एकूण 121 परिणाम
डिसेंबर 13, 2019
भिवंडी : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाने एमएमआरडीए आणि महसूल विभाग या सरकारी यंत्रणांनी तालुक्‍यातील 52 गावांतील वडिलोपार्जित राहती घरे व गोदामे (वाणिज्य) यांचे बांधकाम बेकायदेशीर ठरवून त्यावर तोडक कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई अन्यायकारक असून स्थानिक भूमिपुत्रांना देशोधडीला...
डिसेंबर 13, 2019
नागपूर : नितीन गडकरी यांच्यानंतर तब्बल वीस वर्षांनी नागपूरला सार्वजनिक बांधकाम खाते मिळाले आहे. खातेवाटपात नागपूरकर आणि उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत यांना हे महत्त्वाचे खाते दिले आहे. गडकरी यांनी याच खात्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात आपली छाप सोडली होती. त्यामुळे राऊत यांची जबाबदारी आता...
डिसेंबर 09, 2019
मुंबई : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्ह्याट्यावर येताना दिसत आहे. सध्या ओबीसी नेत्यांवर होत असलेल्या अन्यायावरून अनेक नेते भाजपच्या नेतृत्वावर टीका करत आहेत. यावरून माजी मंत्री एकनाथ ख़डसे यांनी पक्षातील अनेक नेत्यांवर शरसंधान साधले आहे....
डिसेंबर 07, 2019
मुंबई  : 'बेळगांव व कारवार हा कर्नाटक व्याप्त भाग आहे'. असे थेट स्पष्ट करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठी माणसांचा हा हक्‍काचा भाग महाराष्ट्रात समाविष्ठ व्हावा यासाठी राजकिय मतभेद विसरून कायदेशिर लढाईला वेग देणार, असं आज स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र-...
डिसेंबर 07, 2019
धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात जवळजवळ दीड महिन्याने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. नवीन सरकार चांगले निर्णय घेईल, अशी आशा असताना विद्यमान सरकारने फडणवीस सरकारने घेतलेल्या कामांचा आढावा घ्यायला सुरुवात केली. याअंतर्गत मुंबईतील आरे कारशेडला...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : मुंबई महापालिकेचे विविध प्रकल्प आणि "मुंबई 2030'अंतर्गत कामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 5) आढावा घेतला. सर्वांना घरे देऊन मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमणे, परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी नियम शिथिल करणे...
डिसेंबर 06, 2019
बीड - बीड विधानसभेत जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव भाजपमुळेच झाल्याचे खापर शिवसेना पदाधिकारी आणि क्षीरसागर समर्थकांनी फोडले आहे. भाजपने काम केले नाही, आपण त्यांना ताकद दिली; पण त्यांनी विरोधात काम केले, असा उघड आरोपही समर्थकांनी केला. विशेष म्हणजे खुद्द जयदत्त क्षीरसागर यांनीही "भाजपने सोयीने मदत...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : येत्या एक-दोन दिवसांत शपथविधी झालेल्या मंत्र्यांचं खातेवाटप होईल, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज मंत्रालयात स्पष्ट केले आहे. .  खातेवाटपाचं काम खेळीमेळीने आणि चर्चा करुन कॉंग्रेस,...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : आपल्या सह सोबत आलेल्या अपक्ष आमदारांंना आश्वासन देऊन ठेवली. प्रत्यक्षात सरकार स्थापन होऊन आठ दिवस होत आलेतरी साधे खातेवाटही करू शकले नाही. दिलेली आश्वासने पुर्ण करु शकत नाही त्यामुळे तिघाडीच्या आमदारांमधे अस्वस्थता आहे. ती लपविण्यासाठी आता भाजपच्या नावाने उलट्या बोंबा मारल्या...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : निवडणूक प्रचारात अमित शहा यांचे सांगणे होते की, ‘पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले?’ याचे उत्तर पवारांनी नंतर योग्य शब्दात दिले. जर पवारांनी काय केले ही शंका अमित शहा वगैरेंना असेल, तर मग कोणत्या अनुभवाचा फायदा मोदी यांना अपेक्षित होता? पवारांचा अनुभव आहेच, पण तो देशासाठी कामी...
डिसेंबर 02, 2019
मालेगाव ः राज्यातील राजकारणात मॅजिक फिगर 145 च्या खेळात शिवसेनेचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले होते. त्याचीच फलश्रुती म्हणून महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेला संधी मिळाली. मालेगाव महापालिकेतही अशीच परिस्थिती असून, 84 सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत 13 सदस्यीय...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याच पक्षातील एका बड्या नेत्याच्या खळबजनक दाव्यानंतर फडणवीस यांना खुलासा करण्याची वेळ आलीय. केंद्रात मंत्रिपदावर काम केलेल्या एका जबाबदार नेत्यानं हे वक्तव्य केल्यानं देवेंद्र...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : राज्याच्या माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे  मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. येत्या 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर भेटू, अशी भावनिक साद कार्यकर्त्यांना घातली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु होता. आता या सत्तासंघर्षाला पुर्णविराम मिळाला असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. सत्तासंघर्षाच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या पक्षांनी कोणताही आमदार फुटू नये यासाठी...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेत गेलेले बार्शी येथील माजी मंत्री दिलीप सोपल यांना भाजपाचे बंडखोर राजेंद्र राऊत यांनी चुरशीच्या लढतीत २१९० मतांच्या फरकाने पराभूत केले. राऊत यांनी निवडणुक निकाल लागल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बिनशर्त पाठींबा जाहीर केला...
डिसेंबर 01, 2019
सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीत जिल्हा परिषदेच्या 37 शाळा आहेत. त्या शाळा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा विषय निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला होता. मात्र, त्याबाबत अद्यापही "जैसे थे'च स्थिती असल्याचे दिसून येते. दरम्यान, या शाळांमुळे पायभूत सुविधांचा अभाव असून काही...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव संमत करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला संविधानिक आणि कायदेशीर मुद्दे उपस्थित करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतू या सर्व मुद्यांना हंगामी...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : महाविकास आघाडीला जर, बहुमताची खात्री असले तर, त्यांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये डांबून का ठेवलंय? असा प्रश्न उपस्थित करत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला 'ओपन चॅलेंज' केले आहे. हिंमत असेल तर, गुप्त मतदान पद्धतीने विश्वास दर्शक ठराव घ्या, असं...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आज, पुन्हा भाजप नेत्याला भेटले आहेत. त्यामुळं राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ही भेट राजकीय नव्हती. त्याचा राजकीय अर्थ घेऊ नका, असं अजित पवार यांनीच मीडियाशी बोलताना...
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी आपल्या कामाचा धडाका लावलेला पाहायला मिळतोय. यामध्ये शेतकऱ्यांसाठी देण्यात येणारी कर्जमाफी बद्दल मागवलेला अहवाल आहे, रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी मंजूर केलेले 20 कोटी रुपये आहेत...