एकूण 50 परिणाम
डिसेंबर 03, 2019
मुंबई : आरे वसाहतीमधील मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या 29 आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली होती. या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यामुळे आंदोलकांनी आनंद व्यक्त करून या निर्णयाचे स्वागत केले आहे. मेट्रो कारशेडसाठी...
नोव्हेंबर 22, 2019
नांदेड ः एक ना अनेक समस्या निर्माण झाल्यामुळे आणि त्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाला जमत नसल्याने नांदेडकर नगरसेवकांवर नाराज होत आहेत. त्यामुळे शेवटी नगरसेवकांनी शुक्रवारी (ता. २२) महापालिकेत झालेल्या सर्वसाधारण सभेत मुलभूत सोयीसुविधांकडे लक्ष द्या, अशी मागणी करत प्रशासन आणि...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : स्त्री-भ्रूणहत्याविरोधी कायदे, ‘बेटी बचाओ’ यामागील हेतू चांगले असले, तरी त्याचे काही विपरित आड-परिणामही आता समोर येऊ लागले आहेत. ‘बेटी बचाओ’ चळवळीमुळे महिलांच्या नकोसा गर्भ नाकारण्याच्या अधिकारावरच गदा आली असून, त्यातून अशा स्त्रियांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे प्रश्‍न...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे विलीनीकरणाविरोधात बॅंकांमधील कामगार संघटना येत्या 10 डिसेंबरला संसदेबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहेत. सरकारच्या 10 सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलीनीकरणाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बॅंक युनियन संसदेवरच धडकणार आहेत. ऑगस्टमध्ये केंद्राने 10...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे विलीनीकरणाविरोधात बॅंकांमधील कामगार संघटना येत्या 10 डिसेंबरला संसदेबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहेत. सरकारच्या 10 सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलीनीकरणाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बॅंक युनियन संसदेवरच धडकणार आहेत. ऑगस्टमध्ये केंद्राने 10...
नोव्हेंबर 22, 2019
 नागपूर ः गोवारी जमात ही आदिवासी जमातच आहे, याचे सारे शासकीय पुरावे आहेत. केंद्र आणि राज्य शासनाचे विविध अहवाल आणि अध्यादेशानुसार "गोवारी' आदिवासी जमात असून तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते. परंतु, यासाठी 114 शहिदांचे रक्त सांडले. तब्बल 25 वर्षांच्या संघर्षानंतर गोवारी...
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई :  स्त्री भ्रूणहत्येविरोधी मोहीम तसेच बेटी बचाव मोहिम यांचा उलटा वाईट परिणाम आता दिसू लागला असून त्यामुळे गर्भपात करून घेण्याच्या महिलांच्या हक्कांवर बाधा येऊ लागल्याचा धक्कादायक दावा स्त्रीयांच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज येथे केला.  गर्भपात हा आता डॉक्टर व माता...
नोव्हेंबर 20, 2019
जळगाव : महापालिका प्रशासनाने मुदत संपलेल्या 14 मार्केटकडे मोर्चा वळविला आहे. त्यानुसार जुने बी.जे. मार्केटमधील गाळेधारकांना 26 नोव्हेंबरपर्यंत थकबाकी भरावी अन्यथा गाळे सील करण्याचा इशारा नोटिशीद्वारे दिला आहे. त्यामुळे गाळेधारकांमध्ये खळबळ उडाल्याने आज 14 मार्केटचे प्रतिनिधी व...
नोव्हेंबर 07, 2019
मुंबई : राज्याच्या राजकीय स्थितीबाबत बोलण्यासारखे काही नाही. आम्ही वाट पाहतोय, की भाजप शिवसेनेने लवकरात लवकर सरकार बनवावे. आम्हाला विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी जनतेने दिली आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
ऑक्टोबर 23, 2019
मुंबई: केंद्र सरकारच्या प्रस्तावित बॅंक एकत्रीकरणाच्या विरोधासाठी सार्वजनिक बॅंकांमधील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या एकदिवसीय लाक्षणिक संपाने मंगळवारी (ता. 22) बॅंकिंग व्यवहार ठप्प पडले. सार्वजनिक बॅंकांमधील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन राष्ट्रीय संघटनांनी या संपाची हाक दिली...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
नवी मुंबई : गेल्या पाच वर्षांपूर्वी ज्या सत्ताधाऱ्यांनी जाहीरनाम्यात गोष्टी दिल्या त्या त्यांना पूर्ण करता आलेल्या नाहीत. पूर्ण केल्या नाहीत. तरी सुद्धा हे लोक मोठ्या हिमंतीने मते मागण्यासाठी येतात, अशा लोकांना मते मागताना लाज कशी वाटत नाही अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
ऑक्टोबर 19, 2019
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे यांच्या दोन सभा होतायत. यातील नवी मुंबईतील सभा रिमझिम पावसात पार पडली. नवी मुंबईतील सभेत राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली. मुंबई, महाराष्ट्रात बाहेरून लोंढेच्या-लोंढे येतायत. या बाहेरून येणाऱ्या लोंढ्यामुळे  संपूर्ण...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : जनतेचे जीवनमान उंचावत अगदी शेवटच्या माणसाच्या जगण्यात परिवर्तन करणारे निर्णय आम्ही राबवतोय. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शाश्‍वत सिंचनाची, एक कोटी युवकांना रोजगाराची, मालकीहक्‍काच्या घरात पेयजल पोचवण्याची हमी देणाऱ्या भाजप-शिवसेना महायुती सरकारला महाराष्ट्र पुन्हा एकदा दोनतृतीयांश...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून पर्यावरणवादी संपात व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना यांनी या वृक्षतोडीला विरोध केला होता. पण, राज्य सरकार आरे कॉलनीत मेट्रोचे कारशेड उभारण्यावर ठाम राहिल्याने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यावरणवाद्यांच्या निशाण्यावर आहेत....
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : झाडांची कत्तल करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये पाठावयाला हवे, असे ट्‌वीट शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले. मात्र, फक्त ट्‌वीट आणि प्रतिक्रिया यापुढे शिवसेना कोणतीही भूमिका घेत नसल्याने नेटकऱ्यांनी शिवसेनेचा विरोध बेगडी ठरवून त्यांना चांगलेच ट्रोल केले....
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : मुंबई मेट्रो 3 साठीच्या कारशेडला आरे कॉलनीमधील  वृक्षतोडीला विरोध करणार्या 29 जणांना आरे पोलिसांना अटक केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केला प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यावरणप्रेमींचे आक्रमक आंदोलन पाहता मुंबई पोलिसांनी या...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना गुरूवारी (ता.3) मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा 10 हजारांवरून 25 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने गुरूवारी जाहीर केले. या निर्णयाने बँकेच्या...
सप्टेंबर 24, 2019
पालघर  ः पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून पालघर जिल्ह्यातील स्थानिक ओबीसी समाजावर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सरकारी नोकरभरतीत अन्याय होत आहे. येणाऱ्या २०२१ च्या जनगणनेत ओबीसी स्वतंत्र जातनिहाय जनगणना करावी; अन्यथा समाज या जनगणनेवर बहिष्कार टाकील, असा इशारा येथील ओबीसी हक्क परिषदेने दिला. ...