एकूण 82 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 06, 2019
पुणे: खडकी येथील येरवड्याकडून होळकर पूलावर प्रवेश करताना मुंबई तसेच पिंपरीकडे मार्गस्थ होण्यासाठी सूचना फलक विविध ठिकाणी लावले आहेत. मात्र पूलाच्या सुरुवातीला छायाचित्रात दिसणारा जुना फलक वाहनचालकांसाठी संभ्रम निर्माण करीत आहे. या दिशादर्शक फलकावर मुंबईकडे जाण्यासाठी उजव्या बाजूने...
सप्टेंबर 13, 2019
पुणे : नांदेड फाटा पुलावरील कचरा कित्येक महिने झाले उचला जात नाहीये. परिणामी पुलावर कचराचा ढीग साचला आहे.  यामुळे नागरिकांना येथे पायी चालता येत नाही. कचरामुळे परिसरात दुर्गंधी, रोगराई पसरली आहे. पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रसेता क्षेत्रिय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्व...
सप्टेंबर 09, 2019
पुणे : मुंबई-पुणे महामार्गावरील जय मल्हार हॉटेल समोरच्या सर्विस रोडवर ड्रेनेज खुला आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. ड्रेनेज वर झाकण नाही, हे पटकन दिसत नसल्याने वाहन चालकांचा तोल जातोय. रस्त्यावरील गर्दी लक्षात घेता मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी त्वरीत कार्यवाही करावी. #WeCareForPune...
ऑगस्ट 31, 2019
कोथरुड : येथे भर दिवसा विजेचे दिवे चालू आहेत. विजेची बचत करा, पाण्याची बचत करा असे धडे महापालिका नागरिकांना देत असते. परंतू रस्त्यावरील दिवे अनेक वेळा चालू असतात. ज्यामुळे शेकडो युनीट विजेचा अपव्यय होतो. विजेचा अपव्यय म्हणजे राष्ट्रीय नुकसानच आहे नाही का? महापालिकेने आपल्या...
ऑगस्ट 25, 2019
पुणे : कोथरूडमधील शिवतीर्थनगर येथे काही नागरिक रस्त्यावर दोन्ही बाजूंच्या पदपथावर वाहने लावतात. शिवतीर्थनगरच्या प्रवेशद्वारावर नवीन रिक्षाथांबा तयार करण्यात आला आहे. यामुळे केवळ वाहतूक कोंडी होत नाही तर पदपथावर चालण्यास जागा नसल्याने पादचारी रस्त्यावर चालण्यास घाबरतात. महापालिका आणि...
ऑगस्ट 23, 2019
पुणे : वारजे महामार्ग परिसरात दहीहंडीसाठी दोन दिवस शिल्लक असतानाच रस्ते अडवून मोठे मांडव-कमानी उभारून रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. महामार्गावरील पुना बेकरीसमोरील सेवारस्ता, रुणवाल सोसायटीच्या कमानीसमोरील रस्ता, पॉप्युलरनगर रस्ता, कालवा रस्ता हे सर्व रस्ते बंद करून मांडव आणि कमानी घातल्या...
ऑगस्ट 21, 2019
पुणे : मी ज्येष्ठ नागरिक आहे. पुणे महापालिका भवनामधील पीएमपी पास केंद्रात जुने ओळखपत्राच्या नूतनीकरणासाठी गेलो असता, तिथे दोन खिडक्‍यांतून काम सुरू होते. एक छोटा बाक बसायला उपलब्ध होता. त्यावर चार ज्येष्ठ नागरिक दाटीने बसले होते; तर खिडकीसमोर असलेल्या 7 बाय10च्या जागेत तीन रांगेत...
ऑगस्ट 08, 2019
पुणे : सतत आठवडाभर पडणाऱ्या पावसामुळे मुंढव्यातील रस्त्यांची चांगलीच चाळण झाली आहे. प्रमुख रस्त्यांसह उपनगरांतील अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे अशी स्थिती आहे. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना खड्डे बुजविण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्यानंतरही दखल घेतली जात नाही. त्यामुळे अख्खी उपनगरे खड्ड्यांत...
ऑगस्ट 02, 2019
पुणे ः मुंबई-बंगळूर महामार्गाकडून बालेवाडीकडे जाताना पीएमपीच्या बस आगाराजवळून पूर्वी खळखळत वाहणारा नाला पुढे मिटकॉनच्या सीमाभिंतीजवळ निघतो, परंतु पुढे पाणी जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने त्याचे अस्तित्वच तेथेच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी पाण्याचे डबकेच तयार झाले...
