एकूण 15 परिणाम
डिसेंबर 12, 2019
मुंबई : महाराष्ट्रात एक महिन्याच्या नाट्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, आणि महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. तसेच याच दिवशी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इतर सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र पहिल्यांदाच झालेल्या या...
नोव्हेंबर 27, 2019
नगर ः महापालिका निवडणुकीतील प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भाजपची सत्ता आल्यास 300 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्‍वासन दिले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेत सत्ताही मिळविली. त्यामुळे महापालिकेला निधीची अपेक्षा होती...
नोव्हेंबर 26, 2019
औरंगाबाद - सर्वसामान्य माणसाला त्याची जात न पाहता कतृत्वाच्या जोरावर राजकारणात संधी देण्याचे काम महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केले. याचे उदाहरण देताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा उल्लेख ट्रायडंट हॉटेलमध्ये आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीत...
नोव्हेंबर 20, 2019
मुंबई :  हिंदुत्ववादी मतपेटी हेच आपले बलस्थान असल्याचे लक्षात आणून देत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षासमवेत जी युती केली ती कायम ठेवणे गरजेचे असल्याचे मत शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांनी मांडले आहे. सेनेला पंतप्रधानपद देण्याचा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : राष्ट्रवादीची धडाडती तोफ म्हणजे खासदार अमोल कोल्हे हे होय. त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करत लोकसभेची निवडणूक लढवत ते खासदार झाले. तसेच विधानसभेला त्यांनी विरोधकांना आपल्या जेरीस आणले.  सध्या महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं संयुक्त सरकार स्थापन होण्याच्या...
नोव्हेंबर 08, 2019
मुंबई : राज्यात शिवसेना-भाजप यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून सध्या वाद सुरू आहे. सत्तास्थापनेचा गुंता दिवसेंदिवस आणखीनच वाढत आहे. त्यात शिवसेना भाजपला आणि देवेंद्र फडवणीस यांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत सध्या खूपच आक्रमक झाले आहेत....
ऑक्टोबर 27, 2019
मुंबई : केंद्रीय विधी आयोगाने केलेल्या शिफारसी केंद्र सरकार आणि संसदेने स्वीकारल्या असत्या तर कोणत्याही कारणाशिवाय राजीनामा देत जनतेवर पोटनिवडणूक लादणाऱ्या माजी खासदार उदयनराजे भोसले यांना स्वतःच्या खिशातून सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा खर्च भरावा लागला असता. लोकसभा किंवा विधानसभा...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
सप्टेंबर 07, 2019
राज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानेही तयारीचे रणशिंग फुंकले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जागांवर यश मिळविण्याकडे यावेळी भाजपने लक्ष दिले आहे. गेल्यावेळी पक्षाला चांगले यश मिळाले...
ऑगस्ट 24, 2019
मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला असून, सरकारच्या अर्थनितीविरोधात समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर टीकेचे सूर उमटू लागले आहेत. रुपयाच्या किमतीत विक्रमी घट झाल्याचे वृत्त आल्यानंतर संतापलेल्या काही नेटकरांनी पंतप्रधान...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
मार्च 14, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 14 मार्च 2019 चा #ElectionTracker ममता बॅनर्जी -  कोलकाता : 14 मार्च 2007 मध्ये...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक तोंडावर धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी उग्र स्वरूप धारण करू शकते, याचा अंदाज असल्याने राज्य सरकारने आरक्षणाबाबत हालचाली करण्यास सुरवात केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उध्दव...