एकूण 3 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
जून 02, 2019
पुणे : विश्रांतवाडी येथील जुन्या जकात नाका परिसरातील सरकारी दवाखान्यासमोर वीजवाहिनीचे काम करण्यात आले; परंतु त्याचा राडारोडा तसचा पडून आहे. काही काम अर्धवट सोडण्यात आले आहे. याचा पादचाऱ्यांना नाहक त्रास करावा लागत आहे. वारंवार तक्रार करून कोणतीही दखल घेतली गेली नाही. महापालिका व...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे :  कर्वे रस्ता येथील गरवारे कॉलेज समोरच्या व्होडाफोनच्या शोरूम समोर ड्रेनेजचे झाकण तुटून 3 दिवस होत आले आहेत. आधीच मेट्रोच्या कामामुळे डेक्कन जिमखान्याकडे जाणारा रस्ता अरूंद झाला आहे. त्यात या अडथळ्यामुळे नागरिकांची आणखी गैरसोय होत आहे. या रस्त्यावरून गेल्या तीन दिवसात अनेक महापालिका...