एकूण 20 परिणाम
November 29, 2020
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) चे अवसायिक जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील झंवर यांच्यासह इतर संशयितांचे हात बिएचआरच्या नियोजनबद्द लूटीत सहभगाी असल्याचा दाट संशय तपासी यंत्रणेला आहे. ठरवुन ‘बीएचआर’च्या करोडोच्या मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी केलेल्या सर्व संशयितांच्या मालमत्तेचा शोध तपास...
November 26, 2020
नाशिक : मृत्युदर रोखण्यात प्लाझ्मा थेरपीचा उपयोग नसल्याचे दिसून आल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हटले आहे; पण त्याचवेळी महाराष्ट्रात कोरोना थेरपी सुरू ठेवण्याचे धोरणही स्वीकारले गेले. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल चर्चा सुरु असताना प्लाझ्मा थेरपीची नेमकी स्थिती काय? याचा...
November 23, 2020
जळगाव ः शाळा सुरू करण्याच्या महत्त्वपूर्ण व अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाबाबत शासनाने ठरवलेले धोरण केवळ निषेधार्ह, तर नाहीच, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणारे आणि पालकांची चिंता वाढविणारे आहे. शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय त्या-त्या स्थानिक प्रशासनांनी घ्यावा, असे सांगून शासनाने स्वत:ला वेगळे...
November 10, 2020
मुंबई: अन्वय नाईकच्या आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर अर्णब गोस्वामींवर गुन्हा दाखल होतात. त्यांना अटक करता मग आता एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येच्या पूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत ठाकरे सरकारवर आरोप केला. आता कोणावर गुन्हा दाखल करणार, आता कुणाला अटक करणार असा प्रश्न  विरोधी पक्षनेते प्रवीण...
November 09, 2020
जळगाव ः खडसेंच्या पक्षांतराने राज्यातील सत्तासमीकरणावर काही परिणाम झालेला नसेलही... पण जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या ताब्यातील स्थानिक संस्थांच्या राजकारणात मात्र त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. जळगाव महापालिकेतील राजकीय हालचाली, अचानक प्रबळ होताना दिसणारे विरोधक हा त्याचाच भाग मानावा लागेल. गेल्या काही...
November 02, 2020
उत्तर महाराष्ट्र, खानदेश स्तरावर एकनाथ खडसेंचे पक्षांतर आणि राष्ट्रवादीतील पुनर्वसन, त्या अनुषंगाने खडसे-महाजनांमधील शाब्दिक युद्ध... ‘ईडी अन्‌ सीडी’ची चर्चा... जिल्ह्याच्या पातळीवर भाजपच्या ‘डॅमेज कंट्रोल’च्या बैठका आणि जळगाव शहराचा विचार करता राष्ट्रवादीतील अंतर्गत चिखलफेक आणि महापालिकेतील...
October 23, 2020
मुंबई : एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज मुंबईत पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी स्वतः शरद पवारांनी उपस्थितांना संबोधित केलं.  शरद पवार म्हणालेत, जेंव्हा राष्ट्रवादी पक्ष राज्यात मोठा...
October 23, 2020
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणातील मोठं नाव, राज्यातील बडे नेते एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हातात बांधलंय. एकनाथ खडसे यांनी भाजप सोबतच्या ४० वर्षांच्या कारकीर्दीला सोडचठ्ठी देत आज अधिकृतरीत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. एकनाथ खडसे यांच्यासोबत...
October 23, 2020
नाशिक : भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकल्यानंतर शुक्रवारी (ता. २३) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर अनेक खडसे समर्थकांचे फोन गुरुवारी स्विचऑफ झाले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत...
October 22, 2020
 जळगाव ः गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम देत अखेर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यापासून खडसेंनी पक्षनेतृत्व, फडणवीसांवर वेळोवेळी नाराजी व्यक्त केली...
