एकूण 358 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
मुंबई : तब्बल 33 महिन्यांनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला त्यांचे हक्काचे पदाधिकारी मिळाले. प्रशासकीय समितीच्या मार्गदर्शनाखाली आज बीसीसीआयची सर्वसाधारण सभा झाली, यात नव्या पदाधिकाऱ्यांची निवड केली गेली. माजी कर्णधार सौरभ गांगुली यांच्याकडे अधिकृतरित्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची...
ऑक्टोबर 23, 2019
"बीसीसीआय'च्या अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारणार  मुंबई - तब्बल 33 महिन्यांनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला त्यांचे हक्काचे पदाधिकारी मिळणार आहेत. प्रशासकीय समितीच्या मार्गदर्शनाखाली उद्या बुधवारी "बीसीसीआय'ची सर्वसाधारण सभा होणार असून, यात नव्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. माजी...
ऑक्टोबर 22, 2019
मुंबई : साखळीतील कामगिरी बाद फेरीचा निकाल कशी ठरवते, अशी संतप्त विचारणा मुंबई क्रिकेट संघव्यवस्थापन करीत आहे. विजय हजारे स्पर्धेतील मुंबई-झारखंड सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. साखळीत झारखंडने सरस कामगिरी केल्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश देण्यात आला...
ऑक्टोबर 22, 2019
मुंबई : उपनगर जिल्हा क्रीडा स्पर्धेअंतर्गत सुरू असलेल्या ऍथलेटिक्‍स स्पर्धा शर्यतीच्या वेळी शंभर मीटर शर्यतीतील स्पर्धक थाळीफेक स्पर्धेतील थाळी लागून जखमी झाली आणि आता झोहा मन्सूरीला आपल्याला क्रिकेट सामन्यांना त्यामुळे मुकावे लागणार अशी धास्ती वाटत आहे. या स्पर्धेच्या वेळी कोणतीही...
ऑक्टोबर 22, 2019
मुंबई : जगज्जेत्या पी. व्ही. सिंधूने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सुरुवात करून चाहत्यांना दिलासा दिला. तिला गेल्या तीनपैकी दोन स्पर्धांत पहिल्या फेरीत हार पत्करावी लागली होती. त्यामुळे हा विजयही समाधान देणारा आहे. सिंधूने कॅनडाच्या मिशेल ली हिचे आव्हान 21-15, 21-13 असे दोन...
ऑक्टोबर 22, 2019
सातारा ः बास्केटबॉलची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सातारा शहरातील श्रुती गोविंद भोसले हिची दोन वेळा एनबीए अकादमीच्या बास्केटबॉल सराव शिबिरास निवड झाली. श्रुतीचे खेळातील कौशल्य पाहता साताऱ्याच्या बास्केटबॉल क्षेत्राला पुन्हा एकदा सुवर्णकाळ प्राप्त होईल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.   निर्मला...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईची लढत आज छत्तीसगडविरुद्ध होईल. अलूर येथे होणाऱ्या या सामन्यात झारखंडविरुद्ध आक्रमक द्विशतक केलेल्या यशस्वी जैसवालकडे सर्वांचे लक्ष असेल. मुंबई संघात भारतीय संघातून मर्यादित षटकांच्या लढतीत चमक...
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : पृथ्वी शेखरने जागतिक मूकबधिर टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले. तुर्कीत झालेल्या या स्पर्धेत पृथ्वीला दुहेरीत ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले होते, पण त्याची पुरेपूर भरपाई त्याने एकेरीत केली. पृथ्वीने अंताल्या येथे झालेल्या स्पर्धेत एकही सेट गमावला नाही. त्याने निर्णायक...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : भारतीय महिला हॉकी संघाची निवड करताना त्यात फारसे बदल होत नव्हते, त्यामुळे संघातील सामंजस्य तसेच खेळातील समन्वय वाढण्यास मदत झाली, असे प्रतिपादन भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिने केले. भारतीय महिला हॉकी संघ नोव्हेंबरच्या सुरुवातीस भुवनेश्वरला अमेरिकेविरुद्ध...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : पाच पेनल्टी कॉर्नर दवडत भारतीय कुमार हॉकी संघाने आपले आव्हान खडतर केले आणि तीन सेकंद बाकी असताना गोल स्वीकारत सुलतान ऑफ जोहोर कप कुमार हॉकी स्पर्धेतील ब्रिटनविरुद्धची निर्णायक लढत गमावली. मलेशियातील या स्पर्धेत भारताने प्राथमिक साखळीत गुणतक्‍त्यात अव्वल क्रमांक मिळवून...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : मनप्रीत सिंग आणि राणी रामपाल ऑलिंपिक पात्रता हॉकी लढतीत भारतीय संघाचे नेतृत्व करतील. भारतीय पुरुष संघ रशियाविरुद्ध, तर महिला संघ अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. या लढती 1 आणि 2 नोव्हेंबरला भुवनेश्‍वरला होतील. ऑलिंपिक पात्रता लढत असल्यामुळे संघात फारसे बदल करण्यात आलेले नाहीत....
