एकूण 95 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
कल्याण : महाराष्ट्रामध्ये विरोधक उरले नाहीत, अशी टीका भाजपवाले करतात. मग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याबाहेरून भाजप नेते का येतात? जेव्हा कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर आला तेव्हा हे दिल्लीश्‍वर नेते कुठे होते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. कल्याण पूर्व...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे स्थान देण्यात येत नसल्याची टीका राज्यातून सातत्याने होत असताना राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने नेमका तोच कित्ता गिरवला आहे....
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या...
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध उत्पादन...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई -  राज्य सहकारी बँकेत साखर कारखान्यांच्या विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा झाला असावा असे मत मा. उच्च न्यायालयाने व्यक्त केले असून ते भाजपने किंवा सरकारने व्यक्त केलेले नाही, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री मा. आशीष शेलार यांनी मंगळवारी मुंबईत केले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश...
सप्टेंबर 27, 2019
महाड (बातमीदार) : महाड नगरपालिकेने महाड व परिसरात उभारलेले ई-टॉयलेट्‌स नागरिकांच्या पचनी पडताना दिसत नाहीत. टॉयलेट वापरणाऱ्या नागरिकांना त्याचा वापर कसा करावा? याचे ज्ञान नसल्याने एक टायलेट सध्या बंद पडले आहे. महाड नगरपालिकेने स्वच्छता अभियानामध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर देशामध्ये चांगले नाव...
सप्टेंबर 26, 2019
माणगाव : पावसाळा सुरू झाला की गावे, शहरांच्या बाजूला असलेल्या खाचरांमधून बेडकांच्या येणाऱ्या डरांव, डरांव अशा आवाजाने आसमंत भरून जात होता. कधी कधी तर तो रात्रभर थकत नव्हता. गणेशोत्सवात तर पावला-पावलावर त्याचे दर्शन होत होते. २५- ३० वर्षांत या परिस्थितीत बदल झाला असून आता त्याचे दर्शनही दुर्लभ झाले...
सप्टेंबर 24, 2019
माणगाव (वार्ताहर) : तालुक्‍यातील सुरव तर्फ तळे गाव ग्रामपंचायतीतील गावे अनेक वर्षांपासून शासकीय कामापासून वंचित आहेत. सरकारच्या अनेक योजना तालुक्‍यात तर येत असतात, मात्र त्या कामांना मंजुरी मिळत नसल्याने सरकारच्या या कार्यपद्धतीवर ग्रामपंचायत स्तरावर नाराजी व्यक्‍त केली जात आहे. सरकार विविध स्तरावर...
सप्टेंबर 24, 2019
पालघर  ः पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून पालघर जिल्ह्यातील स्थानिक ओबीसी समाजावर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सरकारी नोकरभरतीत अन्याय होत आहे. येणाऱ्या २०२१ च्या जनगणनेत ओबीसी स्वतंत्र जातनिहाय जनगणना करावी; अन्यथा समाज या जनगणनेवर बहिष्कार टाकील, असा इशारा येथील ओबीसी हक्क परिषदेने दिला. ...
सप्टेंबर 20, 2019
पनवेल : वैयक्तिक शौचालयाच्या अनुदानात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन महिनाभराचा कालावधी उलटल्यानंतरही अहवाल गुलदस्त्यात ठेवण्यात आला असल्याने अहवालाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. जुलै महिन्यात ‘शौचालय अनुदानात भ्रष्टाचार’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ मध्ये छापून आलेल्या...
सप्टेंबर 20, 2019
अलिबाग (बातमीदार) : सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कनेरकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या प्रशांत लांगी, विजय बनसोडे, रवींद्र साळवी यांनी अलिबाग येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. एम. बुक्के यांनी त्यांचे जामीन अर्ज फेटाळले. त्यामुळे या तिघांना कोणत्याही...
सप्टेंबर 20, 2019
पेण (वार्ताहर) : कॉरिडॉरसाठी जमीन मोजणीसाठी आलेल्या मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि भूमि अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी आज पिटाळून लावले. शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता सरकारी अधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली असा आरोप आहे. विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी पेण...
सप्टेंबर 20, 2019
तळा (बातमीदार) : युती सरकार पाच वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, नोकरीची मेगा भरती यात सपशेल अपयशी झाली आहे, अशी टीका करत डॉ. अमोल कोल्हे यांनी या सरकारला आता जागा दाखवून द्या, असे आवाहन गुरुवारी (ता. १९) झालेल्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान नागरिकांना केले.  राष्ट्रवादी...
सप्टेंबर 19, 2019
पेण (वार्ताहर) : रास्त धान्य दुकानातील धान्य खुल्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याच्या संशयावरून वडखळ पोलिसांनी ४० पोती धान्य जप्त केले आहे. मात्र, याबाबत अहवाल महसूल विभागाकडून दोन दिवसांनंतरही मिळाला नसल्याने वडखळ पोलिसांच्या कारवाईला "ब्रेक' बसला आहे.  पेण तालुक्‍यातील कोंडवी गावातील रेशन...
सप्टेंबर 10, 2019
महाड (बातमीदार) : सामाजिक न्याय विभागाकडून राबवली जाणारी दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाकडून योग्य अंमलबजावणी होत नसल्याने ही योजना तळागाळापर्यंत पोहचलेली नाही. यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती आणि आदिवासी लाभार्थींना पुढे आणण्याचे काम भीम शक्ती या...
सप्टेंबर 07, 2019
पिंपरी (पुणे) : शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही मूल निरक्षर राहू नये, यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. त्यापैकी शालाबाह्य मुलांच्या शोधार्थ गेल्या वर्षापासून महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांमधील "बालरक्षक'ची निवड करण्यात आली. वर्षभरात या बालरक्षकांनी सुमारे एक हजार शालाबाह्य मुलांचा...
सप्टेंबर 06, 2019
नाशिक, ता. 6- नवी पिढी घडविण्याच्या प्रक्रीयेतील शिक्षकांनी वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आपण काम करतं आहोत याची जाणीव ठेवताना तासाला बदलणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. शाश्‍वत स्वरुपाचा विकास हवा असल्यास महापालिका व खासगी शाळांमधील दरी कमी होवून संवाद...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
सप्टेंबर 02, 2019
रोहा (बातमीदार) : दिव येथील ३४३ एकर शासकीय जमीन घोटाळाप्रकरणी नायब तहसीलदार सिराज तुळवे यांना कोकण आयुक्तांनी निलंबित केले आहे. प्रकरणातील दलाल व शासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी  सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केली आहे.  रोहा तालुक्‍यात तेलशुद्धकरण प्रकल्प उभारण्यात येत असल्याची...