एकूण 405 परिणाम
जुलै 22, 2019
पुणे - कुटुंबातील सदस्य, मित्र-मैत्रिणींसमवेत बोलणे टाळून काही मुले, तरुण आपल्या मोबाईलमधील गेममध्ये तासन्‌तास बुडून जातात. एक दिवस त्यांच्या मोबाईलमधील ‘पब्जी’सारखी गेम त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडते आणि बघता-बघता हसत्या-खेळत्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो. हे चित्र मोबाईल गेममुळे जिवानिशी...
जुलै 22, 2019
सोलापूर - पुणे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळात नुकतीच सहविचार सभा झाली. त्यामध्ये राज्यातील मूल्यांकन झालेल्या शाळांच्या प्रस्तावातील त्रुटींच्या पूर्ततेसाठी गुरुवार (ता. 25) पासून विभागनिहाय शिबिरे होणार आहेत. पुण्यातील सभेस आमदार दत्तात्रय सावंत, बाळाराम पाटील, श्रीकांत देशपांडे...
जुलै 21, 2019
कोल्हापूर - मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील सेलीब्रिटींच्या उपस्थितीत आज राज्य नाट्य स्पर्धा राज्यस्तरीय पारितोषिक वितरणाचा दिमाखदार सोहळा येथे सजला. राज्यभरातून कलाकार, तंत्रज्ञांचा जणु स्नेहमेळावाच यानिमित्ताने रंगला. रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष, अभिनेते अरूण नलावडे, सांस्कृतिक...
जुलै 20, 2019
‘सकाळ इंडिया फाउंडेशन’कडे ४ लाख २१ हजार एक रुपयांची मदत जमा सोलापूर - होतकरू व गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे सुरू केलेल्या माध्यमिक शालेय विद्यार्थी दत्तक योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चार लाख एकवीस हजार एक रुपयांची मदत जमा झाली...
जुलै 19, 2019
पिंपरी - भारतीय हवाईदल, महेश लांडगे स्पोर्टस फाउंडेशन आणि महेशदादा व्हिजन अकादमी यांच्या वतीने भोसरी येथे मंगळवारी (ता. २३) व शुक्रवारी (ता. २६) गरुड कमांडोपदासाठी भरती होणार आहे. अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील गावजत्रा मैदानावर सकाळी ६ ते १० या वेळेत ही भरती होणार आहे.  मंगळवारी पुणे, ठाणे,...
जुलै 19, 2019
औरंगाबाद - मुंबईहून औरंगाबादला रेल्वेने येण्यासाठी सध्या लागणारा सहा ते आठ तासांचा कालावधी कमी होऊन अवघ्या एक तास २९ मिनिटांवर येऊ शकतो. स्पेनच्या साथीने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. अहवालातील नोंदीनुसार मुंबई- नाशिक...
जुलै 19, 2019
औरंगाबाद - मुंबईहून औरंगाबादला रेल्वेने येण्यासाठी सध्या लागणारा सहा ते आठ तासांचा कालावधी कमी होऊन अवघ्या 1 तास 29 मिनिटांवर येऊ शकतो. स्पेनच्या साथीने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. मुंबई-नाशिक अंतर केवळ 47 मिनिटांत, तर...
जुलै 18, 2019
मुंबई - हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या यंदा अधिक असल्याने खासगी पर्यटन कंपन्यांद्वारे प्रवास करणाऱ्या हज यात्रेकरूंनाही सरकारी सोयीसुविधा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथील बैठकीत दिले. मुंबई आणि नागपूर विमानतळावर राज्यातील हज...
जुलै 18, 2019
नागपूर : रामटेक येथील गडमंदिराच्या नवीनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविलेल्या 75 लाख रुपयांचा निधी मंजुरीच्या प्रस्तावावर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने चार आठवड्यांत निर्णय घ्यावा, असे आदेश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. गडमंदिराच्या...
जुलै 18, 2019
नागपूर : भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषदेच्या मानकानुसार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात "हर्बल गार्डन'ची गरज आहे. आयुष संचालनालयाने ही मानके पूर्ण करण्यासाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाला जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. महाविद्यालयालगत असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासची जागा उपलब्ध...
जुलै 18, 2019
नागपूर : जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या जलाशयातील पाण्याचा साठा जवळजवळ संपला आहे. तोतलाडोहमध्ये 56 दशलक्ष घनमीटर तर नवेगाव खैरीला 33 दशलक्ष घनमीटर (वापरण्यायोग्य) पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध फक्त 35 दिवस पुरणार असल्याने जिल्ह्याला प्रथमच अभूतपूर्व पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पालकमंत्री...
