एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
नाशिक : नवरात्रोत्सवात कालिका देवीचा यात्रोत्सव असतो. त्यानिमित्ताने रोज हजारो भाविक कालिका देवी दर्शनासाठी येतात. सिडको, सातपूर, पंचवटी, आडगाव, नाशिकरोड या लांबच्या उपनगरातूनच नव्हे तर आसपासच्या खेड्यापाड्यातूनही महिला भाविक कालिका देवी दर्शनासाठी भल्या पहाटे पायी येतात. सकाळी नऊ-दहा वाजेपर्यंत...
ऑक्टोबर 05, 2019
Navratri Festival 2019 :  पुणे : मुंबई ज्या देवी्च्या नावावरुन शहराच नाव पडलं ती मुंबादेवी.  कित्येकांची कुटुंब, स्वप्न, आशा-आकांक्षा उराशी बाळगुन असते ती. आज त्याच मुंबईच्या मुंबादेवीची काय अवस्था झाली आहे. मुंबईच्या सध्याच्या स्थितीलाअनुसरुन अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आज सप्तमीला...
ऑक्टोबर 03, 2019
गावतळे (दापोली) - येथील श्री झोलाईदेवी मंदिर दापोली, खेड, मंडणगड या तीन तालुक्‍यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेरही प्रसिद्ध आहे. नवरात्रीत 9 दिवस येथे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात होतात. गेल्या 85 वर्षांपासून गोंधळी येथे पौराणिक ग्रंथावर आधारित कथा सांगण्याची प्रथा आजच्या आधुनिक युगात भक्तिमय...
ऑक्टोबर 02, 2019
लग्नानंतर संसार सुखात घालवायचे असे स्वप्न उराशी बाळगले; परंतु नियतीला हे मान्य झाले नाही. दोन वर्षांच्या कालावधीतच पतीला अर्धांगवायू झाला आणि जीवनातल्या संघर्षाला सुरवात झाली. पतीचा कापड दुकानाचा व्यवसाय होता. मुलाचे वय दहा महिने असताना पतीला आजार झाल्याने पुणे येथे औषधोपचार करावा लागला. त्यातच...
ऑक्टोबर 02, 2019
वणी : 'सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते', मंत्रघोष व 'अंबे माता की जय','सप्तश्रृंगी माते की जय' चा जयघोषातात मोठ्या आनंदमय व भक्तिमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेस वणी गडावर भाविकांची गर्दी उसळली आहे.  गुलाबी रंगाचा शालू व आभूषणांनी...
ऑक्टोबर 01, 2019
पिंपरी - नवरात्रोत्सवानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’ने मंगळवारी (ता. १) ‘उदे गं अंबे उदे’ पुरवणी प्रकाशित केली. त्यातील प्रश्‍नमंजूषा सोडवून भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी वाचक व देवीभक्तांना मिळाली आहे. त्यासाठीची उत्तरपत्रिका मंगळवारच्याच ‘पिंपरी-चिंचवड टुडे’मध्ये प्रकाशित केली आहे. ती भरून शुक्रवारी...
सप्टेंबर 30, 2019
इगतपुरी : मुंबई-आग्रा महामागावर नाशिकमार्गे मुंबईकडे जातांना नागमोडी वळणाचा कसारा घाट असुन इगतपुरीच्या पारिसरात प्रवेश करतांनाच थळ घाटाच्या पायथ्याशी शिवकालीन काळापासुन प्राचीन असे देवीचे मंदिराचे सुंदर बांधकाम करुन नवरात्रात सलग नऊ दिवस या भागाला यात्रेचे स्वरुप प्राप्त होते.घाटात...
सप्टेंबर 29, 2019
डिजिटल युगात अनेक वस्तू विविध वेबसाईटस्‌वर ऑनलाईन उपलब्ध होत आहेत. ऑर्डर केलेल्या वस्तू दारात येऊ लागल्या आहेत. हीच काळाची पावले ओळखून कोल्हापुरातील प्रिती साळोखे आणि सारिका चौगले यांनी ही वेगळी वाट निवडली. आणि बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू, पदार्थ ऑनलाईन विक्रीची वेबसाईट सुरू केली....
सप्टेंबर 27, 2019
कोल्हापूर - नवरात्रोत्सवासाठी अंबाबाई मंदिरासह शंभर मीटर अंतरापर्यंत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. परिसरात बसवविण्यात आलेल्या 60 सीसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे प्रत्येक गोष्टीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी दहशतवाद विरोधी पथकासह, राज्य राखीव दल आणि...