एकूण 7 परिणाम
डिसेंबर 01, 2019
सोलापूर  : 1853 च्या सुमारास मुलांची एक मराठी व एक इंग्रजी शाळा होती. इंग्रजी शाळेत मॅट्रिकपर्यंतचे वर्गही नव्हते. मुलींच्या शाळेचा पत्ता नव्हता. मुलींना घरी शिक्षण दिले जाई. तेवढेच स्त्री- शिक्षण अशी स्थिती होती. खास मुलींसाठी अशी कोणतीच व्यवस्था या सुमारास नव्हती. अशा स्थितीत सध्याच्या दत्त...
नोव्हेंबर 19, 2019
जळगाव : ग्रामीण भागासाठी जिवनवाहिनी ठरणारी "लालपरी' सर्व सामान्यांना परवडणारी आहे. परंतु या लालपरीची कमतरता जाणवत असल्याने अनेक फेऱ्या कोणत्या ना कारणांमुळे रद्द कराव्या लागतात. जळगाव विभागात 870 बस असून आणखी शंभर बसची गरज आहे. याबाबत जळगाव विभागाने मुंबई येथील वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव...
नोव्हेंबर 10, 2019
औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या शालेय रेकॉर्डमध्ये अनवधानाने झालेल्या चुकीची दुरुस्ती आता कधीही करता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने दिला आहे. या निर्णयामुळे आता शाळा सोडलेले विद्यार्थीही आपल्या शालेय प्रमाणपत्रावर झालेली चूक...
सप्टेंबर 20, 2019
जळगाव ः नाभिक समाजातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब तरुणांना सलून व्यवसाय उभारणीसाठी आता आशेचा किरण आला आहे. शासनाने नुकताच राज्य इतर मागासवर्गीय वित्तीय आणि विकास महामंडळाच्या आधिपत्याखाली "महाराष्ट्र राज्य केशशिल्प मंडळा'च्या स्थापनेला मान्यता देऊन मंडळाच्या अध्यक्षपदाचीही निवड करण्यात आली आहे...
ऑगस्ट 22, 2019
जळगाव ः अमळनेर (जि. जळगाव) येथील गांधलीपुरा भागातील वेश्‍या वस्तीसंदर्भात दाखल याचिकेत खंडपीठासमोर आलेल्या गंभीर बाबींवरून आता या प्रकरणात महाराष्ट्र राज्याच्या संबंधित विभागाच्या सचिवांना नोटीस बजावण्यात आली असून येत्या 9 सप्टेंबरपर्यंत उपाय योजनांसह कारवाई बाबत ठोस पावले न उचलल्यास कारवाईचे आदेश...
मार्च 26, 2019
जळगाव : शहरातील कॉलन्यांमध्ये यानंतर काही गावांमध्येही भाड्याच्या लहान खोल्यांमध्ये अंगणवाडी व नर्सरीचे वर्ग सुरू केले जातात. परंतु हे वर्ग सुरू करण्यावर आता बंधने येणार आहेत. कारण शिक्षण मंत्रालय आणि महिला व बालकल्याण विभागातर्फे "अर्लीयर चाइल्डहूड केअर ऍण्ड एज्युकेशन' (ईसीसीई) धोरणाची अंमलबजावणी...
मार्च 18, 2019
मे 2014 ते एप्रिल 2019 या पाच वर्षांच्या काळात खानदेशातील तापी-गिरणेच्या पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपमध्ये त्यावेळची निवडणूक या मराठी मुलखात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अंगावर घेतली ती एकनाथराव खडसेंनी. त्यावेळीही "सुजय'सारखे प्रयोग झाले अन्‌ नाशिक...