एकूण 588 परिणाम
जानेवारी 25, 2020
नाशिक : राज्यातील सत्तांतरानिमित्त झालेल्या राजकीय बदलांच्या पार्श्‍वभूमीवर मनसेने पक्षाच्या ध्वजाचा रंग बदलतानाच अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड केली. मात्र अमित यांचे खरे लॉंचिंग नाशिकमध्येच झाले आहे. महापालिकेतील सत्ता असताना राज ठाकरे कायम नाशिकमध्ये यायचे. त्यांच्यासोबत अमितही उपस्थित राहून...
जानेवारी 25, 2020
नवी मुंबई : नवी मुंबईतील जलद वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऐरोली ते कटाई नाका रस्त्याचे काम हाती घेतले आहे. या मार्गामुळे प्रवाशांना ऐरोली ते कटाई नाक्‍यापर्यंतचा प्रवास फक्त 10 मिनिटांत होणार आहे. त्यामुळे 21 मे 2018 रोजी या मार्गाचे...
जानेवारी 24, 2020
कळवा : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रोज ठाणे व पालघर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील व ठाणे शहरातील मुंब्रा परिसरातील हजारो गरीब रूग्ण दररोज उपचारासाठी दाखल होतात. मात्र, रुग्णालयाच्या नियोजनाअभावी पाणी कमी पडत असल्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या किंबहुना तातडीच्या...
जानेवारी 24, 2020
नांदेड : महाराष्‍ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतुने दरवर्षी विविध सांस्कृतीक व लोकनृत्य राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा नांदेड शहरात ही राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नृत्य...
जानेवारी 23, 2020
भिवंडी : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमएमआरडीए प्रशासनाच्या विशेष अतिक्रमण पथकाने ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी तालुक्‍यातील विविध ग्रामपंचायत कार्यक्षेत्रांतील बेकायदा बांधकामे, गोदामांवर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह व्यापारी...
जानेवारी 23, 2020
कल्याण : सर्वसामान्य नागरिकांना वारंवार घर घेता येत नाही. त्यांना परवडणारे घरे उभी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन प्रकल्प उभे करावे. काही सूचना असेल तर राज्य सरकारस्तरावर धोरण ठरवू. सरकार, पालिका जेव्हा सवलत देईल तेव्हा ग्राहकांनाही फायदा होईल, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास मंत्री...
जानेवारी 23, 2020
ठाणे : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील नेतीवली येथील 13 कातकरी कुटुंबांना बेघर केल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज ठाणे येथील सरकारी विश्रामगृहाबाहेर बिऱ्हाड धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत पुनर्वसन होत नाही, अथवा तात्पुरती निवासाची सोय होत नाही, तोपर्यंत येथून हटणार...
जानेवारी 23, 2020
नाशिक : नागपूर-मुंबई महानगरांना जोडणाऱ्या सुपरफास्ट समृद्धी महामार्गाच्या कामाचा वेगही सुपरफास्ट आहे. पिंप्री सद्रोद्दीन (नाशिक) ते वाशाळा (ठाणे) जिल्ह्यांना जोडण्यासाठी "सह्याद्री' डोंगराच्या पोटात बोगदा खोदून हा रस्ता तयार होत आहे. बोगद्याच्या दोन्ही बाजूंनी हे काम सुरू असून, यातील...
जानेवारी 23, 2020
नवी मुंबई : मागील आठवडाभरापासून ठाणे-बेलापूर मार्गावरील पथदिवे बंद आहेत. नवी मुंबई व ठाणे महापालिकेच्या वेशीवरील असणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये हा प्रकार पाहण्यास मिळत आहे. यामुळे वाहनचालकांना वाहनांच्या हेडलाईटसवर वाहने चालवावी लागत...
जानेवारी 22, 2020
ठाणे : मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकल अर्थात उपनगरी गाड्यांमधील दिव्यांग आणि महिलांच्या डब्यात घुसखोरांची संख्या वाढली आहे. लोकलमधील वाढती गर्दी टाळण्यासाठी अनेक धडधाकट प्रवासी लोकलमधील दिव्यांग डब्यात घुसखोरी करतात. हेही वाचा - कर्णकर्कश हाॅर्न वाजवू नका! अशा प्रकारे घुसखोरी करणाऱ्या...
