एकूण 19 परिणाम
डिसेंबर 20, 2019
औरंगाबाद : शिर्डी-कोपरगावच्या संयुक्त पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी (ता.19) परवानगी दिली.  हेही वाचा-बीड पोलिस आत्महत्या, जळगावच्या ब्लॅकमेलर तरुणीला कोठडी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अविनाश...
डिसेंबर 19, 2019
  सोनई ः  सुमारे महिनाभरापासून बंद ठेवलेली सोनई-करजगाव पाणीयोजना पूर्ववत सुरू ठेवण्याचा स्पष्ट आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला. या योजनेमुळे नेवासे तालुक्‍यातील 18 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, ती योजना बंद होती. आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई...
डिसेंबर 17, 2019
मुंबई : मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस-वेवर आणखी 10 वर्षे टोलवसुलीस मनाई करण्याच्या मागणीची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. मागील 10 वर्षांहून अधिक काळ केलेल्या टोलवसुलीतून राज्य सरकार आणि विकासकांना करारातील रकमेहून अधिक महसूल मिळाल्याचा दावा...
डिसेंबर 17, 2019
मुंबई : महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने मुंबईतील पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर पालिकेने लोकांना मालमत्ता कर देयके देणे बंद केले होते. मात्र करमाफीला सरकारची मंजुरी न मिळाल्याने पालिकेने मालमत्ता कर देयके देण्यास पुन्हा...
डिसेंबर 13, 2019
मुंबई : फाशी देण्यातील दिरंगाईमुळे पुण्यातील गहुंजे सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील दोन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सरन्यायाधीश यांच्याकडे विशेष...
डिसेंबर 09, 2019
मुंबई : राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची नेमणूक नव्या सरकारनेही कायम केल्याने दोन भिन्न विचारसरणींच्या सरकारांचा विश्‍वास संपादन करण्याचा आगळावेगळा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला जाणार आहे. विशेष म्हणजे पूर्वीचा सत्तारुढ पक्ष भाजप व सध्याचे सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : आदिवासीबहुल मेळघाटातील कुपोषणाची समस्या अत्यंत चिंताजनक आहे. ही समस्या सोडवण्यासाठी कायद्यापेक्षा माणसांची अधिक गरज आहे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. केवळ अधिकाऱ्यांची नियुक्ती उपयोगाची नाही; तर त्यांनी समन्वयाने काम करायला हवे, असेही न्यायालयाने सुनावले. मेळघाटात...
नोव्हेंबर 28, 2019
पंढरपूर : एफआरपीची थकीत रक्कम वसुलीसाठी महसूल प्रशासनाने खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम महाराज साखर कारखान्याची सुमारे 34 हजार 100 क्विंटल साखर लिलाव करून विक्री केली आहे. दरम्यान, साखर विक्रीतून आलेल्या पैशावर पुणे येथील युनियन बॅंकेने दावा केला आहे. पैसे मिळावेत यासाठी या बॅंकेने मुंबई...
नोव्हेंबर 27, 2019
औरंगाबाद : राज्यातील परिचारिकांना निरंतर परिचर्या प्रशिक्षण देण्याची योजना महाराष्ट्र परिचर्या परिषदेमार्फतच राबविणे आवश्‍यक असल्याचे शासनाचे पत्र खंडपीठात सादर करण्यात आले. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती ए. एस....
सप्टेंबर 06, 2019
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवा करण्याचे स्वप्न पाहणारे सुमारे हजाराहून जास्त अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून नियुक्‍तीविना आहेत. सेवा बजावण्याऐवजी आंदोलन करण्याची वेळ या अधिकाऱ्यांवर आली आहे. हे अधिकारी उद्या (ता. ६) पुणे येथील विभागीय...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
जुलै 05, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
जून 27, 2019
मुंबईः मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटात सोळा टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असून, राज्य सरकारही खूश झाले आहे. वंचित घटकाला आवश्‍यकता असल्यास राज्य सरकार स्वतःच्या...
मार्च 31, 2019
वर्षा यांच्याबद्दल सांगताना संजय म्हणतात ः ""माझ्या आई-वडिलांची कमतरता बायकोनं कधीच भासू दिली नाही. माझी आई तर लहानपणीच वारली. मला मरणाच्या खाईमधून ओढून आणण्याचं काम वर्षानं केलंय. आज मी जिवंत आहे तो वर्षामुळंच. तिनं दाखवलेल्या हिमतीमुळंच. नाहीतर माझं काही खरं नव्हतं.'' सती सावित्रीची पुराणातली कथा...
मार्च 29, 2019
मुंबई  -  दाभोलकर-पानसरे हत्येच्या प्रकरणात तपास यंत्रणांना अद्याप ठोस धागेदोरे न सापडल्यामुळे नाराज झालेल्या उच्च न्यायालयाने गुरुवारी मुख्यमंत्र्यांनाच खडे बोल सुनावले. "मुख्यमंत्री राज्याचा असतो, कोणा एका पक्षाचा नेता नसतो. ते काय करत आहेत? स्वतःकडे गृहखात्यासह 11 खाती ठेवून काहीही...
मार्च 12, 2019
मुंबई : धनगर आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणीच्या वेळी, आरक्षणाची कागदपत्रे सापडत नसल्याची धक्कादायक माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. परंतु, सरकारी वकिलांच्या या माहितीमुळे धनगर आरक्षणाबाबत...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबादेवी - 11 सप्टेंबर 2018 रोजी देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात पंधराशे रुपये व मदतनिसांच्या मानधनात साडेचारशे रुपये वाढ करण्याची घोषणा केली होती. या संबंधीचा केंद्र सरकारचा शासकीय आदेश 20.09.2018 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. परंतु, महाराष्ट्र सरकारने हे...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - राज्यातील तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत; त्यांना आवश्‍यक सोईसुविधा दिल्या जात नाहीत. तुरुंगांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. अशा स्थितीत आणखी किती तुरुंगांची गरज आहे, याबाबत आकडेवारी सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.  सर्वोच्च...
जानेवारी 31, 2019
मुंबई - सार्वजनिक उत्सवांदरम्यान होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) निधी उपलब्ध करून द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले.  सार्वजनिक सणांदरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी...