एकूण 41 परिणाम
डिसेंबर 10, 2019
मुंबई - परळ येथील वाडिया रुग्णालय चालवण्यासाठी सरकार निधी देणार का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. निधी नसल्यामुळे परळ येथील वाडिया रुग्णालय चालवणे प्रशासनाला कठीण होत आहे. त्यामुळे रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे.  सरकारी रुग्णालयांना निधी दिला जातो; मात्र वाडिया रुग्णालयाचा...
डिसेंबर 04, 2019
औरंगाबाद :शहरातील 16 वर्षांच्या मुलीला लग्नाचे आमीष दाखवून तिला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी संशयितास बुधवारी (ता.3) अटक करण्यात आली. दिनेश खरात असे त्या आरोपीचे नाव आहे.  या प्रकरणी पीडित सावत्र मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. त्यानुसार, 16 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी बाराच्या...
डिसेंबर 02, 2019
औरंगाबाद : दारू पित असल्याची बदनामी का करता, असा आरोप करीत चाकूने मानेवर व पाठीवर सपासप वार करून तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने ठोठावलेली दहा वर्षांची सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस....
नोव्हेंबर 28, 2019
पंढरपूर : एफआरपीची थकीत रक्कम वसुलीसाठी महसूल प्रशासनाने खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम महाराज साखर कारखान्याची सुमारे 34 हजार 100 क्विंटल साखर लिलाव करून विक्री केली आहे. दरम्यान, साखर विक्रीतून आलेल्या पैशावर पुणे येथील युनियन बॅंकेने दावा केला आहे. पैसे मिळावेत यासाठी या बॅंकेने मुंबई...
नोव्हेंबर 27, 2019
औरंगाबाद : राज्यातील परिचारिकांना निरंतर परिचर्या प्रशिक्षण देण्याची योजना महाराष्ट्र परिचर्या परिषदेमार्फतच राबविणे आवश्‍यक असल्याचे शासनाचे पत्र खंडपीठात सादर करण्यात आले. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती ए. एस....
नोव्हेंबर 24, 2019
भिवंडी : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला शुक्रवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हाणे यांनी चार वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची कैद अशी सजा ठोठावली आहे. बबलू रमेश पाटील (४५ रा. वेहळे) असे पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी...
नोव्हेंबर 22, 2019
  औरंगाबाद : जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता व मुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंता पदांसाठीच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने वेळापत्रकात बदल करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी (ता. 22) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. दरम्यान, संबंधित...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : स्त्री-भ्रूणहत्याविरोधी कायदे, ‘बेटी बचाओ’ यामागील हेतू चांगले असले, तरी त्याचे काही विपरित आड-परिणामही आता समोर येऊ लागले आहेत. ‘बेटी बचाओ’ चळवळीमुळे महिलांच्या नकोसा गर्भ नाकारण्याच्या अधिकारावरच गदा आली असून, त्यातून अशा स्त्रियांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे प्रश्‍न...
नोव्हेंबर 10, 2019
औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या शालेय रेकॉर्डमध्ये अनवधानाने झालेल्या चुकीची दुरुस्ती आता कधीही करता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने दिला आहे. या निर्णयामुळे आता शाळा सोडलेले विद्यार्थीही आपल्या शालेय प्रमाणपत्रावर झालेली चूक...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : अगदीच सामान्य माणसं काय करू शकतात, याचं मोठ्ठं उदाहरण तुम्हाला सांगतो. लीलाधर कोहळे, धीरज भिसीकर, शरद चौरिया, दुधारी कोहळे, जगदीश पारधी, ही नावं कुठंही वाचण्यात आलीत का? टीव्ही किंवा सोशल मीडियावरही दिसलीत का? सतत लाइमलाइटमध्ये राहणाऱ्या बिलंदरांना जे जमलं नाही, ते या सामान्य कलंदरांनी...