एकूण 684 परिणाम
जुलै 20, 2019
  मुंबई ः शहरातील नागरिकांसाठी एका महिन्यात दोन हजार घरे उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर क्‍लस्टर योजनेसाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सर्व प्रयत्न सुरू आहेत. क्‍लस्टर योजना आव्हान असून ते प्रशासनाने पेलले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी एक तरी क्‍लस्टर योजनेला सुरवात होणार असल्याचा...
जुलै 20, 2019
मुंबई : मुंबईने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील छत्तीसच्या छत्तीस जागा जिंकून दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे नवनियुक्‍त अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्‍त केला. भाजप...
जुलै 19, 2019
मुंबई : पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा 2018 या वर्षासाठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. 1 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या...
जुलै 18, 2019
मुंबई : चाकण दंगल प्रकरणी खेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अटकेची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दंगल प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हायला हवा. विनाकारण...
जुलै 18, 2019
मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल वसूली कंत्राट ऑगस्ट 2019 मध्ये संपत असताना मुख्यमंत्री पुन्हा निविदा प्रसिद्ध करून टोलवसुली करण्याच्या तयारीत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करुन केला आहे. टोल वसूलीच्या...
जुलै 18, 2019
मुंबई - हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या यंदा अधिक असल्याने खासगी पर्यटन कंपन्यांद्वारे प्रवास करणाऱ्या हज यात्रेकरूंनाही सरकारी सोयीसुविधा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथील बैठकीत दिले. मुंबई आणि नागपूर विमानतळावर राज्यातील हज...
जुलै 18, 2019
मुंबई - राज्य काँग्रेसमुक्‍त करून भाजपची पुन्हा सत्ता आणणार, असे वक्‍तव्य भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
जुलै 18, 2019
मुंबई - मुंबईत अनधिकृत बांधकामे फोफावली असून, महापालिकेकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे. गेल्या तीन वर्षांत महापालिकेकडे ९४ हजार ८९१ तक्रारी आल्या; त्यापैकी पाच हजार तक्रारींची दखल घेण्यात आली, अशी माहिती प्रशासनाने दिली. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी अवैध बांधकामांवर तत्काळ...
जुलै 17, 2019
भूसंपादनाचे पैसे देण्यास मनपाची घाई का?  जळगाव ः महापालिका प्रशासन व जागामालक यांच्यात भूसंपादन विहिरीचा मोबदला देण्यासाठी न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत दिली होती; परंतु शहरातील समस्या सोडविण्यात जी तत्परता दाखविली पाहिजे ती न दाखवता या भूसंपादनाचे 12 कोटींपैकी 6 कोटी 92 लाखाचे...
जुलै 17, 2019
मुंबई - सुमारे पाच वर्षांपूर्वी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ यादीतले चंद्रकांत पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे असले, तरी ते भाजप किंबहुना संघपरिवारासाठी आपले होते. कोणत्याही कार्यकर्त्याच्या सुखदु:खात सहभागी होणारे, त्याला आपला मानत सदैव मदतीचा हात देणारे चंद्रकांतदादा हे...
जुलै 16, 2019
मुंबई : दहशतवाद्यांशी सामना करताना हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या मदतनिधीत मोठी वाढ करण्याचा निर्णय आज (मंगळवार) राज्य सरकारकडून घेण्यात आला. सीमेवर लढणाऱ्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून आता एक कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे. ...
जुलै 16, 2019
मुंबई : डोंगरी परिसरात चार मजली इमारत आज (मंगळवार) कोसळली. कौसरबाग ही इमारत कोसळली असून, ही निवासी इमारत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, ही इमारत धोकादायक असल्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही नोटीस दिली नसल्याचे समोर आले.   ही दुर्घटना घडल्यानंतर परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या...
जुलै 16, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज (मंगळवार) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे नाव इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त...
जुलै 16, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरवात केली असून, गेल्या अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या 5 दिवसांच्या आठवड्यांचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मंत्रालयात राजपत्रित...
जुलै 16, 2019
मुंबई - ‘दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय मोहिमेचा प्रारंभ सोमवारी झाला असून, ती १४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत ३३ लाख कुटुंबांना शिधापत्रिका आणि ४० लाख गॅसजोड मिळणार असल्याने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र...
जुलै 16, 2019
मुंबई - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली होती; परंतु मागण्यांची पूर्तता झाली नसल्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी संघटना 20 ऑगस्टला राज्यव्यापी लाक्षणिक संप करणार आहेत. राज्यातील सरकारी-निमसरकारी...
जुलै 15, 2019
मुंबई - विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या कमी झालेल्या सर्व जागा अधिकच्या जागा वाढवून नुकसान भरून काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. "सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन' चळवळीच्या शिष्टमंडळाशी सह्याद्री...
जुलै 13, 2019
अमरावती : हवाई चप्पल घालणाऱ्याला हवाई सफर करता आली पाहिजे, याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या 'उडान' योजनेंतर्गत राज्यातील विमानतळांचा विकास राज्य सरकारने हाती घेतला आहे. विमानतळाच्या सुविधेमुळे राज्यात विकासाला गती मिळणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र...
जुलै 10, 2019
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.  शरद पवार यांनी लिहिलेले पत्र पुढीलप्रमाणे :  8 जुलैला चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीमुळे...
जुलै 10, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत राहिलेल्या त्रुटी आणि नव्याने समोर आलेली आव्हाने यांचा सविस्तर विचार करण्यासाठी भाजपने चिंतन सुरू केले आहे.  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना कोणत्या मतदारसंघात काय केले यापेक्षाही काय करायचे राहिले यावर भर देत एकेका मताची बेगमी करण्यासाठी बैठका...