एकूण 74 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँक सार्वजनिक क्षेत्रातील नऊ महत्त्वाच्या बँका बंद करणार आहे असा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मात्र केंद्रीय अर्थ सचिव सह सचिव, वित्तीय सेवा विभागाचे (डीएफएस) राजीव कुमार यांनी याबाबत महत्त्वाचे ट्विट केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील नऊ...
सप्टेंबर 24, 2019
माणगाव (वार्ताहर) : तालुक्‍यातील सुरव तर्फ तळे गाव ग्रामपंचायतीतील गावे अनेक वर्षांपासून शासकीय कामापासून वंचित आहेत. सरकारच्या अनेक योजना तालुक्‍यात तर येत असतात, मात्र त्या कामांना मंजुरी मिळत नसल्याने सरकारच्या या कार्यपद्धतीवर ग्रामपंचायत स्तरावर नाराजी व्यक्‍त केली जात आहे. सरकार विविध स्तरावर...
सप्टेंबर 23, 2019
मनोर: भारतीय अन्न महामंडळाच्या फैजपूर गोदामातील सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत सातारा जिल्ह्याच्या कोट्यातील तांदळाचा साठा मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्यातील वरई परिसरातील एका खासगी राईस मिलमध्ये आढळून आला आहे. कागदोपत्री साताऱ्याला पोहोचलेला हा तांदळाचा साठा प्रत्यक्षात...
सप्टेंबर 20, 2019
जळगाव ः नाभिक समाजातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब तरुणांना सलून व्यवसाय उभारणीसाठी आता आशेचा किरण आला आहे. शासनाने नुकताच राज्य इतर मागासवर्गीय वित्तीय आणि विकास महामंडळाच्या आधिपत्याखाली "महाराष्ट्र राज्य केशशिल्प मंडळा'च्या स्थापनेला मान्यता देऊन मंडळाच्या अध्यक्षपदाचीही निवड करण्यात आली आहे...
सप्टेंबर 20, 2019
अलिबाग (बातमीदार) : सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कनेरकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या प्रशांत लांगी, विजय बनसोडे, रवींद्र साळवी यांनी अलिबाग येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. एम. बुक्के यांनी त्यांचे जामीन अर्ज फेटाळले. त्यामुळे या तिघांना कोणत्याही...
सप्टेंबर 20, 2019
पेण (वार्ताहर) : कॉरिडॉरसाठी जमीन मोजणीसाठी आलेल्या मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि भूमि अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी आज पिटाळून लावले. शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता सरकारी अधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली असा आरोप आहे. विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी पेण...
सप्टेंबर 19, 2019
पेण (वार्ताहर) : रास्त धान्य दुकानातील धान्य खुल्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याच्या संशयावरून वडखळ पोलिसांनी ४० पोती धान्य जप्त केले आहे. मात्र, याबाबत अहवाल महसूल विभागाकडून दोन दिवसांनंतरही मिळाला नसल्याने वडखळ पोलिसांच्या कारवाईला "ब्रेक' बसला आहे.  पेण तालुक्‍यातील कोंडवी गावातील रेशन...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई ः महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियमानुसार मराठीत क्रमांक असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याबाबत सरकारचे आदेशच नसल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. त्यामुळे नियम नसतानाही वाहतूक पोलिसांनी गेल्या १४ महिन्यांत सुमारे ६६७ दुचाकी वाहनांवर कारवाई करत १७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 11, 2019
सोलापूर : स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात महिन्यातील एक दिवस  प्लास्टिकमुक्त दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. त्याची सुरवात उद्यापासून (बुधवार) होणार आहे. या संदर्भातील आदेश नगर विकास विभागाने सर्व महापालिकांना पाठवले आहेत अशी माहिती...
सप्टेंबर 10, 2019
महाड (बातमीदार) : सामाजिक न्याय विभागाकडून राबवली जाणारी दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाकडून योग्य अंमलबजावणी होत नसल्याने ही योजना तळागाळापर्यंत पोहचलेली नाही. यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती आणि आदिवासी लाभार्थींना पुढे आणण्याचे काम भीम शक्ती या...
सप्टेंबर 06, 2019
नाशिक, ता. 6- नवी पिढी घडविण्याच्या प्रक्रीयेतील शिक्षकांनी वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आपण काम करतं आहोत याची जाणीव ठेवताना तासाला बदलणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. शाश्‍वत स्वरुपाचा विकास हवा असल्यास महापालिका व खासगी शाळांमधील दरी कमी होवून संवाद...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
सप्टेंबर 02, 2019
म्हसळा (वार्ताहर) : म्हसळ्यातील अत्यंत वर्दळीचा समजला जाणाऱ्या दीड ते दोन किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ९० लाख रुपयांचा निधी दिघी पोर्टच्या माध्यमाने पास्को कंपनीकडून मिळाला होता. रस्त्याचे मे महिन्यात नूतनीकरणही झाले. परंतु, निकृष्ट दर्जाचे काम व बांधकाम विभागाचे नियंत्रण नसल्याने रस्त्यावरील...
सप्टेंबर 02, 2019
मुंबई ः मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रस्ताव 2014 पासून केंद्र सरकारकडे खितपत पडला आहे. सरकारने तातडीने त्याबाबत निर्णय घ्यावा, या मागणीसाठी मी मराठी एकीककरण समितीतर्फे 15 सप्टेंबर दरम्यान स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. या स्वाक्षऱ्या असलेले पत्रक पंतप्रधान नरेंद्र मोदी...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता. 28) शाळांना 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर समाधान व्यक्त करत 23 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी रात्री उशिरा आंदोलन मागे घेतले; मात्र एकाच प्रश्‍नावर सोबत लढा...
ऑगस्ट 28, 2019
भिवंडी : भिवंडीत बनावट मावा बनवणाऱ्या कंपनीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने धाड टाकत तब्बल दोन लाख रुपये किमतीचा मावा व चायनीज सॉस जप्त केला आहे; मात्र या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. सोमवारी (ता. २६) लोनाड-हरणापाडा येथील एमएम फूड्‌स या विनापरवाना सुरू असलेल्या कंपनीवर ही धाड...
ऑगस्ट 27, 2019
11 ऑगस्टला पहाटे कॅथे पॅसिफिकच्या विमानाने हाँगकाँगमार्गे बीजिंगला निघालो, त्या दिवशी सकाळी दिल्लीच्या "हिंदुस्तान टाईम्स"ने ठळक बातमी छापली होती, की हाँगकाँगच्या विमानतळावर तणाव असून, तिथं सावळा गोंधळ आहे. आदल्या दिवशी शांघायमध्ये "लेकीमा" वादळ आले, आणि शांघाय व बीजिंगहून तब्बल 3200 उड्डाणे रद्द...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थीदशेत वास्तव्य केलेले लंडनमधील ‘आंबेडकर हाऊस’ हे स्मारक बंद करण्याच्या लंडनमधील कॅम्डेन पालिकेच्या निर्णयाविरोधात अपील करण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. भारताच्या उच्चायुक्तांमार्फत राज्य सरकार या निर्णयाविरोधात दाद मागणार...