जुलै 25, 2019
पुणे : बीआरटीच्या पुनर्विकासाच्या कामात कालबाह्य ठरलेल्या बसथांब्यांपैकी दोन बसथांबे कात्रज चौकातील मुख्य स्थानकाच्या शेजारी ठेवण्यात आले आहेत. हे थांबे सध्या विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. गंजलेले शेड, कचऱ्याचे ढीग पसरले आहेत.  त्यामुळे कालबाह्य बसथांबे हटवून  नव्याने शेड उभारून त्यात बैठकव्यवस्था...
जुलै 25, 2019
पुणे : निसर्गाची जोपासना करीत शेती करायला शिकवणारी, "झाडे लावा झाडे जगवा असा' संदेश देणाऱ्या शेतकी विद्यापीठाचा कारभार मुळा रस्ता परिसरातील निसर्ग व सौंदर्यसृष्टीने नटलेल्या सुमारे पंधरा ते वीस विशाल वृक्षांच्या जिवावर उठला आहे आपल्या भूखंडावर सीमाभिंत बांधण्यासाठी वृक्षांच्या अगदी बाजूने खोदाई...
जुलै 18, 2019
पुणे ः महापालिका भवन ते आळंदी बसमधून (क्र. 119) मंगळवारी (ता. 16) अचानक धूर येऊ लागला. बसमधील दिव्यांग प्रवासी सुनील शिंदे यांनी सतर्कता दाखवत चालकाला याची कल्पना दिल्यामुळे पुढील अनर्थ टळला. बस पूर्णतः भरलेली होती. बसमधून अचानक धूर येऊ लागला. शिंदे यांनी याची कल्पना चालकाला दिली....
जुलै 15, 2019
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन कमी ठेवण्याबाबतचे निर्णय यापूर्वी अनेकदा शिक्षण विभागाने घेतले. याबाबतच्या सूचनाही शाळांना देण्यात येतात; पंरतु प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी झाले नसल्याचे, मुख्याध्यापकच खासगीत सांगत आहेत; परंतु शिक्षण अधिकारी...
जून 25, 2019
शिक्षणाचे सार्वत्रीकरण आणि सर्वसमावेशकता वृद्धिंगत करण्यासाठी पाया मजबूत करण्याचे प्रयत्न बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून झाले आहेत. त्याचे दूरगामी इष्ट परिणाम लक्षात घेता ते निश्‍चितच स्वागतार्ह आहेत.  मी गणित विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून द्विपदवीधर झाले. नंतर शाळा-कॉलेजमध्ये अध्यापनही...
जून 22, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावर संतोष हॉलजवळ ब्रँड फॅक्‍टरीसमोरील पदपथावर वाहनांच्या पार्किंगबाबत 'सकाळ संवाद'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. पोलिस व महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊ कार्यवाही केली. 'सकाळ'चे मनापासून अभिनंदन!  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक...
जून 02, 2019
पुणे : विश्रांतवाडी येथील जुन्या जकात नाका परिसरातील सरकारी दवाखान्यासमोर वीजवाहिनीचे काम करण्यात आले; परंतु त्याचा राडारोडा तसचा पडून आहे. काही काम अर्धवट सोडण्यात आले आहे. याचा पादचाऱ्यांना नाहक त्रास करावा लागत आहे. वारंवार तक्रार करून कोणतीही दखल घेतली गेली नाही. महापालिका व...
जून 01, 2019
पुणे : येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या समोरील बाजूस पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिशा दर्शवण्यासाठी उभारण्यात आलेल्या कमानीवर फ्लेक्‍स लावल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित झाल्यानंतर होती त्याची...
जून 01, 2019
कोथरूड : कर्वे रस्त्यावरील राहुलनगर डी 1 व डी 2 इमारतीसमोर ही बेवारस मोटार अनेक महिन्यांपासून उभी आहे. या मोटारीखाली साठलेला कचरा झाडता येत नाही. तसेच वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. आधीच हा रस्ता अरुंद आहे. कालवा रस्त्यावर अशा बेवारस गाड्या अनेक ठिकाणी पडून आहेत. या गाड्या चोरीच्याही असू शकतात....
जून 01, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावरील नरवीर तानाजी मालुसरे पथ, हिंगणे येथील विनोद मूर्ती प्रकाश इनामदार चौकाकडून सिंहगड कॉलेज वडगाव येथे जाणारा रस्ता नुकताच रुंदीकरण करण्यात आला. परंतु या रस्त्यावर बंद कचरागाडी गेले कित्येक दिवस पडून आहे. महापालिका याकडे लक्ष देईल अशी आशा आहे.   #WeCareForPune...