जुलै 18, 2019
नागपूर : युवा पिढी हुक्‍का पार्लरकडे आकर्षित झाल्यानंतर हळूहळू अमली पदार्थांकडे वळली होती. नशेच्या आहारी जाणाऱ्या युवकांना रोखण्यासाठी शासनाने राज्यभरातील हुक्‍का पार्लर बंद केले. मात्र, आता उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने "हर्बल हुक्‍का' पार्लरला परवानगी दिली. त्यामुळे हर्बलच्या...
जुलै 17, 2019
प्रेमा पाटील यांनी जिंकला किताब; बुद्धिमत्ता, सौंदर्य अन्‌ कलेचा घडविला संगम पुणे - पोलिस दलातील नोकरी म्हणजे फक्त अन्‌ फक्त ताणतणावच, अशी सर्वांची समजूत असते. पण, प्रेमा पाटील यांनी ती समजूत खोटी ठरविली. पुणे पोलिस दलात अधिकारी म्हणून काम करताना स्वतःच्या छंदापोटी त्यांनी बुद्धिमत्ता, सौंदर्य अन्...
जुलै 17, 2019
राज्यात दर वर्षी सापडतात ११ हजार कुष्ठरोगी  सोलापूर - राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत विशेष मोहीम सुरू असून, २०२५ पर्यंत राज्यातील कुष्ठरोग हद्दपार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, गडचिरोली, चंद्रपूर, पालघर, नागपूर, ठाणे, रायगड, सोलापूर, नगर या जिल्ह्यांमधील कुष्ठरोगाचे ग्रहण...
जुलै 16, 2019
नागपूर : गृह मंत्रालयाने सोमवारी राज्यातील 89 पोलिस उपायुक्त आणि अपर अधीक्षक यांच्या बदल्या केल्या असून त्यात नागपुरातील हर्ष पोद्दार, रंजनकुमार शर्मा आणि अमोघ गांवकर यांचा समावेश आहे. विदर्भातून सहा अधिकारी बाहेर गेले तर सहा अधिकाऱ्यांची बदली विदर्भात करण्यात आली. नागपूर येथील परिमंडळ 5 चे पोलिस...
जुलै 15, 2019
नागपूर  : राज्यातील विद्यापीठांच्या इतिहासात सर्वाधिक कुलगुरू देण्याची परंपरा डॉ. प्रमोद येवले यांनी कायम ठेवली आहे. डॉ. प्रमोद येवले यांनी औरंगाबाद येथील बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होण्याचा मान पटकाविला आहे. विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठ ते जवळपास निवड झालेल्या सर्वच...
जुलै 13, 2019
पुणे - देशातील कोणत्याही सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी वापरता येईल, अशा "नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड'चा वापर सर्व शहरांनी करायचा आहे, असा आदेश केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने दिला आहे. त्यामुळे राज्यात महामेट्रोच्या "महाकार्ड' आणि महापालिकेच्या "मी कार्ड'चे भवितव्याबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे....
जुलै 12, 2019
मुंबई ः राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा ज्ञानोबा - तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक मधुकर जोशी यांना घोषित करण्यात आला. रुपये 5 लाख रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक कार्य मंत्री  विनोद तावडे यांनी शुक्रवारी (ता.12) या...
जुलै 11, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद रेल्वेस्थानकात येणाऱ्या जवळपास प्रत्येक रेल्वेमध्ये पाणी भरले जाते; मात्र हे पाणी भरण्यासाठीची यंत्रणा सक्षम आणि सुस्थितीत नाही. तुटक्‍या किंवा लहानमोठ्या पाइपने डब्यातील टाकीत पाणी भरले जाते. यात टाकीत जाणाऱ्या पाण्याइतकेच पाणी वाया जात आहे. हजारो लिटर पाण्याची पाण्याची नासाडी...
जुलै 11, 2019
नागपूर : सेमिफायनल भारतच जिंकेल आणि आपण मालामाल होऊ, या अतिआत्मविश्‍वासामुळे राज्यातील जवळपास सर्वच बुकींची दांडी गुल झाली आहे. बुधवारी झालेल्या अटीतटीच्या लढतीत न्यूझिलॅंडने बाजी मारल्याने सट्टेबाज कंगाल झाले आहेत. विश्‍वचषक स्पर्धेतील भारतीय संघाची घोडदौड पाहता भारतीय संघावर अनेक सट्‌टेबाजांनी...