एकूण 83 परिणाम
November 18, 2020
मुंबई, ता. 18 : एल्गार परिषद प्रकरणात अटकेत असलेल्या कवी वर्वरा राव यांना आज मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. राव यांना पुढील पंधरा दिवस नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ८० वर्ष वय असलेले राव यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर...
November 17, 2020
मुंबई, ता. 17 : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांनी उत्तराखंड उच्च न्यायालयाने बजावलेल्या नोटीसीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुख्यमंत्री पदावर असताना वापरलेल्या सरकारी निवासस्थानाचे बाजारभाव मूल्यानुसार भाडे वसूल करण्यासंबंधी...
November 13, 2020
मुंबई : आज पुन्हा एकदा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. आज शिवसेनेवर निशाणा साधताना सोमय्या यांनी शिवसेना नेते रवींद्र वायकर, शिवसेनेचे मंत्री आणि अनिल परब आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना टार्गेट केलंय. मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी...
November 13, 2020
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधलाय. आज किरीट सोमय्या यांनी पुन्हा मुंबईत पत्रकार परिषद घेतली. आजची सोमय्या यांची सलग तिसऱ्या दिवशी तिसरी पत्रकार परिषद होती. दिवाळीआधी मी शिवसेनेचे तीन घोटाळे समोर आणीन असं म्हटलं होतं, ते वचन मी पूर्ण करत असल्याचं...
November 12, 2020
मुंबई: कमला मिलमध्ये पबला आग लागून 14 जणांचा मृत्यू झालेल्या घटनेतील 12 आरोपींपैकी प्रथमदर्शनी जे मुळ गुन्हेगार दिसत होते तेच दोन्ही मिल मालक आरोप मुक्त झाले आहेत. त्यामुळे अन्य गुन्हेगारांचे सुटण्याचे मार्ग तर खुले होत नाही ना? पोलिस, महापालिका आणि सरकारने न्यायालयात...
November 11, 2020
मुंबई- दिवाळ सण म्हटले की कंदिल, गोड धोड़ फराळ आणि धमाकेदार फटाके यांच्या पर्वणीचा वार्षिक महोत्सव असतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिकेच्या जाचक नियमामुळे दिवाळी फिकी होण्याची चिन्हे दिसताहेत. आवाज मुक्त फटाके, ध्वनी प्रदूषण, धूर प्रदूषण...
November 11, 2020
मुंबई: धनत्रयोदशी ते भाऊबीज या पाच दिवसांसाठी शहरातील दोन जैन मंदिरे सशर्त खुली करण्यासाठी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र सरसकट 102 मंदिरे खुली करण्यासाठी नकार दिला. दरम्यान, दिवाळीनंतर प्रार्थनास्थळे खुली करण्यावर सरकार विचार करीत आहे, असे राज्य...
November 11, 2020
मुंबईः रिपब्लिक इंडिया या वृत्तवाहीनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळताना अनेक निरिक्षणे नोंदविली आहेत. त्यानंतर अलिबाग सत्र न्यायालयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब...
November 09, 2020
खारघर : अर्णब गोस्वामी यांची सुटका व्हावी यासाठी प्रत्येक घराघरांत पूजा केली जात आहे. जनतेचे प्रेम अर्णब यांच्या पाठीशी असल्यामुळे एक-दोन दिवसांत त्यांची सुटका होईल, असा आशावाद आमदार राम कदम यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.  एकेकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत "एन 95" मास्क विक्री बंद...
November 09, 2020
मुंबई - राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिण्यांपासून वेतन थकीत आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळत होता. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना पगार आणि बोनस लवकरच देण्यात येईल अशी माहिती दिली आहे. हेही वाचा - ...
November 09, 2020
मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मागील चार दिवसांंपासून अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असून आधी अलिबाग सत्र न्यायालयात  जामीन अर्ज दाखल...
November 09, 2020
मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय सोमवारी फैसला देणार आहे. हेही वाचा - चित्रपट निर्माता फिरोज नाडियादवाला यांच्या पत्नीला ड्रग्सप्रकरणी अटक; आणखी काही हायप्रोफाल ग्राहक...
November 08, 2020
मुंबईः अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. त्यांच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने शनिवारी निकाल राखून ठेवला. गोस्वामी यांना तातडीने दिलासा देण्यासही न्यायालयाने नकार दिला. यामुळे चुकीचा संदेश...
November 07, 2020
मुंबई : फेक टीआरपी प्रकरणातील तक्रारदार हंसा रिसर्च ग्रुप प्रायव्हेट लि.ने मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांचा खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकार आणि मुंबई पोलिस आयुक्तांना दिले. फेक टीआरपी प्रकरणात "हंसा'च्या वतीने...
November 07, 2020
मुंबई : अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपात (पॉक्‍सो) दोषी ठरलेले आरोपी कोव्हिडमध्ये तातडीचा जामीन अर्ज मिळण्यासाठी पात्र ठरू शकत नाहीत, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने शुक्रवारी दिला.  सावंतांना तज्ज्ञ समितीपेक्षा अधिक अक्कल आहे का? मेट्रो...
November 06, 2020
मुंबई, ता. 6 : मागील दोन दिवसापासून कारागृहात असलेल्या रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलली गेलीये. त्यामुळे आजची रात्रही रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना कारागृहात काढावी लागणार आहे. मुंबई उच्च...
November 06, 2020
मुंबई : स्वातंत्र्यसैनिकाच्या 84 वर्षीय विधवा पत्नीची पेन्शन मागील पाच वर्षापासून रखडविल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने तातडीने तीन लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. संबंधित महिलेने दुसरा विवाह केला आहे...
November 04, 2020
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मिडियामध्ये लिक झालेले कथित व्हॉट्सअप चॅट आणि साक्षीदारांचे जबाबाचा सोर्स जाहीर करावा, अशी मागणी करणारा अर्ज एका निर्मात्याने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. मुंबईतील कर्करोगाच्या रुग्णांमध्ये कोविड -19 मृत्यूचे प्रमाण...
November 04, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : दहा वर्षांपासून स्थगित भरतीच्या १२ हजार १४० पदांच्या जाहिराती २२ फेब्रुवारी २०१९ ते ९ मार्च २०१९ या कालावधीत प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांतील केवळ ५ हजार ५१ जागांचीच भरती झाली. प्रत्यक्षात मात्र ३ हजार ६६७ एवढेच उमेदवार हजर झाले; मात्र भरतीची पुढील प्रक्रिया वर्षभरानंतरही ‘...
November 04, 2020
सातारा : जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार आहेत. या निवडणुकीत सरपंच निवड ही जनतेतूनच होण्याची चिन्हे आहेत. युती शासनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायत अधिनियमाच्या आधारे थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय...