एकूण 57 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : सरकारने मराठा समाजाला अनेक आश्वासनं दिली होती. या आश्वासनांची पूर्तता अद्याप केलेली नाही. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेना सरकारची कोंडी करण्याची रणनीती मराठा क्रांती ठोक मोर्चा आखत आहे. येत्या आठवड्याभरात सरकार विरोधात रणशिंग फुंकण्याचा इशारा ठोक मोर्चाच्या...
जुलै 29, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रलंबित पडलेला मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न सोडविला आहे. त्याचा राजकीय फायदा भाजपला मिळणार असून, सुमारे पाच टक्‍के इतकी मते पक्षाकडे झुकली आहेत. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर 150 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळणार आहेत...
जुलै 12, 2019
मुंबई - राज्य सरकारच्या सेवेत गुणवत्तेच्या जोरावर नोकरी पटकावणाऱ्या अडीच हजारपेक्षा अधिक जणांना मराठा आरक्षणाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या ("एसईबीसी') तरतुदीचा फटका बसणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2015 मध्ये तात्पुरत्या स्वरूपात गुणवत्ता यादीनुसार सर्व वर्गांतील...
जुलै 08, 2019
मुंबई - राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (मराठा समाज घटक) वर्गाकरिता शिक्षण संस्थांमध्ये 12 टक्के आणि सरकारी सेवांत म्हणजे सरकारी नोकऱ्यांत 13 टक्के आरक्षण लागू करण्याच्या सुधारित विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे राज्यात मराठा समाजास आरक्षण लागू झाले आहे...
जुलै 06, 2019
मुंबई -  राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विधेयकाला आव्हान देणारी याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. मराठा आरक्षण राजकीय असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा न्यायालयात लढला जाणार आहे.  याचिकादार वकील संजीत शुक्‍ला यांनी...
जुलै 01, 2019
नागपूर - उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, शिक्षण आणि सरकारी नोकरीत मराठा आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतही मराठा आरक्षण लागू होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तशा हालचाली आयोगस्तरावर सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.     मराठा समाजाला...
जून 30, 2019
कोल्हापूर - मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैद्य ठरवल्यानंतर मुंबई येथे आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानत आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील लढ्यासाठी...
जून 27, 2019
मुंबई : मराठा आरक्षणाचा टक्का 16 वरून 12 ते 13 पर्यंत कमी करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारचे विशेष वकील अनिल साखरे यांनी 'सकाळ'ला ही माहिती दिली. तर दुसरीकडे, आरक्षण विरोधकही या...
जून 27, 2019
मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्याचे राज्य मागासवर्ग आयोगाने आपल्या अहवालात म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आरक्षणाबाबत संविधानिक तरतूदी पाहता एकून लोकसंख्येच्या जवळपास 30 टक्के असणा-या मराठा समाजास 'मागास' दर्जानंतर  राज्यातील जवळपास 85 टक्के जनता मागास गणली गेली आहे....
जून 27, 2019
मुंबईः मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटात सोळा टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असून, राज्य सरकारही खूश झाले आहे. वंचित घटकाला आवश्‍यकता असल्यास राज्य सरकार स्वतःच्या...
जून 27, 2019
आर्थिक-सामाजिक मागास प्रवर्गामध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने 2014 मध्ये घेतला. या निर्णयाला विरोध करणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या. मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण मंजूर झाल्याच्या...
जून 26, 2019
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थी एसीबीसी या आरक्षण प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज दाखल करत आहेत. मात्र, त्या विद्यार्थ्यांना 30 जून ही पडताळणीची अंतिम तारीख सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून जातपडताळणीसाठी दाखल केलेल्या अर्जाचे टोकन...
जून 24, 2019
मुंबई : वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक व सामाजिक दुर्बल (एसईबीसी) प्रवर्गातूनच प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसरकारने आणलेल्या अध्यादेशावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका आज (सोमवार) सर्वाच्च न्यायालयाने फेटाळली...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा...
जून 10, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश कायम करण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढला. मात्र, सरकार मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे प्रवेश टिकविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सरकारच्या या...
मे 15, 2019
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू नसल्याचा निर्णय दिल्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रवेश प्रक्रिया सात दिवस स्थगित...
मार्च 12, 2019
मुंबई - राज्य सरकारने कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करूनच मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाने आंदोलने केली होती; मात्र मागासलेपणा दाखवणाऱ्या राज्य मागास वर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाच्या अभ्यासावरूनच सरकारने कायद्याच्या...
मार्च 08, 2019
मुंबई - केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून आरक्षणाचे अधिकार राष्ट्रपतींना दिले असले तरी त्याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय स्वत-च्या अधिकारात घेतला आहे. ओबीसी आरक्षणाला बाधा येऊ नये म्हणूनच त्यांना स्वतंत्र वर्गात आरक्षण दिले, असा...
मार्च 02, 2019
नाशिक : "भाजप-शिवसेना युती होताना आपणाला विचारले नाही. कदाचित, मी कुठे जात नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाटले असावे,' अशी नाराजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केली. रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) युतीत जागा न...