एकूण 914 परिणाम
जुलै 17, 2019
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची बदली पालघर जिल्हाधिकारीपदी झाली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संजय भागवत यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बढती झाली. श्री. भागवत यांच्या रूपाने...
जुलै 17, 2019
प्रेमा पाटील यांनी जिंकला किताब; बुद्धिमत्ता, सौंदर्य अन्‌ कलेचा घडविला संगम पुणे - पोलिस दलातील नोकरी म्हणजे फक्त अन्‌ फक्त ताणतणावच, अशी सर्वांची समजूत असते. पण, प्रेमा पाटील यांनी ती समजूत खोटी ठरविली. पुणे पोलिस दलात अधिकारी म्हणून काम करताना स्वतःच्या छंदापोटी त्यांनी बुद्धिमत्ता, सौंदर्य अन्...
जुलै 17, 2019
राज्यात दर वर्षी सापडतात ११ हजार कुष्ठरोगी  सोलापूर - राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत विशेष मोहीम सुरू असून, २०२५ पर्यंत राज्यातील कुष्ठरोग हद्दपार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, गडचिरोली, चंद्रपूर, पालघर, नागपूर, ठाणे, रायगड, सोलापूर, नगर या जिल्ह्यांमधील कुष्ठरोगाचे ग्रहण...
जुलै 17, 2019
पिंपरी - बंद सिग्नल, सेवा रस्त्यातील बेकायदा पार्किंग, बेशिस्त वाहनचालक, रस्त्याची खोदाई आणि वाहतूक कोंडी या समस्यांमुळे रावेत ते सांगवी फाटा दरम्यानचा रस्ता धोकादायक झाला आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीमध्ये ही वस्तुस्थिती समोर आली आहे.  रावेतमधील बास्केट पूल परिसरातून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर...
जुलै 16, 2019
मुंबई : डोंगरी परिसरात एका चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 07 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. डोंगरी परिसरातील केसरबाई या 4 मजली इमारतीचा अर्धा भाग आज (मंगळवार) सकाळी कोसळला. या  इमारतील एकूण 10 कुटुंबे राहत...
जुलै 16, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत सुरू असलेल्या शेतकरी कौशल्यविकास कार्यक्रमाचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात...
जुलै 16, 2019
पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आवारात साचलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांची उत्पत्ती होण्याची शक्‍यता आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कार्यालयाच्या पार्किंगमध्ये पाच ते सहा दिवसांपासून पाणी साचलेले आहे. यात डासांची पैदास होऊन कामानिमित्त या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका...
जुलै 16, 2019
मुंबई - ‘दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय मोहिमेचा प्रारंभ सोमवारी झाला असून, ती १४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत ३३ लाख कुटुंबांना शिधापत्रिका आणि ४० लाख गॅसजोड मिळणार असल्याने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र...
जुलै 16, 2019
मुंबई - पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईकर गॅस्ट्रोने आजारी पडल्याचे दिसत आहे. गेल्या पंधरवड्यात तब्बल 467 नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. जूनमध्ये 777 मुंबईकरांना गॅस्ट्रो झाला होता. आता हा आकडा 1,244 पर्यंत पोहोचला आहे. मागील 15...
जुलै 16, 2019
नद्यांच्या परिसरातील 75 गावांना सतर्कतेचा इशारा मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा आणि वैतरणा जलाशय कुठल्याही क्षणी भरण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेने या नद्यांच्या परिसरातील 75 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरण भरू लागल्यावर अशा प्रकारचा नियमित इशारा दिला...
जुलै 16, 2019
नागपूर : गृह मंत्रालयाने सोमवारी राज्यातील 89 पोलिस उपायुक्त आणि अपर अधीक्षक यांच्या बदल्या केल्या असून त्यात नागपुरातील हर्ष पोद्दार, रंजनकुमार शर्मा आणि अमोघ गांवकर यांचा समावेश आहे. विदर्भातून सहा अधिकारी बाहेर गेले तर सहा अधिकाऱ्यांची बदली विदर्भात करण्यात आली. नागपूर येथील परिमंडळ 5 चे पोलिस...