October 22, 2020
जळगाव ः आता अगदी आमदार किंवा कुठलेही संविधानिक पद नसतानाही राज्याच्या राजकारणात ज्यांचा दरारा आहे, असे नाव... एकनाथ खडसे. कोथळीच्या सरपंचपदापासून सुरू झालेली त्यांची राजकीय वाटचाल विधानसभेवर सलग सहा वेळा आमदार, भाजप विधिमंडळ गटाचे नेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि युती व फडणवीस सरकारच्या काळात...
October 21, 2020
मुंबई : महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपाची साथ सोडून एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले....
October 19, 2020
जळगाव : बिहारच्या निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणूकीत भाजपला राजपूत समाजाची मते मिळावयाची आहेत. येथील राजपूत समाजाच्या ८ टक्के मतांवर डोळा ठेवूनच भाजपकडून ‘सुशांतसिंह राजपूत जिंदाबाद’ अशी घोषणा दिली जात असल्‍याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव...
October 13, 2020
जळगाव ः मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीप्झ)चे कारशेड आरेतील 33 हेक्टर जागेवर बांधण्याचे प्रस्तावित होते. परंतु, या कारशेडमुळे आरे जंगल नष्ट होणार होते. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेतून मेट्रो कारशेड कांजूरला हलविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी जनतेचे हित पाहिले...
October 09, 2020
जळगाव : प्रशासनातील समन्वयाअभावी केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत असून ते टाळण्यसाठी पाठपुरावा करण्याच्या मागणीचे निवेदन खासदार रक्षा खडसे यांनी माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिले.  आवर्जून वाचा- मुंबई, पुण्याहून धावणार सहा जोडी विशेष...
October 09, 2020
रावेर (जळगाव) : केळी पीकविम्याचे अन्यायकारक निकष बदलण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडे वारंवार पत्र देत पाठपुरावा केला आहे. मात्र, अखेर विमा काढण्याची वेळ जवळ आल्याचे सांगत केंद्र सरकारच्या कृषी विभागाने हल्ली असलेले निकष कायम ठेवून या वर्षीची विमा योजना चालू ठेवण्याचे निर्देश...
October 05, 2020
स्थानिक स्वराज्य संस्था अथवा राज्य सरकारात सत्ता स्थापन केल्यानंतर ती पूर्णपणाने कार्यान्वित करण्यासाठी आणि नंतर त्या सत्ताधीशांच्या कामाचे मूल्यमापन करण्यास वर्षभराचा कालावधी पुरेसा ठरतो. किमान वर्षभरानंतर तरी सत्ताधीश त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडू शकतात, त्यांच्याकडे तो नसेल तर विरोधक आणि...
September 29, 2020
रावेर  : जिल्ह्यातून केळीची निर्यात नियोजनाप्रमाणे वाढवत न्यायची असेल तर बघ्याची भूमिका न घेता केळी उत्पादक शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना केंद्र शासनाने आणि कृषी विभागाने विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी त्यांची अपेक्षा आहे. या वर्षभरात सुमारे ८०० ते ९०० कंटेनर्स भरून केळी विदेशात...
September 28, 2020
मुंबई : जळगावमधील शासकीय रुग्णालयात कोरोना बाधित महिलेच्या संशयास्पद मृत्यूची दखल आज मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. याबाबत राज्य सरकारला खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. महागड्या वैद्यकीय चाचण्या होणार स्वस्त; मुंबई महापालिकेचे...
September 24, 2020
धुळे : कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांच्या `रिकव्हरी रेट`मध्ये राज्यात धुळे जिल्हा प्रथम स्थानावर आल्याने सरकारी यंत्रणेला बुधवारी (ता. २३) दिलासा मिळाला. तसेच राज्याच्या तुलनेत मृत्यूदरात धुळे जिल्हा १२ व्या स्थानावर आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या कौशल्यपूर्ण नियोजनामुळे जिल्ह्यातील स्थिती...