एकूण 459 परिणाम
जुलै 23, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कोल्हापुरातून विवेक घाटगे, साताऱ्यातून वसंत भोसले, सिंधुदुर्गमधून संग्राम देसाई आणि सोलापूरमधून मिलिंद थोबडे यांची निवड झाली. ही निवडणूक 28 मार्च 2018 मध्ये बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीनेही घेण्यात आली.  निवडणूक प्रक्रियेत...
जुलै 22, 2019
पुणे - देशातील विविध शहरांमध्ये रेल्वेद्वारे पार्सल पाठविण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. मात्र मध्य रेल्वेच्या पुणे विभाग त्यापासून वंचितच आहे. येथे दररोज दोन हजार पार्सलची वाहतूक होत असली, तरी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रेल्वेद्वारे पार्सल पाठविणे, आलेले पार्सल सोडवून घेणे...
जुलै 22, 2019
सोलापूर - पुणे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळात नुकतीच सहविचार सभा झाली. त्यामध्ये राज्यातील मूल्यांकन झालेल्या शाळांच्या प्रस्तावातील त्रुटींच्या पूर्ततेसाठी गुरुवार (ता. 25) पासून विभागनिहाय शिबिरे होणार आहेत. पुण्यातील सभेस आमदार दत्तात्रय सावंत, बाळाराम पाटील, श्रीकांत देशपांडे...
जुलै 20, 2019
‘सकाळ इंडिया फाउंडेशन’कडे ४ लाख २१ हजार एक रुपयांची मदत जमा सोलापूर - होतकरू व गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे सुरू केलेल्या माध्यमिक शालेय विद्यार्थी दत्तक योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चार लाख एकवीस हजार एक रुपयांची मदत जमा झाली...
जुलै 19, 2019
पिंपरी - भारतीय हवाईदल, महेश लांडगे स्पोर्टस फाउंडेशन आणि महेशदादा व्हिजन अकादमी यांच्या वतीने भोसरी येथे मंगळवारी (ता. २३) व शुक्रवारी (ता. २६) गरुड कमांडोपदासाठी भरती होणार आहे. अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील गावजत्रा मैदानावर सकाळी ६ ते १० या वेळेत ही भरती होणार आहे.  मंगळवारी पुणे, ठाणे,...
जुलै 18, 2019
नाशिक - राज्यात एप्रिल महिन्यात हवामानाचा अंदाज दिल्यानंतरही दप्तर दिरंगाई व निर्णयाला विलंब करीत राज्य सरकारने २२ जुलैनंतर मराठवाडा व अन्य भागांत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. कृत्रिम प्रयोगाने पाऊस किती झाला, त्याची यशस्वीता किती आहे, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे देणारी यंत्रणाच...
जुलै 18, 2019
मुंबई - पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग तसेच मराठवाड्यात पावसाने दिलेली ओढ लक्षात घेऊन या भागात मंगळवारी (ता. २३) कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थांनी दिली. सोलापूर, औरंगाबाद आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे एकाचवेळी हा प्रयोग होईल,...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली :  पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये अशी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पाईपद्वारे गॅस मिळणार आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस...
जुलै 17, 2019
राज्यात दर वर्षी सापडतात ११ हजार कुष्ठरोगी  सोलापूर - राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत विशेष मोहीम सुरू असून, २०२५ पर्यंत राज्यातील कुष्ठरोग हद्दपार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, गडचिरोली, चंद्रपूर, पालघर, नागपूर, ठाणे, रायगड, सोलापूर, नगर या जिल्ह्यांमधील कुष्ठरोगाचे ग्रहण...
जुलै 15, 2019
नागपूर  : राज्यातील विद्यापीठांच्या इतिहासात सर्वाधिक कुलगुरू देण्याची परंपरा डॉ. प्रमोद येवले यांनी कायम ठेवली आहे. डॉ. प्रमोद येवले यांनी औरंगाबाद येथील बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होण्याचा मान पटकाविला आहे. विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठ ते जवळपास निवड झालेल्या सर्वच...
