एकूण 3 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या शालेय रेकॉर्डमध्ये अनवधानाने झालेल्या चुकीची दुरुस्ती आता कधीही करता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने दिला आहे. या निर्णयामुळे आता शाळा सोडलेले विद्यार्थीही आपल्या शालेय प्रमाणपत्रावर झालेली चूक...
ऑक्टोबर 04, 2019
रंगाबाद ः जळगाव घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेले पाच आरोपी रुग्णालयातून धुळे जिल्हा कारागृहात जात नाहीत तोपर्यंत आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येणार नाही. ते कारागृहात गेल्यानंतर जामीन अर्जाचा विचार केला जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही...
सप्टेंबर 06, 2019
जळगाव : पालिकेच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी गेल्या आठवड्यात सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकरांसह 48 आरोपींना कोटींचा दंड व मोठ्या शिक्षेचा निर्णय लागल्यानंतर काही आरोपींच्या वतीने शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या निकालानंतर या खटल्यात आता उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने बाजू...