 10 येथे घडली.  साक्षी शिनलकर असे पीडित विद्यार्थिनीचे नाव आहे. संबंधित शिक्षिका आपल्या राहत्या घरात ट्यूशन घेते. तिने साक्षीला बेदम मारहाण केली. या...
जुलै 09, 2019
मुंबईः नवी मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने तुर्भे परिसरातील दगडखाण वसाहतींना पुरते धुवून काढले. पावसाच्या जलप्रलयाने तुर्भे एमआयडीसी मधील बोनसरी गाव व ओमकार शेठ, पेंटर शेठ क्वारी येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने पालिका आयुक्त डॉ एन रामस्वामी यांनी आज मंगळवारी (ता. 9)...
जुलै 09, 2019
देऊर ः अध्ययन अक्षम (लर्निंग डिसेबल) आणि वर्तणूक समस्याग्रस्त विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, अशा विद्यार्थ्यांवर वेळीच उपचार होऊन त्यांच्या शैक्षणिक समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियान, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास...