एकूण 266 परिणाम
डिसेंबर 06, 2019
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापक रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली आहे. रिपाइंचे गट अनेक लोक स्थापन करतात; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपाइं आम्हीच साकार करू, असे सांगत सर्वांनी नवे नवे गट काढण्यापेक्षा आंबेडकरांच्या स्वप्नातील एकसंध रिपाइं आपण साकार करुया,...
डिसेंबर 06, 2019
बीड - बीड विधानसभेत जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव भाजपमुळेच झाल्याचे खापर शिवसेना पदाधिकारी आणि क्षीरसागर समर्थकांनी फोडले आहे. भाजपने काम केले नाही, आपण त्यांना ताकद दिली; पण त्यांनी विरोधात काम केले, असा उघड आरोपही समर्थकांनी केला. विशेष म्हणजे खुद्द जयदत्त क्षीरसागर यांनीही "भाजपने सोयीने मदत...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : येत्या एक-दोन दिवसांत शपथविधी झालेल्या मंत्र्यांचं खातेवाटप होईल, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज मंत्रालयात स्पष्ट केले आहे. .  खातेवाटपाचं काम खेळीमेळीने आणि चर्चा करुन कॉंग्रेस,...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : आपल्या सह सोबत आलेल्या अपक्ष आमदारांंना आश्वासन देऊन ठेवली. प्रत्यक्षात सरकार स्थापन होऊन आठ दिवस होत आलेतरी साधे खातेवाटही करू शकले नाही. दिलेली आश्वासने पुर्ण करु शकत नाही त्यामुळे तिघाडीच्या आमदारांमधे अस्वस्थता आहे. ती लपविण्यासाठी आता भाजपच्या नावाने उलट्या बोंबा मारल्या...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता ठाकरे सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. ठाकरे यांनी आधीच्या भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्यास सुरुवात केली आहे. ताज्या...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : कोणावर अन्याय होऊ नये ही सरकारची भूमिका आहे. मी कुठले गुन्हे मागे घेण्याचा संबंध येत नाही. छोटे गुन्हे मागे घेतले जातील. सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही. सरकारच्या जबाबदाऱ्यांचे वाटप झाल्यानंतर हे सर्व निर्णय होतील. हा विषय गृहखात्याच्या अखत्यारीत आहे. अद्याप मंत्रिमंडळ व...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : निवडणूक प्रचारात अमित शहा यांचे सांगणे होते की, ‘पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले?’ याचे उत्तर पवारांनी नंतर योग्य शब्दात दिले. जर पवारांनी काय केले ही शंका अमित शहा वगैरेंना असेल, तर मग कोणत्या अनुभवाचा फायदा मोदी यांना अपेक्षित होता? पवारांचा अनुभव आहेच, पण तो देशासाठी कामी...
डिसेंबर 02, 2019
मालेगाव ः राज्यातील राजकारणात मॅजिक फिगर 145 च्या खेळात शिवसेनेचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले होते. त्याचीच फलश्रुती म्हणून महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेला संधी मिळाली. मालेगाव महापालिकेतही अशीच परिस्थिती असून, 84 सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत 13 सदस्यीय...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याच पक्षातील एका बड्या नेत्याच्या खळबजनक दाव्यानंतर फडणवीस यांना खुलासा करण्याची वेळ आलीय. केंद्रात मंत्रिपदावर काम केलेल्या एका जबाबदार नेत्यानं हे वक्तव्य केल्यानं देवेंद्र...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : राज्याच्या माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे  मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. येत्या 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर भेटू, अशी भावनिक साद कार्यकर्त्यांना घातली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेत गेलेले बार्शी येथील माजी मंत्री दिलीप सोपल यांना भाजपाचे बंडखोर राजेंद्र राऊत यांनी चुरशीच्या लढतीत २१९० मतांच्या फरकाने पराभूत केले. राऊत यांनी निवडणुक निकाल लागल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बिनशर्त पाठींबा जाहीर केला...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची आज, विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सभागृहातील सदस्यांनी ज्येष्ठ नेत्यांनी फडवणीस यांचे अभिनंदन केले. शेवटी फडणवीस यांचेही भाषण झाले. त्यांनी विरोधीपक्ष नेते म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल सभागृहाचे...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीत प्रचार करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला सक्षम विरोधीपक्षाची गरज असल्याचं म्हटलं होतं. त्यांना सक्षम विरोधीपक्ष द्यायचा होता. राज ठाकरे यांचं स्वप्न त्यांचे बंधू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केलं, असा उपरोधिक...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या मुख्यमंत्रिपदावर काल विधानसभेतही शिक्कामोर्तब झाले. आता मुख्यमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी निवासस्थानात उद्धव ठाकरे जाणार का? अशी चर्चा सुरू असताना, उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री-2 या इमारतीचीही चर्चा सुरू...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव संमत करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला संविधानिक आणि कायदेशीर मुद्दे उपस्थित करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतू या सर्व मुद्यांना हंगामी...
नोव्हेंबर 30, 2019
1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून सत्तास्थापनेचा इतका मोठा (34 दिवसांचा) फार्स कधी झाला नव्हता, जो गेल्या महिन्यात झाला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पाच वर्ष राहिल्यानंतर दुसऱ्या वेळेस केवळ 78 तास मुख्यमंत्रीपदी राहाणारे देवेंद्र फडणीस यांची तुलना केवळ 24 तास मुख्यमंत्रीपदावर...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची परीक्षा विधानसभेत होणार आहे. त्यापूर्वी  विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नाना पटोले यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आज विधिमंडळ सचिवांकडे उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : महाविकास आघाडीला जर, बहुमताची खात्री असले तर, त्यांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये डांबून का ठेवलंय? असा प्रश्न उपस्थित करत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला 'ओपन चॅलेंज' केले आहे. हिंमत असेल तर, गुप्त मतदान पद्धतीने विश्वास दर्शक ठराव घ्या, असं...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आज, पुन्हा भाजप नेत्याला भेटले आहेत. त्यामुळं राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ही भेट राजकीय नव्हती. त्याचा राजकीय अर्थ घेऊ नका, असं अजित पवार यांनीच मीडियाशी बोलताना...
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला घेरण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवसेना आणि शिवेसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना घेरण्यासाठी त्यांचे विरोधक मानले जाणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधानपरिषदेत पाठविण्याची तयारी भाजपकडून करण्यात येत...