एकूण 863 परिणाम
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : देशाच्या कृषी क्षेत्रात अमूलाग्र परिवर्तनाला चालना देणे, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे, कृषी क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीच्या शक्यता, ड्रोनसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग यांसारख्या विषयांवर केंद्र सरकारच्या कृषी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत आज चर्चा करण्यात आली. निती आयोगाचे झालेल्या या...
जुलै 18, 2019
मुंबई - प्रवाशांना खाद्यपदार्थांचे बिल न देणे मध्य रेल्वेच्या स्थानकांतील तीन स्टॉलना महागात पडले आहे. सीएसएमटी, कुर्ला व एलटीटी या स्थानकांतील खाद्यपदार्थांच्या स्टॉलना प्रत्येकी १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. आतापर्यंतच्या कारवाईत २० प्रवाशांना मोफत खाद्यपदार्थ देण्यात आले आहेत....
जुलै 17, 2019
मुंबई : समृद्धी महामार्ग प्रकल्पाची देणी चुकवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ घेणार असलेल्या 04 हजार कोटी रूपयांच्या कर्जाला राज्य सरकारने हमी देणे म्हणजे आर्थिक शिस्तीचा भंग असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. एमएसआरडीसीच्या या कर्जासाठी राज्य...
जुलै 17, 2019
मुंबई : वारी आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव असून त्यांचे अनेक प्रश्न शासनाने सोडविले आहेत, उर्वरित प्रश्नही सोडवू, अशी ग्वाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. तसेच प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला गॅस जोडणी योजनेतून महिलांची चुलीपासून आणि धुरापासून मुक्तता केली, असेही ते...
जुलै 17, 2019
मुंबई : जर तुम्ही नर्सिंग पदवीधर असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी चालून आली आहे. मध्य रेल्वेतर्फे स्टाफ नर्स पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मध्य रेल्वे स्टाफ नर्सपदी 31 जणांची भरती करणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त मुलाखत द्यावी लागणार असून इच्छुक...
जुलै 17, 2019
मुंबई : मंत्रालय कॅंटीनमध्ये वाढपी या पदासाठी नुकतीच लेखी परीक्षा घेण्यात आली असून, या 13 जागांसाठी तब्बल सात हजार अर्ज आले होते. हजारोच्या संख्येतून केवळ 13 जणांची गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. वाढपी पदासाठी चौथी पास पात्रता असताना या पदासाठी बहुतांश उमेदवार हे पदवीधर होते. त्यामुळे...
जुलै 16, 2019
मुंबई : मुंबईतील डोंगरी भागातील केसरबाई इमारत दुर्घटनेला म्हाडा, मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार जबाबदार असून संबंधित सर्वांवर 302 चा गुन्हा दाखल करावा आणि  मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार...
जुलै 16, 2019
चिपळूण - मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात तयार झालेला नवीन रस्ता बोरज येथे ठिकठिकाणी खचला आहे. भोस्ते घाटातील मातीचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथून प्रवास करणे धोक्‍याचे झाले आहे. उद्‌घाटनापूर्वीच रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने हा रस्ता भविष्यात किती काळ...
जुलै 16, 2019
मुंबई : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नरिमन पॉईंट वर्सोवा कोस्टल रोडला यापुढे परवानगी देण्यास आज मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. पर्यावरण संरक्षण संबंधित परवानगीची पूर्तता न केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी...
जुलै 16, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरवात केली असून, गेल्या अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या 5 दिवसांच्या आठवड्यांचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मंत्रालयात राजपत्रित...
जुलै 15, 2019
पनवेल : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम २०११ साली हाती घेण्यात आले होते. या कामाची अंतिम तारीख जून २०१९ उलटून गेली, तरी रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले नाही. या महामार्गावर कर्नाळा खिंडीत अनेक नागमोडी वळणे असल्याने या ठिकाणी गेल्या ७ वर्षांत...
