एकूण 32 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : राज्यात जोरात सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतून शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार व केंद्रीय मंत्री अरविंद सावंत गायब आहेत. भाजपचे फलक किंवा जाहिरातींमध्ये त्यांचे छायाचित्र वापरले जात नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  केंद्र आणि राज्यात शिवसेना-...
ऑक्टोबर 17, 2019
कल्याण : महाराष्ट्रामध्ये विरोधक उरले नाहीत, अशी टीका भाजपवाले करतात. मग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याबाहेरून भाजप नेते का येतात? जेव्हा कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर आला तेव्हा हे दिल्लीश्‍वर नेते कुठे होते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. कल्याण पूर्व...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे स्थान देण्यात येत नसल्याची टीका राज्यातून सातत्याने होत असताना राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने नेमका तोच कित्ता गिरवला आहे....
ऑक्टोबर 15, 2019
 Vidhan Sabha 2019 : पुणे : ''पुणेकर हे पर्यावरणप्रेमी आहेत. ते अशा प्रकारची वृक्षतोड खपवून घेणार नाहीत. अशा शब्दात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने स. प. महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीचा निषेध केला. येत्या 21 तारखेला होणाऱ्या मतदानातूनही ते...
सप्टेंबर 20, 2019
तळा (बातमीदार) : युती सरकार पाच वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, नोकरीची मेगा भरती यात सपशेल अपयशी झाली आहे, अशी टीका करत डॉ. अमोल कोल्हे यांनी या सरकारला आता जागा दाखवून द्या, असे आवाहन गुरुवारी (ता. १९) झालेल्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान नागरिकांना केले.  राष्ट्रवादी...
सप्टेंबर 17, 2019
ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डासाठी स्वतंत्र निधीची तरतूद झाली आणि ग्रामपंचायत सदस्यांना, नगरसेवकांना अधिकार व दर्जा मिळाला; तर ग्रामीण व शहरी भागातील नानाविध समस्या दूर करून आपला देश जगासमोर नवा आदर्श निर्माण करू शकेल. या मुद्द्यांवर एक राष्ट्रीय चळवळ हाती घेण्यात येत आहे....
सप्टेंबर 15, 2019
पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल,...
सप्टेंबर 14, 2019
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'महाजनादेश यात्रे'च्या रथाला आड येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याऐवजी थेट झाडांची कत्तलच पुणे महापालिकेने केल्याचा प्रकार शनिवारी (ता.14) समोर आला. - आश्चर्यच! भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीत शनिवारी (ता. 14) सायंकाळी हडपसर येथून मुख्यमंत्र्याची महाजनादेश...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : जालन्यातील 19 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मुंबई अध्यक्ष नवाब...
ऑगस्ट 24, 2019
वाडा (बातमीदार) : वाड्यातील पुरात नुकसान झालेली पाली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची सरकारी आश्रमशाळा नवीन इमारतीत सुरू करण्याच्या खासदारांच्या आदेशाला शाळा प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. तसेच प्रशासनाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची पूर्तता न करता शाळा सुरू केल्याने...
ऑगस्ट 01, 2019
बदलापूर : २६ जुलैच्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आलेल्या महापुरात बदलापुरातील आठ ते दहा हजार घरे पाण्याखाली गेली होती. त्यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याने सरकारी मदत पोहोचण्यासाठी पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे दीड हजार घरांचे आणि पन्नास हेक्‍टर शेतीचे नुकसान झाल्याचा...
जुलै 27, 2019
नवी दिल्ली : 'बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी किमान एक लाख कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. हा पैसा शिक्षण व आरोग्यावर खर्च करावा अशी भावना लोकांमध्ये आहे,' अशा शब्दांत भाजपचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी राज्यसभेत सरकारला घरचा आहेर दिला. पर्यावरणाचे सारे कायदेकानू...
जुलै 26, 2019
नवी दिल्ली : बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 1 लाख कोटी रूपये सरकार खर्च करणार आहे. हे लाखो करोडो रूपये शिक्षण व आरोग्यावर खर्च करावेत, अशी भावना लोकांमध्ये आहे, अशा शब्दांत भाजप खासदार डाॅ. विकास महात्मे यांनी राज्यसभेत सरकारला घरचा आहेर दिला. पर्यावरणाचे सारे...
जुलै 02, 2019
मुंबई : मुसळधार पावसामुळे इमारत किंवा भिंत कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या, 'नॅशनल बिल्डिंग कोड'ची (राष्ट्रीय भवन निर्माण संहिता) अंमलबजावणी करण्याची सक्ती राज्य सरकार आणि महानगरपालिकेला करावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मंगळवारी लोकसभेत केली. तसेच...
जून 30, 2019
कोल्हापूर - मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैद्य ठरवल्यानंतर मुंबई येथे आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानत आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील लढ्यासाठी...
जून 27, 2019
मुंबई : मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळल्या. आणि मराठा समाजाला राज्यात शिक्षणामध्ये १२, तर शासकीय नोकर्‍यांमध्ये १३ टक्के आरक्षण मिळणार, यावर शिक्कामोर्तब केले.  यानंतर समाजाच्या विविध स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली....
जून 20, 2019
वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय...काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ठरला...हिमाचल प्रदेशात झाला मोठा बस अपघात...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - हिमाचल प्रदेशात बस कोसळली दरीत; 20 प्रवासी ठार -...
जून 19, 2019
मुंबई : आपण सगळे भगव्याला मानणारी लोकं आहोत. माझी पहिली गुरूदक्षिणा भगव्यासाठी आहे. भगवा ध्वज माझा पहिला गुरु आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) सांगितले. तसेच आम्ही दूर कधी गेलो नाही. जो तणाव होता तो दूर केला, असेही ते म्हणाले.  शिवसेनेच्या 53 व्या...
मे 30, 2019
अकोला : केंद्रातील सत्तेत अकोल्याच्या भूमिपुत्राला प्रथमच स्थान मिळाले आहे. सलग चारवेळा विक्रमी मताधिक्यांनी विजयी होणारे खासदार संजय धोत्रे यांचा अनुभव बघता नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले आहे. भाऊसाहेब फुंडकर यांनी वऱ्हाडाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या...
एप्रिल 01, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ राजकारणाला "मोस्ट अनप्रिडेक्‍टेबल क्षेत्र' समजलं जातं. इथं काही शाश्‍वत नसतं. कधी काय होईल, कोण-कोणाच्या बाजूने तर, कोणाच्या विरोधात हे चित्र कोणत्याही क्षणी बदलू शकते. तशीच काहीशी परिस्थिती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सध्या अनुभवता येत आहे. सहा पैकी...