एकूण 755 परिणाम
जुलै 17, 2019
भूसंपादनाचे पैसे देण्यास मनपाची घाई का?  जळगाव ः महापालिका प्रशासन व जागामालक यांच्यात भूसंपादन विहिरीचा मोबदला देण्यासाठी न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत दिली होती; परंतु शहरातील समस्या सोडविण्यात जी तत्परता दाखविली पाहिजे ती न दाखवता या भूसंपादनाचे 12 कोटींपैकी 6 कोटी 92 लाखाचे...
जुलै 17, 2019
मुंबई - राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी किनारी मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्प आज मुंबई उच्च न्यायालयाने रोखला. शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय शोधताना सोईस्कर निर्णय घेऊ नका; सर्व पर्यायांचा विचार करा, असे खडे बोल खंडपीठाने सुनावले. त्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई...
जुलै 17, 2019
मुंबई - मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या वतीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या...
जुलै 16, 2019
मुंबई - तंबाखूमुक्त (हर्बल) हुक्का पार्लरसाठी तंबाखूयुक्त हुक्का पार्लरचे नियम लागू होणार नाहीत, असे उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. हर्बल हुक्का पार्लर चालवणाऱ्या रेस्टॉरंट चालकाला न्यायालयाने दिलासा दिला. त्यानुसार हर्बल हुक्का पार्लरला परवानगी मिळाली आहे. सिगारेट आणि अन्य...
जुलै 16, 2019
मुंबई - शहर-उपनगरांतील वाहनतळाची समस्या आणि वाहतूक कोंडीबाबत न्यायालय धोरण ठरवू शकत नाही. राज्य सरकारच धोरण निश्‍चित करते, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने कोणतेही निर्देश देण्यास सोमवारी नकार दिला. न्यूयॉर्कमध्येही लोक कामासाठी येतात; पण तिथे वाहतूक कोंडी होत नाही....
जुलै 16, 2019
पुणे - पुणे- मुंबई एक्‍स्प्रेस वेवरील टोलच्या वसुलीची मुदत ऑगस्टमध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या आश्‍वासनानुसार या मार्गावर टोल वसुलीचा नवा करारनामा करण्याऐवजी तो टोलमुक्त करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी...
जुलै 16, 2019
मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील साक्षीदारांची यादी गोपनीय ठेवता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. ही यादी सीलबंद लिफाफ्यात सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) दिले. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची नियमित सुनावणी विशेष न्यायालयात...
जुलै 15, 2019
सांगली - आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चाळीस विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार असल्याच्या बातमीत तथ्य नसल्याचे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या वृत्ताचा इन्कार केला. तसेच कर्नाटक रंगलेल्या राजकीय नाट्याशीही आपला संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.  नगरोत्थान योजनेतून...
जुलै 14, 2019
मुंबई- घटस्फोटाच्या प्रकरणात पत्नीला पोटगी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि सुनावणीला गैरहजर राहून मोबाईल बंद करून ठेवणाऱ्या पतीविरोधात विरोधात मुंबई उच्च न्यायालयाने वॉरंट बजावण्याचे आदेश दिले आहेत.  संगणक अभियंता असलेल्या आणि एका खासगी कंपनीत उच्चपदावर काम करीत असलेल्या...
जुलै 13, 2019
मुंबई : हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या मेहुल चोक्‍सीने आता अँटिग्वामध्ये आलेल्या वादळाची सबब पुढे केली आहे. वादळ आल्यामुळे HB माझे कायद्यासंबंधित कागदपत्रे कुरिअर करु शकलो नाही, असा दावा त्याने मुंबई उच्च न्यायालयात केला.  पंजाब नॅशनल बॅकेतील...
जुलै 13, 2019
पुणे -  मेट्रोचा वनाज ते रामवाडी मार्ग कल्याणीनगरमार्गे वळविण्यास स्थगिती मागणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.  वनाज-रामवाडी हा मार्ग राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने आगा खान पॅलेससमोरून घेऊन जाण्यास विरोध केला आहे. त्यामुळे हा मार्ग कल्याणीनगरमार्गे वळविण्यात आला आहे...
जुलै 12, 2019
मुंबई - राज्य सरकारच्या सेवेत गुणवत्तेच्या जोरावर नोकरी पटकावणाऱ्या अडीच हजारपेक्षा अधिक जणांना मराठा आरक्षणाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या ("एसईबीसी') तरतुदीचा फटका बसणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2015 मध्ये तात्पुरत्या स्वरूपात गुणवत्ता यादीनुसार सर्व वर्गांतील...
जुलै 12, 2019
मुंबई - शहर-उपनगरांमधील सांडपाणी योग्य प्रक्रिया करूनच अरबी समुद्रात सोडण्याची यंत्रणा मुंबई महापालिकेने काटेकोरपणे राबवलीच पाहिजे, असा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ११) दिला. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पाहणी करून महापालिकेकडून तिमाही...
जुलै 12, 2019
मुंबई - महापालिकेने अनधिकृत पार्किंगबद्दल ठरवलेल्या दंडाच्या रकमेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. हा दंड म्हणजे नागरिकांकडून खंडणी वसूल केल्यासारखे आहे, अशी नाराजी याचिकादारांनी व्यक्त केली. दक्षिण मुंबईतील एका गृहसंस्थेमधील रहिवाशांनी केलेल्या याचिकेत १० हजार रुपयांच्या...
जुलै 11, 2019
मुंबई : आधीच्या तुलनेत दप्तराचे ओझे फारच कमी झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) नवे निर्देश देण्याची आवश्‍यकता भासत नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने २०१५ पासून प्रलंबित असलेली दप्तराच्या ओझ्याबाबतची जनहित याचिका नुकतीच निकाली...
जुलै 11, 2019
मुंबईमुंबई उच्च न्यायालयातील सुमारे साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना अद्याप जूनचे वेतन मिळालेले नाही. सातव्या वेतन आयोगाबाबत राज्य सरकारकडून अद्याप अधिसूचना जारी न झाल्यामुळे त्यांचे वेतन विलंबाने होणार आहे, असे परिपत्रकच न्यायालय रजिस्ट्रार जनरलनी काढले आहे. त्यामुळे घरखर्च...
जुलै 11, 2019
मुंबई -  व्यावसायिक वाहनांची फिटनेस तपासणी 250 मीटरच्या ट्रॅकवर घेण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश आहे; मात्र वाशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत नेरूळ येथील ट्रॅकवर मोठ्या वाहनांची तपासणी 200 मीटर, तर रिक्षांची तपासणी 40 मीटर अंतरावरच घेतली जात असल्याचे उघड झाले आहे.  रस्त्यावर...
जुलै 10, 2019
नागपूर :  राष्ट्रीय कोळसा खदान मजूर संघाने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कोळसा मंत्रालय, कोल इंडिया व वेस्टर्न कोल फिल्ड लि. यांना अवमानना नोटीस बजावत दोन आठवड्यांत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. 2017 मध्ये...
जुलै 09, 2019
मुंबई -  मालेगाव बाँबस्फोटात वापरलेली आरोपी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची मोटारसायकल सोमवारी (ता. ८) विशेष न्यायालयात आलेल्या साक्षीदाराने ओळखली. न्या. विनोद पडळकर यांनी न्यायालयाच्या आवारात जाऊन या मोटारसायकलची पाहणी केली. त्यामुळे प्रज्ञासिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्‍...
जुलै 08, 2019
लातूर - राज्यातील वैद्यकीय व व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया पहिल्यापासून गोंधळातच सुरू आहे. कसे तरी करीत ही प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. यात आता दंतवैद्यकीय महाविद्यालयाच्या (बीडीएस) प्रवेशातील आर्थिक मागास प्रवर्गाच्या (ईडब्ल्यूएस) कोट्याचा प्रश्न समोर आला आहे. केंद्र सरकारने...