जुलै 15, 2019
मुंबई - मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात आणखी गती आणून कामाचा दर्जा सुधारावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच कोकणी जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका. कोणाच्याही चुकांमुळे सामान्य जनतेला त्रास झाल्यास सरकार अतिशय कडक कारवाई करेल, असे खडे बोल...
जुलै 14, 2019
मुंबई : अवघ्या एका रुपयात रुग्णांची तपासणी करणारी आणि म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेली ‘वन रुपी क्‍लिनिक’ वैद्यकीय सेवा सर्वच रेल्वेस्थानकांवर सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी होत असतानाच, काही स्थानकांवर असलेली सेवा केवळ रेल्वे प्रशासनाची बेपर्वा वृत्ती आणि समाजकंटकांचा त्रास यामुळे...
जुलै 14, 2019
मुंबई : 'लोकशाही आणि पुरोगामी मुल्य टिकवण्यासाठी आताचं सरकार घालवायचं आहे. हे सरकार घालवण्यासाठी सर्वांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत तर आहोतच पण वंचित आघाडी आणि मनसेलाही आगामी निवडणुकीत सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे,' असं म्हणत बाळासाहेब...
जुलै 13, 2019
पुणे : "भारतातील लोकशाही ही सर्वश्रेष्ठ मानली जाते त्याचे कारण म्हणजे आपल्याकडे असलेली प्रणाली आणि निवडणूक पद्धती. भारतातील निवडणूक पद्धती ही इतर देशांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहेच; परंतु आपल्याकडील ईव्हीएमसुद्धा आदर्श आहेत,'' असे मत भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी व्यक्त केले. ...
जुलै 13, 2019
पुणे - पुणे महापालिकेच्या ताब्यातील ‘देवदूत’ची वाहने, त्यावरच्या खर्चात कोट्यवधी रुपये हडप झाल्याचे उघड झाले असतानाच ‘देवदूत’च्या ठेकेदाराने आता ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातही आपल्या वाहनांसाठी नवा प्रस्ताव दिला आहे. आपत्ती व्यवस्थापनासोबत गटारांतील गाळ उपसण्याच्या हेतूने दिलेल्या भन्नाट योजनेतून या...
जुलै 12, 2019
मुंबई : अनेक वर्षांपासून घरांचा प्रश्‍न रखडल्याने त्रासलेल्या गिरणी कामगारांनी अखेर प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात आपला माथा टेकवला. या वेळी "देवा, आता तरी सरकारच्या हृदयाला पाझर फुटू दे... सरकारला सुबुद्धी देऊन आमची हक्काची घरे पदरात टाक,' असे साकडे...
जुलै 12, 2019
मुंबई : मुंबईच्या सरकारी जेजे रुग्णालयात एका 29 वर्षीय युवकाच्या शरीरातून डॉक्टरांनी महिलेचे अवयव काढले असल्याची माहिती समोर आली आहे. युवकाच्या शरीरातून गर्भाशय, फेलोपियन ट्यूब आणि योनी असे महिलेचे अवयव काढण्यात आले. नपुंसकतेचा उपचार करण्यासाठी युवक हॉस्पिटलमध्ये आला होता. तर युवकाच्या...
जुलै 12, 2019
मुंबई - राज्य सरकारच्या सेवेत गुणवत्तेच्या जोरावर नोकरी पटकावणाऱ्या अडीच हजारपेक्षा अधिक जणांना मराठा आरक्षणाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या ("एसईबीसी') तरतुदीचा फटका बसणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2015 मध्ये तात्पुरत्या स्वरूपात गुणवत्ता यादीनुसार सर्व वर्गांतील...
जुलै 11, 2019
मुंबई : राज्यातील सरकारी व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशांची पहिली यादी बुधवारी (ता. 10) रात्री जाहीर झाली. पहिल्या फेरीत 80 हजार 206 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाला. या विद्यार्थ्यांना 15 जुलैपर्यंत प्रवेश घ्यावा लागेल. प्रवेश प्रक्रियेतील दुसरी यादी 19...