जानेवारी 21, 2020
मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धडाक्‍यात कामाला सुरुवात केली असून, त्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची धावपळ उडाली. त्यांच्या या कामाचा दणका शिवसेनेच्या मंत्र्यांनाही बसला आहे. नियोजन समितीच्या बैठकीचा अहवाल वेळेतच देण्याबाबत उपमुख्यमंत्री दक्ष असल्याने पालकमंत्री सुभाष...
जानेवारी 20, 2020
मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धडाक्‍यात कामाला सुरूवात केली असून त्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्रयांची धावपळ उडाली. त्यांच्या या कामाचा दणका शिवसेनेच्या मंत्रयांनाही बसला असून औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी औरांगाबादला तातडीने रवाना झाले...
जानेवारी 20, 2020
नवी मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्या श्रीनिवास सुब्बाराव चित्तुरी (45) यास पनवेल सत्र न्यायालयाने 5 वर्षे सक्त मजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जानेवारी 2016 मध्ये खारघरमधील केंद्रीय विहारमध्ये ही घटना घडली होती.  ही बातमी वाचली का? भिवंडीतील...
जानेवारी 20, 2020
म्हसळा (वार्ताहर) : म्हसळा तालुक्‍यात ८१ महसुली गावे आहेत. गाव तेथे पोलिस पाटील असे सरकारचे धोरण असून, तालुक्‍यात केवळ २८ पोलिस पाटील कार्यरत आहेत. कार्यरत पोलिस पाटील हे मयत किंवा निवृत्त झाल्याने १२ गावे पोलिस पाटलांच्या नेमणुका अगर कार्यभार दिला नसल्याने वाऱ्यावर असल्याची माहिती पुढे येत आहे....
जानेवारी 19, 2020
मुंबई : बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे आपण अपहरण केल्याचा बनाव करत त्याच्या कुटुंबीयांकडून 40 लाखांची खंडणी मागण्याचा प्रयत्न एका टॅक्‍सीचालकाच्या अंगलट आला. गुन्हे शाखा कक्ष 5 च्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मुसक्‍या आवळल्या. अमीर अली शहजाद अली शेख असे आरोपीचे नाव आहे. कोणताही ठोस पुरावा...
जानेवारी 19, 2020
ठाणे : महापालिकांच्या नागरी सुविधांचे सुसूत्रीकरण आणि दैनंदिन कामकाजाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे महानगरपालिकेने हाजुरी येथे उभारलेल्या कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटरला शनिवारी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी भेट दिली. अशा पद्धतीचे...
जानेवारी 19, 2020
मुंबई : मानखुर्द येथील हिंदुस्तान बॅंकेच्या खातेदाराची फसवणूक करून ११ हजार रुपये चोरल्याच्या आरोपाखाली फिरोज खान (५६, रा. आंबिवली) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील रहिवासी आहे. त्याने व त्याच्या...
जानेवारी 18, 2020
नाशिक : मालेगाव  शहराजवळील चाळीसगाव फाट्यानजीकच्या लोणवाडे शिवारातील जीवनराम लेगा यांच्या मालकीच्या महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट गुदामाला भीषण आग लागली. शुक्रवारी (ता.१७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. असे घडले सर्व.. आगीत सुमारे दीड कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.  ...
जानेवारी 18, 2020
ठाणे : शहरात अधिकृत अथवा अनधिकृत धोकादायक इमारतींना दिलासा मिळण्यासाठी क्‍लस्टर योजना राबविण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. त्याचवेळी मुख्य ठाण्यातील जुन्या अधिकृत धोकादायक इमारतींचा विषय मात्र अतिरिक्त टीडीआर मिळत नसल्याने रखडला आहे. या रखडलेल्या पुनर्विकासाला आता चालना मिळणार आहे. महापालिकेकडून...
जानेवारी 18, 2020
ठाणे : मुंब्रा भागात काही समाजकंटकांमुळे डॉक्‍टर मृत्यूचे प्रमाणपत्र देत नाहीत. त्यामुळे मृतदेह घरात ठेवून कुटुंबीयांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रशासनाने ही समस्या तातडीने न सोडवल्यास मृतदेह घेऊन महापालिका मुख्यालयाच्या दारात उभा राहीन, असा इशारा राष्ट्रवादी...