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या अल्फिया पठाण हिने आशियाई बॉक्‍सिंग कुमारी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर राज्यातील शर्वरी कल्याणकर हिने रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताने या स्पर्धेत सहा सुवर्णपदकांसह 23 पदके जिंकली. आशियात प्रथमच झालेल्या या स्पर्धेत भारताने सर्वांगीण...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : भारत आणि ब्रिटन यांच्यात सुलतान ऑफ जोहोर कप हॉकी स्पर्धेतील विजेतेपदाची लढत होणार आहे. त्यापूर्वीची प्रतिस्पर्धी संघातील अखेरची साखळी लढत 3-3 बरोबरीत सुटली. पहिल्या सत्रात वर्चस्व राखूनही गोल करण्यात अपयशी ठरलेल्या भारतास दुसऱ्या सत्रात पाच मिनिटांत दोन गोल स्वीकारावे लागले...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई :  भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलींची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध नियुक्ती झाली. त्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनीही गांगुलींचे अभिनंदन करत त्यांची निवड अत्यंत योग्य असल्याचे म्हणत त्यांना समर्थन केले...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांचे नाव जवळपास निश्चित होत असताना नाट्यमय घडामोडीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली याची बिनविरोध निवड झाली आहे. हम जहा जाते है वहा के कॅप्टन होते है! तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांची सचिनवपदी नियुक्ती...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्षांखालील मुले-मुली यांच्या खो-खो स्पर्धेतून राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडण्यात आला. निवड समिती सदस्य सुधीर चपळगावकर, सत्येन जाधव, प्रशांत पवार यांच्या समितीने संघ जाहीर केला. मुलांचा संघ असा : दिलीप खांडवी (नाशिक), जयदीप देसाई...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांचे नाव जवळपास निश्चित होत असताना नाट्यमय घडामोडीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांचे पुत्र जय शहा सचिव तर भाजपचे मंत्री आणि बीसीसीआयचे माजी...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई : मेरी कोमने सातव्या जागतिक विजेतेपदाची मोहीम जोमाने सुरू करताना जागतिक महिला मुष्टियुद्ध स्पर्धेतील 51 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दरम्यान, रशियात सुरू असलेल्या या स्पर्धेत सविती बुरा हिचे आव्हान आटोपले आहे. मेरीने यापूर्वी सहा वेळा जागतिक विजेतेपद...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई / नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट मंडळाची लोढा समितीच्या शिफारसीनंतर प्रथमच होणारी निवडणूक मतदानापूर्वीच गाजणार अशीच चिन्हे दिसत आहेत. या निवडणुकीसाठी सादर झालेल्या मतदारांपैकी सौरव गांगुली, रजत शर्मा, ब्रिजेश पटेल, राजीव शुक्‍ला यांच्या नावासही आक्षेप असल्याची चर्चा आहे. निवडणूक...
ऑक्टोबर 08, 2019
बंगळूर : यशस्वी जैसवालचे शतक आणि त्यानंतर इतर नावाजलेल्या फलंदाजांनी दिलेले योगदान यामुळे साडेतीनशे धावांचा डोंगर उभा करणाऱ्या मुंबईने विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुबळ्या गोव्याचा 131 धावांनी पराभव केला आणि स्पर्धेतले आव्हान कायम ठेवले. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडविरुद्ध...