एकूण 1251 परिणाम
डिसेंबर 09, 2019
नागपूर : शहराला अतिक्रमणाची लागण झाली असून, महापौर संदीप जोशी यांनी या रोगावर ठोस उपचारासाठी पाऊल उचलले आहे. नागरिकांना रुंद रस्ते, सहज चालणारे फूटपाथ हवे असल्याने महापौरांची भूमिका त्यांना न्याय देण्याची दिसून येत आहे. मात्र, अतिक्रमणाचा रोग का पसरला? याबाबतच्या तपशिलाकडे दुर्लक्ष होत असल्याचे...
डिसेंबर 07, 2019
नवेगावबांध (जि. गोंदिया) : पिंपळगाव येथील मध्यभागात देवचंद शेंडे यांचे घर आहे. दुपारी बारा वाजेच्या सुमारास बिबट श्री. शेंडे यांच्या परसबागेतील बाभळीच्या झाडावर असल्याचे दिसून आले. झाडावर बिबट बसून असल्याचे समजताच त्यांनी आरडाओरडा करून गावकऱ्यांना माहिती दिली. क्षणभरात गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली...
डिसेंबर 06, 2019
औरंगाबाद - अपघात झाला की जखमींची तात्काळ मदत करणे हा माणुसकीचा धर्म, पण मदत मागुनही मदतीऐवजी त्याच अपघाताचे व्हिडीओचित्रण करुन वॉटसऍपवर व्हायरल करणे म्हणजे माणुसकीचा झरा आटत चाललाय. असेच बाब म्हणावी लागेल. परंतु वॉटसऍपवर पोस्ट झालेल्या व्हिडीओ पाहुन माणुसकी जीवंत असणारी माणंसही असतात. त्याचेच...
डिसेंबर 06, 2019
नेरळ ः मध्य रेल्वेवरील भिवपुरी रोड या उपनगरी स्थानकातील पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले आहे; परंतु पादचारी पूल खुला न केल्यामुळे प्रवासी रेल्वेमार्ग ओलांडून जातात. हा धोकादायक प्रकार रोखण्यासाठी पादचारी पूल तत्काळ खुला करावा आणि रेल्वेमार्गाच्या बाजूने कठडे बांधावेत, अशा मागण्या प्रवासी संघटनेने...
डिसेंबर 06, 2019
पिंपरी - शहरात बीआरटी, उड्डाण पूल, मोठे रस्ते झाले. शहराचा विस्तार झाला. ही सर्व विकासकामे सुरक्षित पद्धतीने सुरू आहेत की नाहीत, यासाठी सुरक्षा अधिकाऱ्याची गरज आहे. मात्र औद्योगिकनगरी अशी ओळख असलेल्या शहरालाच अद्यापही स्वतंत्र सुरक्षा अधिकारी (सेफ्टी ऑफिसर) मिळालेला नाही. ताज्या बातम्यांसाठी...
डिसेंबर 05, 2019
नवी मुंबई -  मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर गेल्या दहा वर्षांमध्ये घडलेल्या विविध अपघातांमध्ये तब्बल २७ हजार ३१२ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. तसेच तब्बल १७ हजार ३२५ प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात समोर आली आहे. यातील जखमी झालेल्या अनेक प्रवाशांना कायमचे...
डिसेंबर 05, 2019
वसई ः वसई-विरारमधील लाखो प्रवासी हे लोकलसाठी रोजच धावपळ करतात; मात्र अनेकदा रूळ ओलांडणे, दरवाजाजवळ उभे राहून वाट अडवणे आदी समस्यांमुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यातूनच होणारे अपघात, वादावादी, हाणामाऱ्या रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत वर्षभरात २ हजारांहून अधिक प्रवाशांवर...
डिसेंबर 04, 2019
कळवा : कळवा-खारीगाव परिसरातील कळवा-बेलापूर रस्त्यावर ठाणे महापालिकेने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसेच पादचाऱ्यांना रस्त्याच्या कडेने सुरक्षितपणे चालता यावे म्हणून लाखो रुपये खर्च करून पदपथ उभारले आहेत. त्यावर आकर्षक असे पेव्हरब्लॉक बसवले असून, नागरिकांना वाहनांच्या वर्दळीत हा मार्ग सोयीचा...
डिसेंबर 04, 2019
ठाणे : ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण दूर व्हावा, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि ठाणे महापालिकेने कोट्यवधी खर्चून बांधलेल्या मीनाताई ठाकरे चौक उड्डाणपूल, नौपाडा आणि मखमली तलाव येथील नवीन उड्डाणपुलाची पुरती दुर्दशा झाली आहे. राज्याच्या विद्यमान...
