एकूण 39 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई  : भारतीय अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असल्याचा दावा करताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज अजब तर्क लढवला. हिंदी चित्रपट व्यवसाय बॉक्‍स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे, हे अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे उदाहरण आहे, असा दावा प्रसाद यांनी आज केला.  येथे एका कार्यक्रमात बोलताना...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना गुरूवारी (ता.3) मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा 10 हजारांवरून 25 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने गुरूवारी जाहीर केले. या निर्णयाने बँकेच्या...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : केंद्र सरकारच्या बँकांच्या विलिनीकरणाला बँक कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपावर जाण्याचा इशारा बँक कर्मचाऱ्यांनी दिला आहे. बँकांच्यां विलिनीकरणामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे या निर्णयाला बँक कर्मचारी...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : काश्‍मीरमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती दाखवली जात आहे, तशी परिस्थिती अजिबात नाही, असा दावा "काश्‍मीर टाइम्स'च्या संपादिका अनुराधा भसिन यांनी आज केला. काश्‍मीरमधील प्रसिद्धिमाध्यमाबाबत त्या मुंबई प्रेस क्‍लब येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत होत्या.  चुकीची परिस्थिती...
ऑगस्ट 31, 2019
गुवाहाटी : ईशान्येकडील आसामध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच चर्चेत असलेल्या विषयाचा आज अखेर निकाल लागला. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझशीप (एनआरसी) कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या 41 लाख नागरिकांपैकी 19 लाख 60 हजार जणांना भारतीय नागरिकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. एनआरसीकडून नागरिकांची ही यादी ऑनलाईन...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : देशभरात खाजगीकरणाचा सपाटा लावलेल्या भाजप सरकारने आता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत आयुध निर्माणी संस्थांमध्ये सुद्धा खाजगीकरणाचा डाव रचला आहे. या संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा या गोष्टीला विरोध आहे. मात्र हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खाजगी...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई : एचडीएफसी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी हे देशातील सर्वाधिक वेतन घेणारे बॅंकर आहेत. त्याचबरोबर ते देशातील खासगी क्षेत्रातील बॅंकेच्या प्रमुखपदी सर्वाधिक काळ असलेले बॅंकरसुद्धा आहेत. मागील दशकभरापासून पुरी हे सर्वाधिक वेतन घेणारे बॅंकर आहेत. गेल्या आर्थिक वर्षात त्यांचा...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेऊन जम्मू-काश्‍मीरमधून पर्यटकांना बाहेर पडण्याचे आदेश दिले. त्यानंतर जम्मू-काश्‍मीर पर्यटन विभागाने पर्यटकांना विमानतळापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्रातील पर्यटक परतले आहेत, असे पर्यटन कंपन्यांनी सांगितले....
जुलै 27, 2019
नवी दिल्ली : 'बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी किमान एक लाख कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. हा पैसा शिक्षण व आरोग्यावर खर्च करावा अशी भावना लोकांमध्ये आहे,' अशा शब्दांत भाजपचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी राज्यसभेत सरकारला घरचा आहेर दिला. पर्यावरणाचे सारे कायदेकानू...
जुलै 26, 2019
नवी दिल्ली : बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 1 लाख कोटी रूपये सरकार खर्च करणार आहे. हे लाखो करोडो रूपये शिक्षण व आरोग्यावर खर्च करावेत, अशी भावना लोकांमध्ये आहे, अशा शब्दांत भाजप खासदार डाॅ. विकास महात्मे यांनी राज्यसभेत सरकारला घरचा आहेर दिला. पर्यावरणाचे सारे...
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : देशाच्या कृषी क्षेत्रात अमूलाग्र परिवर्तनाला चालना देणे, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे, कृषी क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीच्या शक्यता, ड्रोनसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग यांसारख्या विषयांवर केंद्र सरकारच्या कृषी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत आज चर्चा करण्यात आली. निती आयोगाचे झालेल्या या...
जुलै 10, 2019
मुंबई : कर्नाटकमधील नाराजीनाट्य अजूनही सुरुच असून, मुंबईतील हॉटेलमध्ये थांबलेल्या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी मुंबईत आलेले काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांना भेटण्यास आमदारांनी नकार दिला आहे. मुंबईतील रेनेसाँन्स हॉटेलमध्ये थांबलेल्या कर्नाटकच्या आमदारांनी पोलिसांना पत्र लिहून ...
जुलै 04, 2019
मुंबई :  काश्मीरचे नेते म्हणवून घेणाऱ्या फारुख अब्दुल्लांसारख्या लोकांनी 370 कलम हटविण्यास फक्त विरोध केला नाही, तर फुटून निघण्याची अप्रत्यक्ष भाषा केली. मेहबुबा मुफ्ती यांच्या मनात तर हिंदुस्थानविषयी द्वेष उफाळतच असतो. हे असे नेतेच काश्मिरी जनतेचे दुष्मन आहेत. कश्मीरला खरा धोका...
जून 26, 2019
इंदूर: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या मुलाने सरकारी अधिकारी असलेल्या व्यक्तीला बॅटने मारहाण केली. विजयवर्गीय यांचा पहिल्यांदाच आमदार झालेला मुलगा आकाश विजयवर्गीय यांनी आज(ता.26) बुधवारी इंदूर महापालिका अधिकारी आपले काम करत असताना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ...
मे 30, 2019
नवी दिल्ली : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशामध्ये आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या सराकरने काढलेल्या अध्यादेशावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध आणल्याने सरकारला हा मोठा दणका समजला जात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारी सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याबाबत घटना...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आज सकाळी दहाच्या सुमारास आघाडी व पिछाडीवर असलेले उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे- सकाळी 10.00 वाजता नरेंद्र मोदी, राहुल गांधी आघाडीवर रायबरेली...
मे 02, 2019
नवी दिल्ली : भाजपकडून लष्कराने पाकमध्ये केलेल्या सर्जिकल स्टाईक, एअर स्ट्राईकचा निवडणुकीत वापर होत असताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आमच्या सरकारच्या काळात अनेकवेळी सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी आम्ही मतांसाठी त्याचा वापर केला नसल्याचेही म्हटले आहे. मनमोहनसिंग यांनी...
एप्रिल 24, 2019
मुंबई : मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना "व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी "सेव्ह नेशन...
एप्रिल 15, 2019
बॉम्बे डॉकमध्ये घडलेल्या त्या भयंकर धमक्याला काल ७५ वर्षे पूर्ण झाली. १४ एप्रिल १९४४ ला लागलेल्या त्या भीषण आगीत ८०० ते १३०० लोकांनी आपला जीव गमवला होता आणि ८०,००० लोकांना आपल्या डोक्यावरचे छप्पर गमवावे लागले होते, या आगीशी लढताना अग्निशामक दलाचे ६६ साहसी सदस्य मृत्यूमुखी पडले.       तेव्हापासून ते...
मार्च 28, 2019
मुंबई : देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढले, विकासाचे चित्र कुठे आहे?, असा प्रश्न अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने भाजपला विचारला आहे. उर्मिलाने काल (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश...