एकूण 2831 परिणाम
जुलै 21, 2019
राजा ढाले यांनी सामाजिक, राजकीय आणि वाङ्मयीन या तिन्ही क्षेत्रांत अत्यंत ज्वलंत कामं केली; पण या सर्व कामांमागं एक दीपस्तंभ सतत झगमगत होता आणि तो त्यांच्या प्रज्ञेचा होता. प्रज्ञेच्या पडझडीच्या काळात त्यांच्या या प्रज्ञेचं मोल विशेषच वाटतं. ढाले यांचं नुकतंच (ता. १६ जुलै) निधन झालं. त्यानिमित्त...
जुलै 21, 2019
दरडी कोसळणं ही एक किरकोळ भूशास्त्रीय घटना आहे. त्यामुळे ज्या भागात दरडी कोसळतात त्या भागाचा सखोल भूशास्त्रीय अभ्यास करून योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तर दरडी कोसळण्याच्या घटना टाळता येतील; परंतु प्रश्‍न आहे तो इच्छाशक्तीचा आणि प्रामाणिक प्रयत्नांचा! वर्तमानपत्रांत ठराविक बातम्या ठराविक...
जुलै 20, 2019
लोणावळा : लोणावळ्यात वीकेंडला होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर पोलिसांनी शनिवार आणि रविवारी भुशी धरण, लायन्स पाँईटकडे जाणाऱ्या मार्गावर बसेस व अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. लोणावळा शहरचे  पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी ही माहिती दिली.  लोणावळ्यात सध्या पावसाळी हंगाम...
जुलै 20, 2019
मुंबई : मुंबईने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील छत्तीसच्या छत्तीस जागा जिंकून दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे नवनियुक्‍त अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्‍त केला. भाजप...
जुलै 19, 2019
मुंबई : तापमानवाढीच्या झळांनी शुक्रवार (ता.19)चा कमाल पारा 36.2 अंश सेल्सिअसवर नोंदवला गेला. गेल्या 59 वर्षांतील जुलै महिन्यातील कमाल तापमानाची नोंद शुक्रवारच्या कमाल तापमानाने केली. या आधी 22 जुलै 1960 रोजी 34.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. गेल्या आठवड्याभरापासून मुंबईत...
जुलै 19, 2019
नवी मुंबई : शहरातील नागरिकांना गुळगळीत रस्ते, विनाखंडित पाणी पुरवठा, न तुंबणाऱ्या मलःनिस्सारण वाहिन्या अशा दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिकेने तयार केलेले 'दक्ष ऍप' ही ऑनलाईन प्रणाली प्रभावी ठरत आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे असोत वा तूंबलेले पाणी संबंधित कंत्राटाराने केलेल्या कामाचे...
जुलै 19, 2019
लोणावळा (पुणे) : लोणावळ्यात वीकेंडला होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी शनिवारी (ता. 20) आणि रविवारी (ता. 21) भुशी धरण, लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या मार्गावर बस व अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी ही माहिती दिली. लोणावळ्यात सध्या पावसाळी हंगाम जोमात...
जुलै 19, 2019
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) खास तयारी केली जात आहे. प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटीकडून तब्बल 2200 ज्यादा बसेसची सोय केली जाणार आहे. त्यामुळे या सर्व सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले....
जुलै 19, 2019
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबई आणि उपनगरांतील चाकरमान्यांना एसटीने दिलासा दिला आहे. चाकरमान्यांना कोकणातील घरी सुखरूप पोहचवण्यासाठी एसटीने तब्बल 2200 जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ त्यांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी...
जुलै 19, 2019
मुंबई - यंदा गणेशोत्सवासाठी  कोकणात जाणाऱ्या मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना एसटीने तब्बल 2 हजार 200 जादा बसेसची सोय केली आहे. या सेवेचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे. 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत...