जुलै 15, 2019
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन कमी ठेवण्याबाबतचे निर्णय यापूर्वी अनेकदा शिक्षण विभागाने घेतले. याबाबतच्या सूचनाही शाळांना देण्यात येतात; पंरतु प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी झाले नसल्याचे, मुख्याध्यापकच खासगीत सांगत आहेत; परंतु शिक्षण अधिकारी...
जुलै 15, 2019
४६ शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या पिंपरी - महापालिकेच्या एकाच शाळेत गेल्या २५ वर्षे ठाण मांडलेल्या शिक्षकांच्या विरोधात शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. राजकीय दबाव झुगारत तब्बल ४६ शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्यात आल्या. शुक्रवारी (ता. १२) शिक्षकांच्या हातांमध्ये बदल्यांचे आदेश पडले....
जुलै 15, 2019
नाशिक - बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जाताना युवा वर्ग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (आयटीआय) प्रशिक्षण घेण्यास पसंती देत आहेत. कौशल्याधीष्टित शिक्षणातून रोजगाराच्या हमखास संधी उपलब्ध होत असल्याने तरुणाईकडून या पर्यायास प्राधान्य दिले जात आहे. मात्र, दुसरीकडे राज्यभरातील आयटीआयमध्ये शिक्षकांची रिक्‍...
जुलै 12, 2019
मुंबई - मालाडमध्ये बुधवारी रात्री नाल्यात पडलेला दीड वर्षाचा मुलगा २४ तास उलटल्यानंतरही सापडलेला नाही. दिव्यांश धानसी असे या मुलाचे नाव असून, त्याचा शोध तब्बल दहा किलोमीटर पर्यंत घेण्यात आला आहे. मात्र तो सापडत नसल्याने संध्याकाळी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकामार्फत शोधमोहीम सुरू...
जुलै 11, 2019
मुंबई : राज्यातील निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज (गुरुवार) बदल्या करण्यात आल्या. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारीपदी बलदेवसिंग यांची निवड करण्यात आली आहे. तसेच निवडणूक विभागाचे अपर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांची बदली...
जुलै 11, 2019
जुने नाशिक - खैरे गल्ली येथील नाकील वाडा कोसळण्याची घटना बुधवारी (ता. १०) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. भद्रकाली पोलिसांसह अग्निशमन पथकाने वाड्यातील सहा जणांची सुटका केली. रात्री उशिरापर्यंत वाड्याचा धोकादायक भाग उतविण्याचे काम सुरू होते. पावसाने खैरे गल्लीतील नाकील वाडा धोकादायक झाला होता....
जुलै 10, 2019
पुणे - पुणे महापालिकेच्या ‘देवदूत’ योजनेची चाके आणखी खोलात गेल्याचे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापौर आणि आयुक्तांसमोर केलेल्या खुलाशावरून स्पष्ट झाले आहे. ‘देवदूत’च्या वाहनांना ‘मर्सिडीज बेंझ’चे इंजिन असल्याने या वाहनांसाठी मूळ किंमत म्हणून एक कोटी ८४ लाख रुपये दिले...
जुलै 09, 2019
औरंगाबाद - जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला असला तरी दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नाथसागरातील पाणीपातळी दिवसेंदिवस खोलवर जात असून, महापालिकेच्या पंपापर्यंत येणारे पाणी कमी-कमी होत आहे. पाण्याचा दाबच नसल्यामुळे तब्बल १० एमएलडीने पाणी उपसा घटला आहे. दरम्यान, ॲ...
जुलै 09, 2019
खारघर : बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गावर येत्या डिसेंबर महिन्यात मेट्रो रेल्वेची चाचणी घेण्यात येणार असून मेट्रोचे सहा डब्बे पुढील महिन्यात येणार असल्याचे सिडकोच्या एका अधिकाऱ्याने सकाळशी बोलताना सांगितले. बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटर मेट्रो मार्गाचे काम 2011मध्ये सुरू करण्यात आले. गेल्या नऊ...