एकूण 2 परिणाम
सप्टेंबर 20, 2019
जळगाव : पालिकेच्या गाजलेल्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणात सरकार पक्षाने आरोपींच्या शिक्षेत वाढ करण्यासंबंधी केलेली याचिका खंडपीठाने दाखल करून घेतली आहे. त्यामुळे आता या शिक्षावाढीच्या मागणीच्या याचिकेसह आरोपींच्या जामीन अर्जावर एकत्रितपणे न्या. टी. व्ही. नलावडे यांच्या पीठासमोर सुनावणी होईल. आज ही...
सप्टेंबर 06, 2019
जळगाव : पालिकेच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी गेल्या आठवड्यात सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकरांसह 48 आरोपींना कोटींचा दंड व मोठ्या शिक्षेचा निर्णय लागल्यानंतर काही आरोपींच्या वतीने शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या निकालानंतर या खटल्यात आता उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने बाजू...