एकूण 39 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर - न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : सातव्या वेतन आयोगावरून कर्मचारी, शिक्षकांची थट्टा केल्यानंतर प्रशासन त्यांच्या दिवाळी उत्साहावरही विरजण टाकणार असल्याचे चित्र आहे. अद्याप ऑगस्टच्याच वेतनाची बिले मंजूर झाली नाही. त्यामुळे सप्टेंबरच्या वेतनाची बिलेही रखडणार असून, विभागप्रमुखांकडूनही दिरंगाई केली जात असल्याने कर्मचारी,...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर : शहरातील खड्ड्यांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरून ते बुजविण्याची कार्यवाही सुरू केल्यानंतर आयुक्तांनी गुरुवारी शहरात प्लॅस्टिकबंदीवर नजर केंद्रित केली. नवरात्र व गरबा उत्सवाचा प्लॅस्टिकबंदीच्या जनजागृतीसाठी वापर करण्यात येणार आहे. तसेच दोन ऑक्‍टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहरात "प्लॉग रन'...
सप्टेंबर 20, 2019
जळगाव ः नाभिक समाजातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब तरुणांना सलून व्यवसाय उभारणीसाठी आता आशेचा किरण आला आहे. शासनाने नुकताच राज्य इतर मागासवर्गीय वित्तीय आणि विकास महामंडळाच्या आधिपत्याखाली "महाराष्ट्र राज्य केशशिल्प मंडळा'च्या स्थापनेला मान्यता देऊन मंडळाच्या अध्यक्षपदाचीही निवड करण्यात आली आहे...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्रे आदींमध्ये "दलित' शब्द यापुढे वापरता येणार नाही. त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौद्ध या शब्दांचा वापर करण्यात यावा, असा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. मराठीप्रमाणेच अन्य भाषांतही हा शब्द वापरण्यात बंदी करण्यात आली असून शेड्यूल्ड कास्ट या...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : नागपूर महानगर रिजन विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) क्षेत्रातील 31 डिसेंबर 2015 पूर्वीचे सर्व अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात येणार आहे. न्यायालयाचे आदेश विधी सल्लागारांकडून तपासून नियमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विकास शुल्क व 15 टक्के प्रशमन शुल्क भरून बांधकाम नियमित होणार असून...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर 9 : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठीच्या दहा टक्के जागा वाढीनंतर खुल्या प्रवर्गातील जागांमध्ये कपात झाल्याचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के आणि मराठा...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर : रोजगारासाठी नवनवे दालन सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहराचा चौफेर विकास झाला असून आता शहर बेरोजगारमुक्त करण्यास गती देण्यात येणार असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्य उद्योग व रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी नमूद केले. 50 हजार लोकांना रोजगाराचे...
ऑगस्ट 25, 2019
नागपूर : अमरावती येथून अभियंत्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे, मुंबई व गुजरात येथे नोकरी केली. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक म्हणून निवड झाली. गडचिरोली जिल्ह्यात जायचे असल्याने प्रारंभी थोडी भीती वाटत होती. परंतु, "कर कें देखेंगे' असे ठरवत रुजू झालो. काही दिवसांतच येथे...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धनाशी संबंधित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये शुक्रवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान कोर्ट रूममध्ये जागा कमी पडल्याने कॉन्फरन्स रूममध्ये या प्रकरणावर सुनावणी घ्यावी लागली. एखाद्या प्रकरणावर कॉन्फरन्स...
ऑगस्ट 21, 2019
मुंबई : दुष्काळाने करपलेले रान पाहून पाणावलेल्या, पावसाची वाट पाहून थकलेल्या विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांना आता एका वेगळ्याच दुखण्याला सामोरे जावे लागत आहे. घाम आणि धूळ यामुळे डोळ्यांच्या बुब्बुळांवर पडदा निर्माण होण्याचा विकार या भागात वाढल्याचे दिसत आहे. उन्हातान्हात...
ऑगस्ट 20, 2019
नागपूर - शस्त्र परवाना फक्त धमकी मिळाल्यावरच देणे गरजेचे नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला. चंद्रपूर जिल्ह्यातील व्यावसायिकाचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारल्यानतर त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. त्यावर व्यावसायिकाला दिलासा देत...
ऑगस्ट 08, 2019
नागपूर : चापट मारणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे होत नाही असा निर्वाळा देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महिलेस या आरोपातून निर्दोष मुक्त केले. विशेष म्हणजे याच आरोपाखाली संबंधित महिलेस कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील नांदगाव (ता....
ऑगस्ट 01, 2019
नागपूर : आरटीईअंतर्गत खोटी माहिती देऊन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करा. त्याऐवजी पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश द्या, अशी याचिका एका पालकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली. न्यायालयाने उपशिक्षणाधिकारी, राज्य सरकार आणि शाळा प्रशासनाला नोटीस बजावून दोन...
जुलै 22, 2019
नाशिक- हायब्रीड टायरबेस एलिव्हेटेड मेट्रोनिओ प्रकल्पाचे विधानसभा निवडणुकीपुर्वी उदघाटनाचा कार्यक्रमाचे नियोजन होत असताना प्रकल्पासाठी निधी बाबत मात्र साशंकता निर्माण करणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत. प्रकल्पासाठी 1800 ते 2000 कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्यासाठी नागपुरच्या धर्तीवर साठ टक्के निधी...
जुलै 21, 2019
नागपूर : राज्यांमधील शाळांच्या छतांवर "रूफ टॉप सोलर' प्रकल्प साकारण्यात येणार आहे. यासाठी राज्य शिक्षण संस्था महामंडळच सरकारला प्रस्ताव देणार आहे. यामुळे वीजबिलाची बचत होणार असून, प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीनसुद्धा घेण्याची गरज भासणार नाही. राज्यात एक लाख 10 हजार प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत....
जुलै 19, 2019
नागपूर : शहरात सतराशे किलोमीटरपैकी निम्म्यापेक्षा सिवेज लाइनला गळती लागली असून, तीनशेवर विहिरी दूषित झाल्या आहेत. अनेक वर्षांपासून सिवेज लाइन बदलण्याचे केवळ प्रस्ताव तयार होत असल्याने सांडपाण्याने दूषित विहिरींची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहेच; शिवाय पाणीटंचाईच्या...
जुलै 01, 2019
नागपूर - उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, शिक्षण आणि सरकारी नोकरीत मराठा आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतही मराठा आरक्षण लागू होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तशा हालचाली आयोगस्तरावर सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.     मराठा समाजाला...