जुलै 19, 2019
मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्रातील विविध परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. जुलै महिना संपत आला तरी विद्यापीठाकडून निकाल जाहीर होत नसल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नियमानुसार परीक्षेनंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर...
जुलै 19, 2019
मुंबई : सध्या मध्य रेल्वेच्या हद्दीत एकूण 47 ठिकाणी "पे ऍण्ड पार्क'चे वाहनतळ आहेत. येत्या काही दिवसांत त्यात आणखी 13 नव्या वाहनतळांची भर पडणार आहे. त्यामुळे 25 हजारांपेक्षा जास्त वाहने उभी करता येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. स्थानकाजवळील जागेत हे...
जुलै 19, 2019
माध्यमे ज्यांचे वर्णन एकेकाळी 'बाँबेज् डर्टी हॅरी' असे करत असत ते मुंबईचे एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करणार आहेत. त्यांना नालासोपाऱ्यातून शिवसेनेचे तिकिट मिळेल, असे बोलले जाते. प्रदीप शर्मांनी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये असताना विविध टोळ्यांच्या, लष्कर-...
जुलै 19, 2019
पेठवडगाव - एटीएममधील पैशाचा अपहार केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. दोघांनी चार एटीएम मशिनमधील जवळजवळ ४८ लाख १७ हजार १०० रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कर्मचारी गणेश दगडू हारगुडे (रा. चांदोली वसाहत, नवे चावरे), राहुल चंद्रकांत लोहार (निवृत्ती कॉलनी, वारणानगर)...
जुलै 19, 2019
पिंपरी - भारतीय हवाईदल, महेश लांडगे स्पोर्टस फाउंडेशन आणि महेशदादा व्हिजन अकादमी यांच्या वतीने भोसरी येथे मंगळवारी (ता. २३) व शुक्रवारी (ता. २६) गरुड कमांडोपदासाठी भरती होणार आहे. अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील गावजत्रा मैदानावर सकाळी ६ ते १० या वेळेत ही भरती होणार आहे.  मंगळवारी पुणे, ठाणे,...
जुलै 19, 2019
औरंगाबाद - मुंबईहून औरंगाबादला रेल्वेने येण्यासाठी सध्या लागणारा सहा ते आठ तासांचा कालावधी कमी होऊन अवघ्या एक तास २९ मिनिटांवर येऊ शकतो. स्पेनच्या साथीने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. अहवालातील नोंदीनुसार मुंबई- नाशिक...
जुलै 19, 2019
जळगाव - शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज जळगाव शहरातून सुरू झाली. या यात्रेनिमित्त ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळीची भेट घेतली.  सकाळी सुरवातीला जळगाव शहरातील वल्लभदास वालजी व्यापारी संकुल परिसरातील गणपती मंदिरात ठाकरे...
जुलै 19, 2019
मुंबई - मुंबई शहर व उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील उपयुक्त साठ्यामध्ये आतापर्यंत सुमारे 50 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे, त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने गेल्या वर्षीपासून शहरात उपनगरामध्ये केलेली 10 टक्के पाणी कपात, तसेच पाणीपुरवठ्याच्या वेळेतील कपात रद्द...
जुलै 19, 2019
मुंबई - झुंडबळी प्रकरणातील संशयितासोबत वादग्रस्त व्हिडिओ बनविल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी ‘बिग बॉस’फेम अभिनेता एजाज खानला आज अटक केली.   ‘टिकटॉक’वरील ०७ ग्रुपमधील तबरेज अन्सारीने काही दिवसांपूर्वी झुंडबळीप्रकरणी वादग्रस्त व्हिडिओ बनवला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या...
जुलै 19, 2019
नाशिक - ध्रुवनगर (सातपूर) येथे नव्याने उभे राहत असलेल्या सम्राट ग्रुपच्या अपना घर गृहप्रकल्पाच्या ठिकाणी पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलेले बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता यांना दिलासा मिळाला आहे. येत्या 7...