एकूण 63 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर - न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद - लोणी मावळा (ता. पारनेर, जि. नगर) येथील 16 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा व प्रत्येकी 50 हजारांचा दंड ठोठावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी....
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
ऑक्टोबर 17, 2019
नवी मुंबई  : आठ वर्षीय मेहुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. नूर आलम जमशेद शेख (28) असे आरोपीचे नाव आहे. ऑक्‍टोबर 2018 मध्ये उरणच्या करळ भागात ही घटना घडली होती. या गुह्यातील पीडित अल्पवयीन...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद : पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने घेतलेल्या कर्जाच्या प्रकरणात चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर न केल्याने खंडपीठाने लोणी (जि. नगर) येथील पोलिस निरीक्षकांवर तीव्र नाराजी व्यक्‍त केली. यावर पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : मुंबई मेट्रो 3 साठीच्या कारशेडला आरे कॉलनीमधील  वृक्षतोडीला विरोध करणार्या 29 जणांना आरे पोलिसांना अटक केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केला प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यावरणप्रेमींचे आक्रमक आंदोलन पाहता मुंबई पोलिसांनी या...
ऑक्टोबर 05, 2019
नवी मुंबई : उरण येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा कारला किरकोळ धक्का लागला. त्यामुळे कारमधील पिता-पुत्राने एसटी बसला थांबवून चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी (ता.२) कळंबुसरे येथे घडली. या घटनेनंतर उरण पोलिसांनी पिता-पुत्रावर सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे - पुणे-मुंबई मार्गावर वाकडेवाडी येथे कमलनयन बजाज उद्यान ते पाटील इस्टेट येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्‍झरी बसेसचा गेल्या अनेक वर्षांपासून स्वयंघोषित बसथांबाच तयार झाला आहे. हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनत चालला आहे. याकडे खडकी बोपोडी वाहतूक पोलिस विभागाचे दुर्लक्ष झाले आहे...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर एकापाठोपाठ एका नेत्याने साथ सोडायला सुरुवात केली. त्याचवेळी राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटिस आली. आज या नोटिसच्या पार्श्वभूमीवर शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. या प्रकरणावर राज्य सरकार सारवासारव...
सप्टेंबर 20, 2019
अलिबाग (बातमीदार) : सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कनेरकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या प्रशांत लांगी, विजय बनसोडे, रवींद्र साळवी यांनी अलिबाग येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. एम. बुक्के यांनी त्यांचे जामीन अर्ज फेटाळले. त्यामुळे या तिघांना कोणत्याही...
सप्टेंबर 19, 2019
पेण (वार्ताहर) : रास्त धान्य दुकानातील धान्य खुल्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याच्या संशयावरून वडखळ पोलिसांनी ४० पोती धान्य जप्त केले आहे. मात्र, याबाबत अहवाल महसूल विभागाकडून दोन दिवसांनंतरही मिळाला नसल्याने वडखळ पोलिसांच्या कारवाईला "ब्रेक' बसला आहे.  पेण तालुक्‍यातील कोंडवी गावातील रेशन...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई ः महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियमानुसार मराठीत क्रमांक असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याबाबत सरकारचे आदेशच नसल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. त्यामुळे नियम नसतानाही वाहतूक पोलिसांनी गेल्या १४ महिन्यांत सुमारे ६६७ दुचाकी वाहनांवर कारवाई करत १७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला...
सप्टेंबर 14, 2019
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'महाजनादेश यात्रे'च्या रथाला आड येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याऐवजी थेट झाडांची कत्तलच पुणे महापालिकेने केल्याचा प्रकार शनिवारी (ता.14) समोर आला. - आश्चर्यच! भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीत शनिवारी (ता. 14) सायंकाळी हडपसर येथून मुख्यमंत्र्याची महाजनादेश...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवा करण्याचे स्वप्न पाहणारे सुमारे हजाराहून जास्त अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून नियुक्‍तीविना आहेत. सेवा बजावण्याऐवजी आंदोलन करण्याची वेळ या अधिकाऱ्यांवर आली आहे. हे अधिकारी उद्या (ता. ६) पुणे येथील विभागीय...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 30, 2019
नालासोपारा : वसईच्या तुंगारेश्वर घनदाट जंगलातील बालयोगी सदानंद बाबा यांच्या आश्रमावर सुरू असलेल्या तोडक कारवाईविरोधात शेकडो भक्तांनी रस्त्यावर उतरून 3 तास मुंबई अहमदाबाद महामार्ग रोखून धरला होता. आज सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत 500 च्या वर नागरिकांनी प्रशासनाचा निषेध करीत वर्सोवा...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : जालन्यातील 19 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मुंबई अध्यक्ष नवाब...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील 25 हजार कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसह सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.  मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात...
ऑगस्ट 26, 2019
मुंबई : सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मुंबईत आठवड्याभरात विशेष कार्यपद्धती (एसओपी) लागू केली जाईल, अशी घोषणा राज्याचे पोलिस महासंचालक डॉ सुबोध जैस्वाल यांनी केली. वांद्रे येथे आयएमसी सोच या एकदिवसीय परिषदेत डॉक्टरांवरील हिंसा या विषयावर बोलताना त्यांनी ही घोषणा केली....
ऑगस्ट 20, 2019
नागपूर - शस्त्र परवाना फक्त धमकी मिळाल्यावरच देणे गरजेचे नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला. चंद्रपूर जिल्ह्यातील व्यावसायिकाचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारल्यानतर त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. त्यावर व्यावसायिकाला दिलासा देत...