एकूण 69 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद : पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने घेतलेल्या कर्जाच्या प्रकरणात चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर न केल्याने खंडपीठाने लोणी (जि. नगर) येथील पोलिस निरीक्षकांवर तीव्र नाराजी व्यक्‍त केली. यावर पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या...
ऑक्टोबर 10, 2019
शरद पवार, सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वयंसिद्ध आहेत, नोकरशाही, तपास यंत्रणा, न्यायालय इत्यादी सर्व यंत्रणा त्यांच्या आधीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही, असं जनमानस प्रसारमाध्यमांनी काही वर्षं जाणीवपूर्वक...
ऑक्टोबर 09, 2019
औरंगाबाद : शिर्डी संस्थानबाबत धोरणात्मक, आर्थिक; तसेच 50 लाख रुपयांवरील खर्चासंदर्भात निर्णय घेण्यासाठी चारसदस्यीय समिती नियुक्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अविनाश घारोटे यांनी दिले. संबंधित समितीत प्रधान न्यायाधीश नगर,...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : दुसरी पत्नी असलेल्या पण कागदोपत्री वारस अशी नोंद नसलेल्या महिलेला दिवंगत पतीचे सेवानिवृत्ती वेतन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पहिल्या पत्नीच्या मुलांनी याला सहमती दिली होती. सरकारी सेवेत असलेल्या मधुकर मौर्य यांनी दुसरे लग्न केले होते...
ऑक्टोबर 03, 2019
नगर : दर्गादायरा येथील हजरत सरकार पिर शहा शरीफ दर्गा ट्रस्टच्या विश्‍वस्त निवडीला मुंबई उच्च न्यायालयाच्य औरंगाबाद खंडपीठात आव्हान देणारी याचिका मंगळवारी (ता. 1) न्यायमूर्तींनी फेटाळली. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने विश्‍वस्तपदी नेमणूक केलेल्या ऍड. हाफिज एन. जहागीरदार यांनी विश्‍...
सप्टेंबर 26, 2019
नवी मुंबई -  ""आम्ही सुडाचे राजकारण करीत नाही. सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) कामकाज राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे राज्य सरकार "ईडी'च्या कारवाईत हस्तक्षेप करणार नाही,'' असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत दिले. नवी मुंबईत एका खासगी...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्रे आदींमध्ये "दलित' शब्द यापुढे वापरता येणार नाही. त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौद्ध या शब्दांचा वापर करण्यात यावा, असा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. मराठीप्रमाणेच अन्य भाषांतही हा शब्द वापरण्यात बंदी करण्यात आली असून शेड्यूल्ड कास्ट या...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : नागपूर महानगर रिजन विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) क्षेत्रातील 31 डिसेंबर 2015 पूर्वीचे सर्व अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात येणार आहे. न्यायालयाचे आदेश विधी सल्लागारांकडून तपासून नियमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विकास शुल्क व 15 टक्के प्रशमन शुल्क भरून बांधकाम नियमित होणार असून...
सप्टेंबर 11, 2019
मुंबई : शहर-उपनगरांतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यांची अवस्था अशी आहे, की चालक ताशी ८० किलोमीटर वेगाने वाहन चालवूच शकत नाही, असे खडे बोल खंडपीठाने मुंबई महापालिका प्रशासनाला सुनावले....
सप्टेंबर 10, 2019
नागपूर 9 : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठीच्या दहा टक्के जागा वाढीनंतर खुल्या प्रवर्गातील जागांमध्ये कपात झाल्याचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के आणि मराठा...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धनाशी संबंधित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये शुक्रवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान कोर्ट रूममध्ये जागा कमी पडल्याने कॉन्फरन्स रूममध्ये या प्रकरणावर सुनावणी घ्यावी लागली. एखाद्या प्रकरणावर कॉन्फरन्स...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : राज्य सरकारने ग्राहक न्यायालयांच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयांना दिले होते. परंतु, राज्य सरकारच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. १४) अंतरिम स्थगिती दिली आहे. ग्राहकांच्या विविध तक्रारींबाबत राज्यभरातील ग्राहक तक्रार...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई ः कामात कसूर केल्यामुळे शिस्तभंगाची नोटीस बजावलेल्या, पण सेवेतून कमी न केलेल्या सरकारी कर्मचाऱ्याचा निर्वाह भत्ता रोखता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका निकालात नुकतेच स्पष्ट केले. या निकालामुळे संबंधित बसवाहकाला दिलासा मिळाला आहे.  महाराष्ट्र राज्य मार्ग...
ऑगस्ट 14, 2019
औरंगाबाद - कोल्हापूर, सांगलीतील पुरात अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. या पूरग्रस्तांना बळ देण्यासाठी साईबाबा संस्थानतर्फे (शिर्डी) निधी देण्यात यावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेला दिवाणी अर्ज मंजूर करण्यात आला. प्रकरणात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी...
ऑगस्ट 07, 2019
मुंबई : नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी चिंता व्यक्त केली. हा अपघाताचा किंवा खुनाचा खटला नाही, मानसिक छळाच्या जखमा भरून येत नाहीत. त्यामुळे मानसिक छळ अधिक भयावह असतो, असे मत उच्च न्यायालयाने यावेळी...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई: मालेगाव येथे १० वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याच्या विरोधात घेतलेल्या सरकारी परवानग्या अयोग्य आहेत. त्यामुळे दाखल केलेले आरोपपत्रही अवैध आहे, असा दावा गुरुवारी (ता. १) त्याच्या वकिलांनी मुंबई उच्च...
जुलै 25, 2019
मुंबई - नक्षलवादी आणि माओवादी संघटनांचे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनशी संबंध आहेत, असा आरोप राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात केला. "हिज्बुल'कडून नक्षलवादी आणि माओवादी संघटनांना शस्त्रास्त्रे व स्फोटकांचा पुरवठा केला जातो, असा आरोप करण्यात आला...
जुलै 21, 2019
मुंबई : 'कुणी घर देता का घर' असा सातत्याने 15 वर्षे टाहो फोडणाऱ्या भाईंदर येथील 113 कुटुंबीयांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. 2003 साली रेल्वेच्या जागेतील राहती घरे तोडल्यानंतर गेली 15 वर्ष नवघर गावा मागे असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर वीज व पाण्याअभावी असह्य जीवन जगणाऱ्या 113...
जुलै 01, 2019
नागपूर - उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, शिक्षण आणि सरकारी नोकरीत मराठा आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतही मराठा आरक्षण लागू होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तशा हालचाली आयोगस्तरावर सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.     मराठा समाजाला...