डिसेंबर 04, 2019
अलिबाग ः महामार्गावर भरधाव वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महामार्गावर चार आधुनिक पद्धतीची वाहने उपलब्ध झाली आहेत. अतिवेगात वाहन चालविणाऱ्यांना रोखण्यासाठी इंटरसेप्‍टर व्हेईकल हे वाहन उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे भरधाव वाहनचालकांना...
डिसेंबर 04, 2019
करमाळा (सोलापूर) : पत्नीच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन बंगळूर येथे परत जात असताना करमाळा - टेंभूर्णी रस्त्यावर कुंभेज फाटा (ता.करमाळा) येथे चारचाकी गाडी पुलावरून 75 फुट खोल कॅनॉलमध्ये पडल्याने पत्नी स्वाती साईकुमार रेड्डी जक्का (वय 28, रा.मुंबई) या ठार झाल्या,...
डिसेंबर 04, 2019
फुगेवाडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या फायरमन विशाल जाधव यांच्या कुटुंबीयांना अपघाती विम्यापोटी एकूण २० लाख रुपये मिळणार आहेत, तर पत्नीला अनुकंपा तत्त्वावर पालिकेत रुजू केले जाणार आहे. तसेच मृत मजूर नागेश जमादार याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये एवढी विमा रक्कम मिळू शकणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
डिसेंबर 03, 2019
वसई ः वाहनचालकांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली केली जात असल्याने दिवसेंदिवस अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. याशिवाय वाहतूक कोंडी होत असून याचा फटका नागरिकांना बसत आहे, याची दखल घेत नायगाव चंद्रपाडा येथील शांती गोविंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फेरी काढून जनजागृती केली. या वेळी त्यांनी वाहतूक...
डिसेंबर 03, 2019
मुंबई : शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या वाहनाच्या धडकेने बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील हरणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. 2) उघड झाली. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी जॉर्ज पॉल डिसोझा या वाहनचालकाला अटक केली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून मुंबई...
डिसेंबर 03, 2019
पिंपरी : फुगेवाडी येथील दुर्घटनेमध्ये प्राणांची बाजी लावून स्वतःचे कर्तव्य बजावित असताना मृत्यूमुखी पडलेले फायरमन विशाल जाधव यांना शहीदाचा दर्जा मिळायलाच पाहिजे,'' अशी आग्रही मागणी महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच एखाद्या दुर्घटनेची वर्दी मिळाल्यावर तत्काळ पोलीस...
डिसेंबर 02, 2019
पुणे - बाणेर येथील सदानंद हॉटेलकडून महामार्गालगतच्या सेवा रस्त्याने पुढे वीरभद्रनगरकडे जाताना ‘वीरभद्रनगर’कडे असा फलक नाही. याशिवाय स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याच्या बाजूने मोठे सिमेंट पाइप टाकण्याचे काम सुरू असून, या ठिकाणी ‘वाहने हळू चालवा’ किंवा ‘रस्त्याचे काम सुरू आहे’, अशा आशयाचे फलक लावलेले...
डिसेंबर 01, 2019
पुणे : रस्त्यावरील खड्ड्यामध्ये दुचाकी आपटल्यामुळे तरुणाच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेली तरुणी खाली पडून तिच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाली. त्यातच या तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास जांभुळवाडी येथील दरीपुलाजवळ घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या अपघातांच्या संख्येत या वर्षी ६.८ टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्‍टोबरदरम्यान २९ हजार ३५० अपघात झाले होते. या वर्षी याच १० महिन्यांत २७ हजार ३६३ अपघात आले. म्हणजेच रस्ते अपघातांत १९८७ ने घट झाल्याची माहिती रस्ता सुरक्षा कक्षाने...
डिसेंबर 01, 2019
मुंबई - राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या अपघातांच्या संख्येत या वर्षी ६.८ टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्‍टोबरदरम्यान २९ हजार ३५० अपघात झाले होते. या वर्षी याच दहा महिन्यांत २७ हजार ३६३ अपघात झाले. म्हणजेच रस्ते अपघातांत १,९८८ने घट झाल्याची माहिती रस्ता सुरक्षा कक्षाने...
नोव्हेंबर 29, 2019
सोलापूर : दिवाळीपासून थंडी जाणवण्यास सुरवात होते. हिवाळा हा ऋतू शरीराला सुदृढ व बळकटी देणारा आहे. या ऋतूमध्ये शरीराची अग्नी वाढते. थोडे काम करूनही जास्त भूक लागते. याउलट उन्हाळ्यात अग्नी मंद होते. म्हणून हिवाळ्यात चांगला व पोषक आहार घेणे गरजेचे आहे, जेणेकरून हिवाळ्यात निर्माण झालेली ऊर्जा येणाऱ्या...