एकूण 869 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
खालापूर : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहन पेट घेण्याच्या घटना सुरूच असून बुधवारी हळदीची वाहतूक करणाऱ्या कंटेनरने घाटात पेट घेतला. या घटनेत चालक थोडक्‍यात बचावला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांना आग लागण्याचे सत्र सुरूच असून दोन महिन्यात चार घटना घडल्या आहेत....
ऑक्टोबर 17, 2019
"शब्द' देणे आणि तो पाळणे याला जीवनात एक महत्त्व आहे. जो दिलेला शब्द पाळतो, त्याच्यावर विश्‍वास व्यक्त केला जातो. जळगाव महापालिका कर्जमुक्त करण्याचा शब्द आपण गेल्या निवडणुकीत दिला होता. तो आपण पूर्ण करून जळगावकरांना कर्जमुक्त केले आहे. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत...
ऑक्टोबर 16, 2019
वाडा ः सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध पक्षांचे उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसोबत निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. उमेदवार मतदारांच्या भेटीसाठी जात आहेत; मात्र वाडा तालुक्‍यात सध्या दिवसा मतदार भेटणे कठीण झाले आहे.  वाडा तालुक्‍यात पावसामुळे रखडलेली भातकापणीची कामे सध्या जोरात...
ऑक्टोबर 16, 2019
माणगाव (वार्ताहर) : माणगाव तालुक्‍यातील मौजे खरवली गावात महाराष्ट्र विद्युत महावितरणची सुरू असलेली वीजवाहिनी शेतात पडली होती. तेथूनच काही गुरे चरण्यासाठी आली होती. त्याच दरम्यान चरणाऱ्या गुरांना विजेचा धक्का लागून त्यातील दोन गुरे दगावल्याची घटना सोमवारी (ता. १४) सकाळी ८ वाजता घडली.  खरवली येथील...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद - जागतिक वारसा लाभलेल्या शहराला कचरा प्रश्‍न, खराब रस्ते, तणाव निर्माण होऊन उसळलेली दंगल यामुळे वेगळ्या अंगानेही पाहिले जात होते. तथापि, जागतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी शहर हळूहळू कात टाकत आहे. हाच वारसा टिकवून ठेवणारे छायाचित्र 'सकाळ'च्या मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. या...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भायखळ्यातील रुग्णालयातून तपासणी करून घरी परतणाऱ्या एका 25 वर्षीय महिलेची कुर्ला रेल्वेस्थानकात प्रसूती झाली; मात्र प्रसूतीनंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने तिला टॅक्‍सीतून नेण्याची नामुष्की ओढवली.  कुर्ल्याच्या बुद्ध कॉलनी येथील रहिवासी...
ऑक्टोबर 15, 2019
विक्रमगड ः परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून जून ते सप्टेंबरमध्ये धुवाधार पावसाचा सामना केलेल्या विक्रमगडमधील नागरिकांना आता ‘ऑक्‍टोबर हीट’चा चटका बसू लागला आहे.  सायंकाळी वाऱ्यासह पाऊस; तर दुपारी रणरणत्या उन्हाचा सामना करताना नागरिकांचे हाल होत आहेत. वातावरणातील या बदलांमुळे संसर्गजन्य आजारांची...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : विधासभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आता वाढू लागली आहे. लहान- मोठ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यासाठी अहोरात्र झटत आहे. संपूर्ण पुणे शहराच्या विकासासाठी या राजकीय पक्षांचे मुद्दे कोणते असतील, या बाबतचा प्राधान्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपनेते बाबू वागस्कर यांनी "सकाळ'शी बोलताना...
ऑक्टोबर 15, 2019
जळगाव  : महापालिकेच्या मालकीचे मुदत संपलेले फुले व सेंट्रल फुले मार्केट मधील गाळे सील करण्यासाठी आज महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केली. चौथा गाळा सील करीत असताना महापालिकेचे उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना गाळेधारकांनी घेराव घालून दुकानात बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण चिघळल्याने...
ऑक्टोबर 15, 2019
रसायनी ः पनवेल एसटी बस आगारातून दांड व सावळेमार्गे परिसरात बस सेवा सुरू आहे. रसायनी-पाताळगंगा परिसरातून पनवेल, नवी मुंबईकडे कामावर जाणाऱ्या; तसेच पनवेल, नवी मुंबईकडून रसायनीकडे येणाऱ्या कामगारांसाठी एसटीच्या बस अनियमित वेळेत सोडण्यात येतात. त्यामुळे त्यांना कामावर जाण्यास उशीर होतो आणि एसटीचा बस...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले नाहीत, ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पदावर नेमलेले व्यक्‍ती आहेत, अशा शब्दांत टीका करून खर्गे म्हणाले, ‘‘आपल्याला पसंत असलेल्या आमदाराला मुख्यमंत्री तर नेमायचे; पण कोणतीही मदत करायची नाही असा मोदींचा कारभार आहे. दुष्काळ,...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 14, 2019
नवी मुंबई : स्वातंत्र्य काळानंतर पहिल्यांदाच घाटावरचा उमेदवार नवी मुंबईत आमदारकीची निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या संधीतून या सर्व समाजाला एकवटण्यासाठी उपयोग करणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या विशेष...
ऑक्टोबर 14, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक गेली पाच-सहा वर्षे इयत्ता आठवीपासूनच अनेक पालक अस्वस्थ होऊन आयआयटीची तयारी या विषयावर अडकतात. ती करून घेणारे अर्थातच गावोगावी क्‍लासेस आहेतच. ते क्‍लास लावले तर निदानपक्षी दहावीचा अभ्यास बरा जमतो. अन्यथा दहावीचा मार्कांचा पाऊस अकरावीत ओसरतो व...
ऑक्टोबर 13, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे आणि तुर्भे परिसरात दोन दिवसांत दोन विवाहितांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोपरखैरणे येथील विवाहितेने घरगुती कारणावरून, तर तुर्भेतील विवाहितेने पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या घटनेत एपीएमसी पोलिसांनी पतीला अटक केली आहे....
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - शिवसेनेचा विधानसभा निवडणूकपूर्व ‘वचननामा’ शनिवारी (ता. १२) सकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मातोश्री’वर प्रकाशित होणार आहे. या ‘वचननाम्या’त राज्यातील गरीब जनतेला १० रुपयांत थाळी आणि एक रुपयात आरोग्य तपासणीचा समावेश असेल. या ‘वाचनानाम्या’त...
ऑक्टोबर 12, 2019
पुणे - स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस, त्यातून निर्माण झालेली सामूहिक प्रतिकार शक्‍ती, जनजागृती आणि लवकर निदानावर प्रभावी उपचार या चतुःसूत्रीमुळे पुण्यात या वर्षी एच१एन१ विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले. या आजाराला रोखण्यासाठी सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांनी गर्दीत न जाण्याचे...
ऑक्टोबर 11, 2019
नवी मुंबई : महिलांनी बाळंतपणाच्या काळात योग्य ती काळजी घ्यावी; अन्यथा भविष्यात त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. वरवर निरोगी दिसणारी स्त्री ही शारीरिक दृष्टीने निरोगी असतेच असे नाही. यासंदर्भातही विचार करण्याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्री-रोगतज्ज्ञ व येरळा मेडिकल...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना नगरसेवक आणि शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने ‘मातोश्री’वर खळबळ उडाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवसच शिल्लक असल्याने ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना संबंधित प्रकरणात लक्ष घालून नाराजांना...