एकूण 10 परिणाम
November 25, 2020
सोलापूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसची पदे मिळविण्यासाठी स्पर्धाच लागली आहे. साडेतीन वर्षाची लक्षणीय कारकिर्द पूर्ण करणारे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांना आता पक्षाअंतर्गत विरोध वाढू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर माजी आमदार विश्‍...
November 17, 2020
सांगली : पुणे विभागातील पदवीधर शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे जयंत आसगावकर यांच्या प्रचाराच्या नियोजन बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अरुण लाड यांना विजयी करून जिल्ह्यातील महाविकास आघाडीची...
November 10, 2020
मुंबई, ता. 10 : अभिनेता सुशांतसिंहच्या आत्महत्येचा मुद्दा बिहार निवडणुकीत भाजपला फायदेशीर ठरला तसेच गेली तीन चार वर्षे विकासकामांवर भर न दिल्याची फळे नितीशकुमार यांना भोगावी लागली, असे मतप्रवाह मुंबईकर बिहारी जनतेत आहेत.  बिहारमध्ये भाजप आघाडी बहुमताच्या दिशेने वाटचाल करीत असली तरी...
October 30, 2020
मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उर्मिला यांना शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अभिनेत्री कंगना राणावतनं महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार...
October 27, 2020
मुंबई : राज्यपालनियुक्त १२ सदस्यांची नावे मंत्रिमंडळाच्या उद्याच्या बैठकीपूर्वी निश्चित होत नसल्यानेही आता परवाचा म्हणजेच २९ तारखेचा मुहुर्त निश्चित करण्यात आला आहे. कलाकार लेखक साहित्यिक यांना राज्यपालांनी नियुक्त करावे असा संकेत असल्याने कॉंग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे...
October 22, 2020
 जळगाव ः गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम देत अखेर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यापासून खडसेंनी पक्षनेतृत्व, फडणवीसांवर वेळोवेळी नाराजी व्यक्त केली...
October 22, 2020
जळगाव ः आता अगदी आमदार किंवा कुठलेही संविधानिक पद नसतानाही राज्याच्या राजकारणात ज्यांचा दरारा आहे, असे नाव... एकनाथ खडसे. कोथळीच्या सरपंचपदापासून सुरू झालेली त्यांची राजकीय वाटचाल विधानसभेवर सलग सहा वेळा आमदार, भाजप विधिमंडळ गटाचे नेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि युती व फडणवीस सरकारच्या काळात...
October 10, 2020
सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात वाढू लागला असून आढावा बैठकीच्या निमित्ताने मंत्र्यांचे सोलापूर दौरे वाढले आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळातील आठ कॅबिनेट मंत्र्यांसह दोन राज्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारचे मास्टर माईंड तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही दोनदा सोलापूर दौरा...
October 03, 2020
मुंबई : केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कॉंग्रेसने राज्यभरात "किसान मजदूर बचाओ दिन' पाळला व आंदोलन केले. हे कायदे...
October 02, 2020
चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदीचा अभ्यास जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या एका समितीने केला. या समितीने अहवाल पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना सादर केला. त्यानंतर वडेट्टीवार यांनी सप्टेंबरपर्यंत दारूबंदी उठविली जाईल, असे अनेकदा बोलून दाखविले. मात्र, राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील,...