एकूण 1 परिणाम
जानेवारी 06, 2019
जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढवावी यासाठी आपण राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी दोन दिवसात चर्चा करणार आहोत, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अरुणभाई गुजराथी यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबई...