एकूण 280 परिणाम
जुलै 20, 2019
मुंबई : लग्नानंतर केलेल्या प्रत्येक गोष्टी कायमच खास असतात. मग ते एकत्र बनवलेलं जेवण असो, एकत्र साजरा केलेला सण असो, लग्नानंतर घेतलेली गाडी वा घर असो किंवा मग पहिलंवहिलं भांडण असो. या सगळ्याच गोष्टी खूप खास असतात आणि प्रत्येकासाठीच. हेच सोनेरी दिवस पुन्हा अनुभवण्यासाठी प्रिया बापट आणि...
जुलै 19, 2019
मुंबई : लग्नानंतर केलेल्या प्रत्येक गोष्टीचा आरंभ हा कायमच खास असतो. मग ते एकत्र बनवलेलं जेवण असो, एकत्र साजरा केलेला सण असो, लग्नानंतर घेतलेली गाडी वा घर असो किंवा मग पहिलंवहिलं भांडण असो. या सगळ्याच गोष्टी खूप खास असतात आणि प्रत्येकासाठीच. हेच सोनेरी दिवस पुन्हा अनुभवण्यासाठी प्रिया...
जुलै 19, 2019
मुंबई : प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या आयुष्यावर बेतलेल्या रंगरसिया सिनेमातील रणदीप हुड्डा आणी नंदना सेन यांचा एक बोल्ड सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या सीनमुळेच सिनेमा प्रचंड चर्चेत आला होता. या सीननंतर सिनेमातील अनेक बोल्ड सीनही लीक झाले होते. असेही बोलले जाते की...
जुलै 16, 2019
मुंबई : बॉलिवूडमध्ये सुपरहिट सिनेमे देणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसवर कपड्याने चेहरा लपवण्याची वेळ आली आहे. नुकतीच जॅकलिन कपड्याने चेहरा लपवताना दिसली.  सोशल मीडियावर जॅकलिनचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जॅकलिन या व्हिडीओमध्ये पिंक रंगाच्या कपड्याने चेहरा लपवताना दिसतेय.  जॅकलिनचा हा...
जुलै 16, 2019
मुंबई : 'सिटी ऑफ ड्रिम्स' या गाजलेल्या वेबसीरिजनंतर प्रिया बापटची नवी वेब सीरिज आली आहे. 'आणि काय हवं' या नावाची ही वेबसीरिज मॅक्सप्लेअरवर फ्री बघता येईल. बऱ्याच वर्षांनी प्रिया बापट या सीरिजमध्ये नवऱ्याबरोबर एकत्र दिसणार आहे. उमेश कामत आणि प्रिया बापट यांची ही सीरिज आजपासूनच सुरू झाली...
जुलै 15, 2019
मुंबई: तुम्हाला तुमचं नाव टीव्हीवर आणण्याची एक नामी संधी आली आहे. सोनी मराठीच्या उपक्रमात सहभागी होऊन हे करता येऊ शकतं. तसेच, या उपक्रमाच्या सहाय्याने जिजामातांच्या सन्मानगीतासाठी योगदान देता येणार आहे.  जिजामातांच्या सन्मानगीतासाठी योगदान देण्याकररिता जिजामातांच्या कार्याचे वर्णन...
जुलै 15, 2019
मुंबई : बॉटल कॅप चॅलेंजचे वारं सगळीकडे पसरलेलं असतानाच दबंग खान सलमाननेही बॉटल कप चॅलेंज पूर्ण केलंय. सोशल मीडियावर सलमानचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. त्याने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय. काही जणांनी हे #BottleCupChallenge गंभीरपणे घेऊन तो पूर्ण केला. तर काहींनी गंमतीशीर पद्धतीत...
जुलै 14, 2019
मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा चित्रपट कबीर सिंगची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच आहे. भारताबाहेरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. कबीर सिंगने यावर्षीच्या चित्रपटांमध्ये सर्वात जास्त कमाई केली असून कबीर सिंगने 250 कोटींचा पल्ला पार केला आहे...
जुलै 14, 2019
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लिंकअप आणि ब्रेकअपच्या चर्चा सतत सुरू असतात. सध्या अभिनेत्री परिणिती चोप्रा सुद्धा अशाच एका कारणामुळे चर्चेत आहे. तिच्या लव्ह लाइफ बद्दलही फारसं कोणाला माहित नाही. पण काही दिवसांपासून परिणिती एका व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. परिणिती 2017पासून...
जुलै 14, 2019
मुंबई : बॉलिवूडची 'टॉप फॅशनिस्टा' म्हणून ओळखली जाणारी सोनम कपूर तिच्या एका फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. पंचाहत्तरीत सोनम कशी दिसेल, असा एक फोटो तिनेच शेअर केला. या फोटोची चर्चा बी-टाऊनसह तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच रंगली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
जुलै 14, 2019
मुंबई: सलमान खान आणि अर्जुन कपूर यांच्यातील वाद संपूर्ण बॉलिवूडमध्ये परिचयाचा आहे. सलमानची बहिण अर्पिता खानसोबत ब्रेकअप केल्यानंतर सलमान आणि अर्जुन यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर आता अरबाज खानची घटस्फोटीत पत्नी मलायका अरोराला डेट करायला सुरावात केल्यापासून हा वाद आणखी...
जुलै 13, 2019
मुंबई : एखाद्या राजकारणी, अभिनेता किंवा कलाकारांकडून एखादी गोष्ट वेगळी घडली तर अनेकदा ट्रोल केले जाते. तसेच चित्रपटाच्या बाबतही असाच काहीसा अनुभव येत असतो. जर चित्रपट आवडला नाही तर प्रेक्षकांकडून त्याबाबतच्या प्रतिक्रिया दिल्या जातात. अशाच एका प्रतिक्रियेला अभिनेता रितेश देशमुखने...
जुलै 13, 2019
मुंबई : जॉन अब्राहम काही दिवसांमध्ये अॅटॅक करणार असल्याची माहिती त्यानेच ट्विटरवरून दिली आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, पण जॉन काही खराखुरा अॅटॅक करणार नसून त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव 'अॅटॅक' आहे. दिग्दर्शक लक्ष्मण राज आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून या...
जुलै 13, 2019
मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील दया ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. दिशा वाकानी यांची ही भूमिका चांगलीच गाजली आहे. मात्र, मालिकेत त्यांचा चेहरा दिसत नसल्याने दयाबेन यांना पुन्हा परतण्याची मागणी चाहत्यांकडून केली जात आहे. असे असताना आता या मालिकेतील दयाचा...
जुलै 12, 2019
मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीचा अपघाती मृत्यू झाला नाही तर खूनच झाला असल्याचा दावा केरळमध्ये आपल्या कामामुळे प्रसिद्ध असलेले जेल जीडीपी आणि आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह यांनी केला आहे. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून मोठा खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार,...
जुलै 12, 2019
मुंबई : एकेकाळी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री पूजा बत्राच्या बाबतीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागच्या काही काळापासून मीडियापासून दूर असेलेली ही अभिनेत्री वयाच्या 42व्या पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकली आहे. पूजा बत्राचं नाव एकेकाळी अक्षय कुमारसोबतही जोडले...
जुलै 11, 2019
मुंबई : 'मैं हू सिम्बा.. मुफासा का बेटा..' शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या आवाजातील 'द लायन किंग'चा नवा टीझर आज (गुरुवार) झळकला. विशेष म्हणजे, शाहरुख आणि आर्यन या दोघांच्याही आवाजातील फरक चटकन ओळखू येण्यासारखा नाही. सोशल मीडियावरही असंख्य युझर्सने अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  '...
जुलै 09, 2019
मुंबई: सध्या सोशल मीडियावर अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांच्या विवाहाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरून नेटीझन्स मजीशीर कॉमेंट करताना दिसत आहेत. पण, त्यांचा लग्नाचा हा व्हिडिओ खरा नसून भारत या चित्रपटातील आहे. हा अली अब्बास यांनी दिग्दर्शित केला हा चित्रपट नुकताच येऊन...
जुलै 08, 2019
मुंबई : अभिनेता राहुल मगदूमला खरी प्रसिद्धी मिळाली ती "झी मराठी' वाहिनीवरील "लागीर झालं जी' या मालिकेमुळे. छोट्या पडद्यावर अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता तो लवकरच रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. "पळशीची पीटी' या मराठी चित्रपटात तो विकास शिंगाडे या हवालदाराची मुख्य भूमिका...
जुलै 08, 2019
मुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा… या मालिकेत बाबासाहेबांचं कुटुंब मुंबईला स्थलांतरीत झाल्याचा प्रवास सुरू आहे. दापोली, साताऱ्यात मिळालेल्या जातीयवादी आणि अपमानास्पद वागणूकीनंतर आता सुभेदारांचं कुटुंब मुंबईच्या मोकळ्या वातावरणात दाखल झालंय....