एकूण 57 परिणाम
जुलै 12, 2019
कळवा : आषाढी एकादशीनिमित्त कळवा येथील कावेरी सेतूमध्ये विठ्ठल-रखुमाईच्या पाषाण मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी कळवा परिसरातील विठ्ठल भक्तांनी पहाटे पाच वाजल्यापासून गर्दी केली होती. या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी कळवा, खारीगाव, विटावा परिसरातील नागरिकांनी रांगा...
जुलै 09, 2019
मुंबई : शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष  हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला. यावेळी बरोरा यांच्यासोबत शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पांडुरंग बरोरा उद्या उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश...
जून 21, 2019
मुंबई - तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दागदागिने, वाहिलेल्या वस्तू व पुरातन नाणी गैरव्यवहाराची राज्य गुप्तवार्ता विभाग (सीआयडी) मार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली.  तुळजाभवानी देवस्थानचा खजिना व भिवंडी तालुक्‍...
मे 22, 2019
आदित्य ठाकरे यांच्यासह दिल्लीतील ‘एनडीए’च्या बैठकीला हजेरी मुंबई - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी काही तासांवर येऊन ठेपलेली असताना आज भाजपच्या वतीने दिल्लीत मित्र पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई यांना शिवसेनेच्या वतीने...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 17, 2019
ठाणे  - ठाणे परिवहन सेवेने तिकीट दरवाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ जीसीसी कंत्राटदाराची झोळी भरण्यासाठी घेतला आहे. अशी पाकिटमारी करून त्यातून निवडणूक निधी मिळवण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा डाव आहे; मात्र या विरोधात आत्ता गप्प बसणार नसून, या जीसीसी ठेक्‍याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना आमदार, अन्य लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते, बदल्यांच्या प्रक्रियेशी संबंधित नसलेले मंत्री यांच्या शिफारशींचा विचार केला जाणार नाही. अशा शिफारशींचा प्रभाव सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेवर पडू दिला जाणार...
डिसेंबर 24, 2018
कल्याण - भिंवडी मेट्रोचे भूमिपूजन थाटामाटात देशाचे पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मात्र टीटवाळा मुरबाड रेल्वेची प्रतिक्षा संपलेली दिसून येत नाही. आता तर नेतेमंडळींनी दिलेल्या आश्वासनाचे पाचवे वर्ष ही संपत आले आहे. मुरबाडकरांचे स्वप्न हे स्वप्नच राहाण्याची भिती निर्माण झाली आहे.  ...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्‍तव्यानंतर उडालेली खळबळ आता राजीनामे देण्यापर्यंत गेली आहे. पक्षाचे संस्थापक सदस्य व खासदार तारिक अन्वर यांनी तडकाफडकी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तर, अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मुनाफ...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : महाराष्ट्र शासनाने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत शासनाने जाहिर केलेल्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-1), गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना (IR-2), गट प्रकल्प कर्ज योजना (GL-1) या...
सप्टेंबर 02, 2018
पुणे - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटकेत असलेला आमदार रमेश कदम याच्या पत्नीसह दोघांना नवी मुंबईच्या कोकण भवन गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने अटक केली आहे. या दोघांच्या अटकेमुळे आरोपींची संख्या १४ झाली आहे. रामेश्वर पांडुरंग गाडेकर (वय...
सप्टेंबर 01, 2018
पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळमध्ये घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम याच्या पत्नीसह एकाला गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने अटक केली आहे. दुसऱ्या व्यक्तिचा आर्थिक घोटाळ्यात सहभाग आहे. तर पत्नीकडुन बॅंकेच्या संयुक्त खात्याचा वापर केला जात होता. या दोघाच्या अटकेमुळे या...
ऑगस्ट 24, 2018
मुरबाड (ठाणे) - मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ठाणे ग्रामीण युवक महोत्सवात शिवळे महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. गोवेली महाविद्यालयात गुरुवारी (ता. 23) 51 व्या युवक महोत्सवाअंतर्गत आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा पार पडली. यामध्ये शिवळे...
ऑगस्ट 15, 2018
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज जाहीर केल्या. यासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली होती. ठाणे शहर - आनंद परांजपे, कार्याध्यक्ष - संजय वढावकर, ठाणे ग्रामीण-...
जुलै 26, 2018
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथे बुधवारी पुकारलेल्या बंदला ठाण्यातील तीन हात नाका, नवी मुंबईतील कोपरखैरणे तसेच पनवेलनजीकच्या कळंबोलीत हिंसक वळण लागले. आंदोलकांनी काही ठिकाणी पोलिसांना, त्यांच्या वाहनांना...
जुलै 20, 2018
नागपूर- मुंबईसह ठाणे पालघर परिसरातील कलेक्टर जमिनीवरील कोळीवाड्यातील राहत्या घरांच्या जागा सातबारा वर रहिवाशांच्या नावावर करण्यात येतील अशी घोषणा विधानसभेत आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.  त्याचवेळी मासे सुकविण्याच्या जागाही अन्य कोणत्या कामासाठी वापरण्यात येणार नाही असेही त्यांनी जाहीर...
जुलै 04, 2018
मुंबई : ठाणे कारागृह प्रशासनाने एका कैद्याला जबर मारहाण करुन त्याला मानवी विष्ठा खायला लावली असा गंभीर आरोप अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांनी ठाणे जेल प्रशासनावर केला आहे. रमेश कदम यांनी यासंदर्भात मानवाधिकार...
जुलै 01, 2018
ठाणे : ठाणे महापालिका आयुक्‍त संजीव जयस्वाल यांच्या कार्यपद्धतीवर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. आझमी हे शनिवारी महापालिका मुख्यालयात गेले होते. या भेटीदरम्यान आयुक्‍तांनी एक आमदार म्हणून आपला योग्य सन्मान राखला नाही, असा आरोप आझमी यांनी...
मे 25, 2018
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. समाजातील विविध क्षेत्रांतील चांगल्या लोकांना भाजपत काम करण्याची संधी मिळते. एक चांगला कार्यकर्ता...