एकूण 94 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भाजपचा जाहीरनामा अर्थात संकल्पपत्राचे आज मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी दुष्काळमुक्त महाराष्ट्र, शेतकऱ्याला चालना आणि पाच वर्षांत 1 कोटी रोजगार हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले. तर मागील 5 वर्षांत अनेक मुद्दे भाजप सरकारने मार्गी लावले...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षाच्या कारभारात 73 हजार कोटींचे...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : नारायण राणे हे बेधडक व्यक्तिमत्व आहेत. राणेंचा स्वाभिमान आम्ही विलीन करत नाही, त्यांचा स्वाभिमान सांभाळून आम्ही त्यांचा पक्ष आमच्यात विलीन करत आहोत. ते भाजपचेच खासदार आहेत. नारायणराव आणि नितेशला मी एक सल्ला दिला, की तुम्ही शिवसेनेविरुद्ध वक्तव्य करू नये, असे मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 11, 2019
सांगली - भाजपचे सरकार अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाला गृहीतधरुन सरकारने योजना तयार केल्या आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी बुध्दीवंतांनी पुढे यावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून पर्यावरणवादी संपात व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना यांनी या वृक्षतोडीला विरोध केला होता. पण, राज्य सरकार आरे कॉलनीत मेट्रोचे कारशेड उभारण्यावर ठाम राहिल्याने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यावरणवाद्यांच्या निशाण्यावर आहेत....
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई -  ""एखाद्या विषयावरील राजकीय मते वेगळी असू शकतात. मात्र भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांतील हिंदुत्वाचा धागा समान आहे. त्यामुळे लोकसभेला युतीची घोषणा झाली. ती विधानसभेला होईल का, असा प्रश्‍न विचारला जात होता. मात्र लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड कौल देऊन केंद्रात...
सप्टेंबर 30, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी कागल मतदार संघातून शिवसेनेने युतीची घोषणा होण्यापुर्वीच माजी आमदार संजय घाटगे यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना पक्षाचा ए बी फॉर्म दिल्याने अस्वस्थ असलेले "म्हाडा' पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे कागलच्या मैदानात अपक्ष म्हणून उतरणार आहेत. या निवडणुकीच्या आड "...
सप्टेंबर 26, 2019
नवी मुंबई : सानपाडा येथील वडार भवन हे समाजाचे उद्धार करणारे केंद्रबिंदू ठरेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. गुरुवारी (ता.२५) उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार भवनाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान ते बोलत होते.  शिवसेना प्रमुख...
सप्टेंबर 26, 2019
नवी मुंबई -  ""आम्ही सुडाचे राजकारण करीत नाही. सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) कामकाज राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे राज्य सरकार "ईडी'च्या कारवाईत हस्तक्षेप करणार नाही,'' असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत दिले. नवी मुंबईत एका खासगी...
सप्टेंबर 25, 2019
नवी मुंबई : आम्ही सुडाचे राजकारण करीत नाही. ईडीचे कामकाज राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही, त्यामुळे राज्य सरकार ईडीच्या कारवाईत हस्तक्षेप करणार नाही असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.25) नवी मुंबईत दिले. नवी मुंबईत एका खाजगी कार्यक्रमात फडणवीस उपस्थित...
सप्टेंबर 25, 2019
नवी मुंबई : येथे झालेल्या माथाडी कामगार मेळाव्यात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कारवाई करू नका, पवार साहेब आमचे श्रद्धास्थान आहेत, अशी मागणी त्यांनी केली.  दरम्यान, अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत आज (बुधवार) झालेल्या...
सप्टेंबर 23, 2019
कोणत्याही निवडणुकीत सरकारचा कारभार आणि जनतेला भेडसावणारे प्रश्‍न यांची साधकबाधक चर्चा व्हावी, अशी अपेक्षा असते. पण, लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही भाजप भावनिक आणि राष्ट्रवादाच्या भावनिक मुद्द्यांवर भर देत असून, विरोधकांना त्यामागे फरफटत जावे लागत आहे. जागावाटपावरून तणातणी सुरू असली, तरी ‘युती’ होण्याची...
सप्टेंबर 16, 2019
कोल्हापूर - शहर आणि उपनगरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्‍नच निकालात काढला आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आपले सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होते. त्यामुळे ९० हजार लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळेल. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याची ग्वाही  कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी...
सप्टेंबर 14, 2019
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'महाजनादेश यात्रे'च्या रथाला आड येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याऐवजी थेट झाडांची कत्तलच पुणे महापालिकेने केल्याचा प्रकार शनिवारी (ता.14) समोर आला. - आश्चर्यच! भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीत शनिवारी (ता. 14) सायंकाळी हडपसर येथून मुख्यमंत्र्याची महाजनादेश...
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद  -  "पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना करावा लागणारा संघर्ष आणि येणाऱ्या अडचणीची मला जाणीव आहे. त्यांची अडचण सोडवण्यासाठी सरकारने जल जीवन अभियानाची सुरवात केली आहे. त्यासाठी सरकार येत्या काळात साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करणार आहे,'' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. सात) म्हणाले. प्रत्येक...
सप्टेंबर 07, 2019
राज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानेही तयारीचे रणशिंग फुंकले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जागांवर यश मिळविण्याकडे यावेळी भाजपने लक्ष दिले आहे. गेल्यावेळी पक्षाला चांगले यश मिळाले...
सप्टेंबर 06, 2019
भाईंदर ः ‘दहिसर ते मिरा-भाईंदर’या मार्गावरील मेट्रोचे काम पुढील आठवड्यात म्हणजे १२ सप्टेंबरच्या आसपास प्रत्यक्षात जागेवर सुरू होणार आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे काम मार्गी लागले असून येत्या चार दिवसांत मिरा-भाईंदर मेट्रोच्या कामाचे कार्यादेश (वर्कऑर्डर) ठेकेदाराला दिली जाणार आहे, अशी माहिती...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज (ता.05) मुख्यमंत्रीपदाबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे. मुंबई सेंट्रल बस आगाराच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन आणि विद्युत बसच्या लोकार्पण सोहळ्याला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली होती. त्यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या कामाची स्तुती...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : जालन्यातील 19 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मुंबई अध्यक्ष नवाब...
ऑगस्ट 30, 2019
पुणे - पुणे महापालिकेच्या ‘ग्रेड पे’नुसारच सातवा वेतन आयोग लागू करा, या मागणीसाठी पुणे महापालिका कामगार युनियनने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी आंदोलन केले. या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून कामगारांना त्यांचा...