एकूण 556 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांत ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने वनराई बंधारे बांधण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे; मात्र बंधारे बांधण्यासाठी लागणाऱ्या गोणपाटच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी येत आहे. त्यामुळे जर कोणाकडे सिमेंटच्या रिकाम्या गोण्या असतील त्यांनी या सामाजिक हिताच्या...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : इंटरनेट वापरणाऱ्या शहरातील ग्राहकांसाठी ओसीडब्ल्यू व महापालिकेने आता ई-मेलवर पाण्याचे बिल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शहरातील जवळपास 50 हजारांवर नागरिकांनी ई-मेलवर पाणी बिलाची मागणी केली होती. एवढेच नव्हे नागरिकांसाठी "कन्झ्युमर सेल्फ सर्व्हिस पोर्टल'ही सुरू करण्यात आले असून...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी...
ऑक्टोबर 15, 2019
कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास साधणारा 25 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-शहापूर-वाडा या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी मंजूर असलेले काम तत्काळ सुरू करणार असून मुंबई-पुणे जुन्या...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - पावसाळ्यातच पुणेकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याच्या नाराजीचा निवडणुकीत फटका बसण्याची ओरड राजकीय पक्षांकडून होताच पुणेकरांना रोज पुरेसे पाणी पुरविण्याच्या हालचाली महापालिकेने केल्या आहेत. वडगाव जलकेंद्रांतर्गतची पाणीकपात थांबवून सर्वत्र सलग पाच तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन ...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद - शहरासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 1,680 कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 1,308 कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, ही योजना इंदूर शहराच्या धर्तीवर राबविली जाण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच इंदूर...
ऑक्टोबर 11, 2019
नवी मुंबई :: नवी मुंबईतल्या द स्प्रिंग सोसायटीनं नो वॉटर नो वोट अभियान सुरु केलंय. सिडकोच्या या सोसायटीमध्ये मागील 19 दिवसांपासून पाण्याचा थेंबही आलेला नाही. सिडको ऑफिसला याविषयी तक्रार करुनही काही फायदा झाला नाही. त्यामुळे पाणी मिळालं नाही तर मतदान करणार नसल्याचं इथल्या स्थानिकांनी...
ऑक्टोबर 11, 2019
पौडरस्ता - हागणदारीमुक्तची चर्चा सगळीकडे असली तरी कोथरूडमधील लक्ष्मीनगर मात्र अद्यापही त्यापासून दूरच आहे. पुरेशा स्वच्छतागृहांअभावी महिलांची कुचंबना होत असून, त्यांना नाईलाजाने बाहेर जावे लागते. आरोग्य निरीक्षक व मोकादम यांनी स्वच्छतागृहांची पहाणी करून त्याचा अहवाल अधिकाऱ्यांना दिला आहे; परंतु...
ऑक्टोबर 10, 2019
अलिबाग (बातमीदार) : रस्त्यांची झालेली बिकट अवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली पायपीट आदींमुळे शिवसेनेचे अलिबाग मतदार संघातील उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरोधात नागरिकांमध्ये आक्रोश आहे. त्याचा मोठा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्‍यता आहे. दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या थळ जिल्हा...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे - रस्त्यांवर ओढ्या-नाल्यांइतके पाणी वाहते, लाखो पुणेकरांचा जीव टांगणीला लागतो, झाडे पडून लोकांचा जीव जातोय, पुण्यात हे सारे घडतेय ते जेमतेम अर्ध्या तासाच्या पावसात! एवढे घडूनही महापालिकेकडे मात्र एकाही घटनेचे गांभीर्य नसल्याचे बुधवारी पुन्हा स्पष्ट झाले. किती ठिकाणी पाणी साचले आहे? या प्रश्‍...
ऑक्टोबर 08, 2019
पुणे - पाऊस आणि पुराच्या पाण्याने वेगवेगळ्या भागांतील सोसायट्या, बंगल्यांभोवतीच्या कोसळलेल्या सीमाभिंती बांधून देण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. पुराचा फटका बसलेल्या सोसायट्या, सीमाभिंती, त्यांची स्थिती आणि बांधणीच्या खर्चाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी...
ऑक्टोबर 04, 2019
औरंगाबाद - बिल थकल्यामुळे गुरुवारी (ता. तीन) कंत्राटदाराने पुन्हा एकदा टॅंकर बंद केले. त्यामुळे शहरातील सुमारे आठ हजार कुटुंबांचे पाणी बंद झाले आहे. काही दिवसांपूर्वी 25 लाख रुपये दिल्यानंतर कंत्राटदाराने टॅंकर सुरू केले होते. मात्र, थकबाकी कोट्यवधींच्या घरात असल्याने कंत्राटदाराने आंदोलनाचा...
ऑक्टोबर 02, 2019
नवी मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रांवर पाणीपुरवठा विभागातर्फे गुरुवारी (ता.३) करण्यात येणाऱ्या दुरुस्तीच्या कामामुळे दोन दिवस पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व...
सप्टेंबर 29, 2019
विकास हवा; पण कोणती आणि कोणाची किंमत मोजून! पंचवीसहून अधिक निष्पाप पुणेकरांचे प्राण काही तासांच्या आत पावसाने घेतले. अतिवृष्टीने हा प्रकार झाल्याचे समाधान मानून गप्प बसावे एवढी छोटी ही घटना निश्‍चितच नाही. कात्रज- मांगडेवाडीप्रमाणे शहराच्या चारही बाजूंनी पुण्याभोवती मृत्यू घोंघावतोय..! याची ही केवळ...
सप्टेंबर 28, 2019
पुणे -  अस्मानी थैमानानंतर ओढ्यानाल्यांचे पाणी ओसरले असले, तरी घराघरांत साचलेला चिखल काढून पुन्हा संसार उभा करण्याचे आव्हान आहे मांगडेवाडीपासून नवी पेठेपर्यंतच्या वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये. या भागात पाणी आणि वीजही नाही. रस्तेही वाहून गेले आहेत. महापालिकेची यंत्रणा कामाला लागली असून, जनजीवन सुरळीत...
सप्टेंबर 28, 2019
नागपूर : शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच आहे. गेल्या अडीच वर्षांत 33 हजारांवर नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. त्यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांची चांगलीच दहशत आहे. रुग्णांना महापालिकेच्या विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. ही महापालिकेची आकडेवारी असून, खासगी, मेडिकल आदी ठिकाणीही हजारो नागरिक...
सप्टेंबर 28, 2019
पुणे - पूरग्रस्त भागात वीज नसल्याने पाणी नाही, अशी परिस्थिती सलग दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) दिसून आली. काही भागांत महापालिकेकडून टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. पद्मावती पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून शनिवारपासून (ता. २८) सुरळीत पाणीपुरवठा होईल, असा दावा महापालिका...
सप्टेंबर 27, 2019
मुरूड : गतवर्षापेक्षा यंदा मुरूडच्या पर्यटन व्यवसायाला पावसाचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे मुरूडमधील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे येथून येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे मुरूडमधील पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत दीडपट जास्त...