जुलै 14, 2019
सोलापूर -  राज्यात जानेवारी 2014 ते जून 2019 (साडेपाच वर्षे) पर्यंत 15 हजार 172 तर जानेवारी 2001 ते डिसेंबर 2013 (13 वर्षे) पर्यंत 15 हजार 664 शेतकऱ्यांनी जिवनयात्रा संपवली. दरम्यान, पतीच्या आत्महत्येनंतर कुटुंबाचा संसार सावरण्याच्या उद्देशाने तब्बल 15 हजार 260 शेतकरी विधवा पत्नींची शासकीय मदतीसाठी...
जुलै 11, 2019
मुंबई : राज्यातील 101 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने जारी केले. यामध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) तथा पोलिस उपअधिक्षकांच्या (डीवायएसपी) बदल्या आज (गुरुवार) केल्या आहेत. तसेच तीन प्रोबेशनरी आयपीएससह एकूण 34 प्रोबेशनरी (परिविक्षाधीन सहाय्यक अधीक्षक आणि उपअधीक्षक)...
जुलै 11, 2019
वाशी : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर रताळ्याची आवक वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने त्याचा परिणाम आवकेवर झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, कर्नाटक येथील बेळगाव, तसेच म्हैसूर येथून रताळ्याची आवक होत आहे.  या वर्षी दुष्काळामुळे...
जुलै 11, 2019
सोलापूर - पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा काळ लोटला तरीही कोकण, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग वगळता उर्वरित भागात वरुणराजाने दडी मारली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात २० ते २५ जुलै दरम्यान कृत्रिम पावसाचा या वर्षीचा पहिला प्रयोग करण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाने...
जुलै 10, 2019
सोलापूर : पावसाळा सुरु होऊन दिड महिन्याचा काळ लोटला तरीही कोकण, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग वगळता उर्वरित भागात वरुणराजाने दडी मारली आहे. त्यामुळे मूग, उडीद, मटकी पेरणीचा कालावधी संपला आहे. तर तूर, बाजरीला पावसाची प्रतीक्षा आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात वीस ते पंचवीस जुलै दरम्यान कृत्रिम पावसाचा...
जुलै 09, 2019
कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी खंडपीठ किंवा पहिल्या टप्प्यात सर्किट बेंच व्हावे, यासाठी वकिलांनी पुन्हा एकदा एल्गार केला आहे. सत्तेतील प्रत्येक पक्षाने हा प्रश्‍न 30 वर्षांहून अधिक काळ भिजत ठेवला आहे. बैठकांवर बैठका झाल्या. पण, निर्णय काही होऊ...
जुलै 08, 2019
लातूर - राज्यातील वैद्यकीय व व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया पहिल्यापासून गोंधळातच सुरू आहे. कसे तरी करीत ही प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. यात आता दंतवैद्यकीय महाविद्यालयाच्या (बीडीएस) प्रवेशातील आर्थिक मागास प्रवर्गाच्या (ईडब्ल्यूएस) कोट्याचा प्रश्न समोर आला आहे. केंद्र सरकारने...
जुलै 08, 2019
सोलापूर : तब्बल 14 महिन्यांचे वेतन थकल्याने संतापलेल्या महापालिका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी जुळे सोलापूर येथील पाण्याच्या टाक्यावर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरु केले. चार महिला कर्मचाऱ्यांसह पन्नासहून अधिक कर्मचारी व तितकेच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते टाकीवर बसले आहेत...
जुलै 08, 2019
अकलूज - तिला बघितलेलं, सांगितलेलं कळतं; घडणारं सारं उमगतंही; फक्त व्यक्त होता येत नाही अन्‌ चालताही येत नाही, अशा ठाण्याहून व्हीलचेअरवरून आलेल्या अवघ्या बारा वर्षांच्या दिव्यांग स्नेहल किंबहुने व तिच्या कुटुंबियांनी पालखी अन्‌ रिंगण सोहळा डोळ्यांत साठवला. पालखी सोहळ्याबद्दल ऐकले होते, स्नेहलसाठी...
जुलै 06, 2019
इस्लामपूर - येथील यल्लम्मा मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या चिंचेच्या झाडावर एका माकडाच्या मादीने पिलाला जन्म देऊन जीव सोडला. मात्र त्या पिलाची शुश्रूषा करून, माकडावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पिलालाही वनविभाग कात्रज येथील वन्यजीव अनाथालयात पाठवण्यात येणार आहे. यल्लम्मा देवीच्या मंदिरामागील...