एकूण 48 परिणाम
डिसेंबर 07, 2019
मुंबई  : 'बेळगांव व कारवार हा कर्नाटक व्याप्त भाग आहे'. असे थेट स्पष्ट करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठी माणसांचा हा हक्‍काचा भाग महाराष्ट्रात समाविष्ठ व्हावा यासाठी राजकिय मतभेद विसरून कायदेशिर लढाईला वेग देणार, असं आज स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र-...
डिसेंबर 07, 2019
मुंबई : मराठा-कुणबी समाजाचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्षमीकरण करण्यासाठी स्वायत्त अधिकार असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)ची स्थापना करण्यात आली. मात्र, मंत्रालयातील सरकारी बाबूंनी या स्वायत्त संस्थेवर अंकुश ठेवताना संस्थेच्या...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : येत्या एक-दोन दिवसांत शपथविधी झालेल्या मंत्र्यांचं खातेवाटप होईल, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज मंत्रालयात स्पष्ट केले आहे. .  खातेवाटपाचं काम खेळीमेळीने आणि चर्चा करुन कॉंग्रेस,...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकासआघाडीचं सरकार स्थापन केलं आहे. आता येत्या दोन दिवसांत मंत्र्यांचे खातेवाटप करण्यात येईल, कुणाकडे कोणत्या खात्याची जबाबदारी येणार या विषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे...
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई : जनतेने शासनावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्यासाठी विकासकामे करतांना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री कार्यालयात...
नोव्हेंबर 27, 2019
सोलापूर : शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, नगरपालिका, पोलिस, महसूलसह अन्य शासकीय विभागांतील 72 हजार रिक्‍त पदांच्या भरतीला डिसेंबरपासून सुरवात होणार आहे. मंत्रालयातील महापरीक्षा सेलने कार्यकारी संचालक अजित पाटील यांच्या पुढाकाराने त्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील सहा महिन्यांत ही भरती...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : 'महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झालंय, नवी पहाट उगवली आहे. भाजपला आघोरी प्रयत्न करूनही आपला मुख्यमंत्री जनतेवर लादता आला नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले म्हणजेच परिवर्तनाला सुरवात झाली. महाराष्ट्राच्या जनतेने पलटवार केलाय. मी देवेंद्र फडणवीसांवर काहीही बोलू इच्छित नाही. पण आज...
नोव्हेंबर 27, 2019
कोल्हापूर - तीन दिवसांतील राजकीय उलथापालथीतही "शरद पवार एके शरद पवार' म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतलेले राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांना निष्ठेचे फळ मिळणार आहे. त्यांची मंत्रिमंडळातील वर्णी निश्‍चित असून, कॉंग्रेसकडून आमदार पी. एन....
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : उद्धवराव, महाराष्ट्र तुमच्या निर्णयाची वाट पाहतो आहे. शिवसेनेची सत्ता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्याने आणि सहभागानेही येणार आहे. या सरकारचे नेतृत्त्व करायची संधी सोडू नका, मुख्यमंत्रिपद स्वीकाराच आणि संपवा एकदाचा सरकार कुणाचं आणि मुख्यमंत्री कोण यावर सुरू...
नोव्हेंबर 17, 2019
भारतातील स्थिती जागतिक मंदीमुळं ओढवल्याचा युक्तिवाद मला अजिबात मान्य नाही. राजकीय सत्ता दोघांच्या हातात आणि संपत्ती देशातल्या मूठभरांच्या हातात केंद्रित झाल्यानं ही स्थिती ओढवली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीनं ग्रासलेले असतानाही संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी...
नोव्हेंबर 16, 2019
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील हवेचा दर्जा अत्यंत खालावलेला असतानाच येथे प्रदूषित पाण्याचीही गंभीर समस्या आहे. शुद्धतेच्या तपासणीत या महानगरातील पिण्याचे पाणी देशातील सर्वांत खराब पाणी असल्याचे निदर्शनास आले आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील पाणी मात्र सर्वांत शुद्ध असल्याचे निदर्शनास आले...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही, हे स्पष्ट होत असताना फडणवीस यांना आता वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडावे लागणार आहे. पण, त्यांनी तीन महिन्यांची मुदत वाढवून घेतल्याने सध्यातरी त्यांचा मुक्काम तिथेच आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप ...
नोव्हेंबर 04, 2019
मुंबई : राष्ट्रीय क्रीडा महासंघांना फारसे महत्त्व न देता होत असलेला खेलो इंडिया प्रकल्प यशस्वी ठरल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी केंद्र सरकार महिला फुटबॉल लीग लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले. केंद्र सरकार लवकरच महिला फुटबॉल लीग सुरू करणार आहे. ही लीग कदाचित...
नोव्हेंबर 03, 2019
मुंबई : मुख्यमंत्रिपदाबद्दल आशावादी असलेल्या शिवसेनेसमोर राष्ट्रवादीनं एक एक अट ठेवल्याचं माहिती मिळत आहे. याबाबतचं अधिकृत वृत्त मुंबई मिररने दिले आहे. राज्यात राष्ट्रवादी शिवसेनेला साथ देईल. मात्र त्यासाठी शिवसेनेनं भाजपासोबतचे सर्व संबंध तोडावेत. केंद्रात अवजड उद्योग...
ऑक्टोबर 31, 2019
मुंबई:  सरकारी बॅंकांच्या कामकाजाच्या वेळेत उद्यापासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून बदल होणार आहेत. नव्या वेळापत्रकानुसार, आता निवासी भागात बँका सकाळी 9 वाजता सुरु होणार असून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कामकाज चालणार आहे. तर काही बँकांमध्ये सकाळी 9 ते 3 पर्यंत काम सुरु राहणार आहे. केंद्र...
ऑक्टोबर 22, 2019
मुंबई: आणीबाणीच्या काळात किंवा नागरिकांच्या सुरक्षेसाठीच टेलिफोन टॅपिंगला परवानगी मिळू शकते, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. लाचखोरीचा आरोप असलेल्या एका उद्योगपतीचा दूरध्वनी टॅप करण्याचा केंद्र सरकारने सीबीआयला दिलेला आदेश न्यायालयाने रद्द केला.  केंद्र...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : जेईई मुख्य परीक्षेच्या भाषिक पर्यायांमध्ये हिंदी, इंग्रजीसोबत गुजराती भाषेचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकरच्या या निर्णयाला आंबेडकर स्टुडंट्‌स असोसिएशनने विरोध दर्शविला असून  इंग्रजी आणि हिंदीसोबत केवळ गुजराती या एकाच प्रादेशिक भाषेला दिलेली अनुमती हा निर्णय भाषिक असंतोष...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल,...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई : मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाची मुंबईकरांवर मनमानी सुरू आहे. मेट्रो प्राधिकरण म्हणजे पर्यावरण मंत्रालय आहे का?मेट्रो प्राधिकरण कारशेडसाठी अन्य जागेचा पर्याय नसल्याचं सांगून न्यायालय आणि मुंबईकरांना धमकावत आहे. आरे शिवाय इतर ठिकाणी काम करण्यास नकार देणाऱ्या अश्विनी...