एकूण 81 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
 Vidhan Sabha 2019 : पुणे : ''पुणेकर हे पर्यावरणप्रेमी आहेत. ते अशा प्रकारची वृक्षतोड खपवून घेणार नाहीत. अशा शब्दात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने स. प. महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीचा निषेध केला. येत्या 21 तारखेला होणाऱ्या मतदानातूनही ते...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : गेल्या पंधरा दिवसांत तुफानी पावसानंतर पुणे शहरात उद्धभवणाऱ्या परिस्थितीवर पुणेकरांनी सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या परिस्थितीवर पुणेकरांना व्यक्त होण्यासाठी 'सकाळ'ने #forbetterpune हा हॅशटॅग सुरू केला होता. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून, सूज्ञ पुणेकरांनी ई-मेलच्या...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे - पुणे-मुंबई मार्गावर वाकडेवाडी येथे कमलनयन बजाज उद्यान ते पाटील इस्टेट येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्‍झरी बसेसचा गेल्या अनेक वर्षांपासून स्वयंघोषित बसथांबाच तयार झाला आहे. हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनत चालला आहे. याकडे खडकी बोपोडी वाहतूक पोलिस विभागाचे दुर्लक्ष झाले आहे...
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध उत्पादन...
सप्टेंबर 30, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी कागल मतदार संघातून शिवसेनेने युतीची घोषणा होण्यापुर्वीच माजी आमदार संजय घाटगे यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना पक्षाचा ए बी फॉर्म दिल्याने अस्वस्थ असलेले "म्हाडा' पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे कागलच्या मैदानात अपक्ष म्हणून उतरणार आहेत. या निवडणुकीच्या आड "...
सप्टेंबर 25, 2019
पुणे -  वाकडेवाडीतील नियोजित एसटी  बस डेपोसाठी पुनर्रोपणासाठी हलविण्यात आलेले अनेक वृक्ष सुकले आहेत. त्‍यामुळे पुनर्रोपणाच्या नावाखाली येथील वृक्षांची कत्तल केल्याचा प्रकार असल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे. मेट्रोच्या नियोजित शिवाजीनगर थांबा व ट्रान्स्पोर्ट हबसाठी शिवाजीनगर बसस्थानक तीन...
सप्टेंबर 21, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधून नेते आणि कार्यकर्त्यांचे होणारे आऊटगोईंग थांबता थांबेनासे झाले आहे. आतापर्यंत राज्यात अन्यत्र असलेले आऊटगोईंगचे हे लोण शनिवारी (ता.21) पुणे जिल्ह्यातही पोहोचले. पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जिल्हा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे....
सप्टेंबर 20, 2019
जळगाव ः नाभिक समाजातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब तरुणांना सलून व्यवसाय उभारणीसाठी आता आशेचा किरण आला आहे. शासनाने नुकताच राज्य इतर मागासवर्गीय वित्तीय आणि विकास महामंडळाच्या आधिपत्याखाली "महाराष्ट्र राज्य केशशिल्प मंडळा'च्या स्थापनेला मान्यता देऊन मंडळाच्या अध्यक्षपदाचीही निवड करण्यात आली आहे...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल,...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 14, 2019
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'महाजनादेश यात्रे'च्या रथाला आड येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याऐवजी थेट झाडांची कत्तलच पुणे महापालिकेने केल्याचा प्रकार शनिवारी (ता.14) समोर आला. - आश्चर्यच! भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीत शनिवारी (ता. 14) सायंकाळी हडपसर येथून मुख्यमंत्र्याची महाजनादेश...
सप्टेंबर 07, 2019
पिंपरी (पुणे) : शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही मूल निरक्षर राहू नये, यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. त्यापैकी शालाबाह्य मुलांच्या शोधार्थ गेल्या वर्षापासून महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांमधील "बालरक्षक'ची निवड करण्यात आली. वर्षभरात या बालरक्षकांनी सुमारे एक हजार शालाबाह्य मुलांचा...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवा करण्याचे स्वप्न पाहणारे सुमारे हजाराहून जास्त अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून नियुक्‍तीविना आहेत. सेवा बजावण्याऐवजी आंदोलन करण्याची वेळ या अधिकाऱ्यांवर आली आहे. हे अधिकारी उद्या (ता. ६) पुणे येथील विभागीय...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 30, 2019
पुणे - स्वारगेट-कात्रज यादरम्यानची मेट्रो भुयारी होणार का एलिव्हेटेड, याबाबतची उत्सुकता आता संपली आहे. ही मेट्रो भुयारीच होणार असून, त्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. राज्य सरकार आणि महापालिका यांनी खर्चाचा तिढा सोडविल्यावर मेट्रोच्या कामाला सुरवात होऊ शकते. स्वारगेट-...
ऑगस्ट 30, 2019
पुणे - पुणे महापालिकेच्या ‘ग्रेड पे’नुसारच सातवा वेतन आयोग लागू करा, या मागणीसाठी पुणे महापालिका कामगार युनियनने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी आंदोलन केले. या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून कामगारांना त्यांचा...
ऑगस्ट 25, 2019
नागपूर : अमरावती येथून अभियंत्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे, मुंबई व गुजरात येथे नोकरी केली. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक म्हणून निवड झाली. गडचिरोली जिल्ह्यात जायचे असल्याने प्रारंभी थोडी भीती वाटत होती. परंतु, "कर कें देखेंगे' असे ठरवत रुजू झालो. काही दिवसांतच येथे...
ऑगस्ट 25, 2019
पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांचा विकास आराखडा (डीपी) तयार करण्यासाठी सध्याच्या जमीन वापराचे (ईएलयू) नकाशे तयार करण्यात येत आहेत. ही गावे महापालिकेत येण्यापूर्वी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) दिलेल्या बांधकाम परवानग्या आणि बेकायदा बांधकामे यामुळे नागरिकांना...
ऑगस्ट 18, 2019
जम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या उरी प्रीमियम लीगची माहिती; तसंच जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी झटणारा इरफान पठाण याच्याशी बोलून त्याच्या अनुभवांवर एक नजर...
ऑगस्ट 13, 2019
पिंपरी : "आम्हाला स्वतंत्र आयुक्तालय हवे आहे', अशा लोकप्रतिनिधींच्या आग्रही मागणीनंतर शहरात स्वतंत्र आयुक्तालय स्थापन झाले खरे. त्यानुसार गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणाबरोबर गुन्ह्याच्या तपासालाही वेगही आला. पण, नियोजनाचा अभावामुळे पायाभूत सुविधांपासून अनेक अडचणींचा पोलिसांना सामना करावा लागला....