एकूण 63 परिणाम
ऑगस्ट 20, 2019
ठाणे : शहरातील भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्न दिवेसेंदिवस बिकट होत आहे. महापालिकेकडून वर्षानुवर्षे या कुत्र्यांची नसबंदी केली जात असली तरी या कुत्र्यांच्या संख्येवर अद्याप तरी नियंत्रण ठेवण्यात यश आलेले नाही. असे असताना आता पुन्हा एकदा ठाण्यातील कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी पालिकेने तब्बल एक कोटी ५५...
ऑगस्ट 20, 2019
ठाणे : अतिवृष्टीनंतर पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने नागरिकांची आता आजारांशी लढाई सुरू झाली आहे. पालिकेची रुग्णालये व दवाखाने रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. दूषित पाणी आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डेंगी, लेप्टो व मलेरियासह काविळीच्या...
जुलै 31, 2019
ठाणे : पावसाळ्यापूर्वी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे पर्यायी जागेत स्थलांतर करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला होता. परंतु प्रशासनाच्याच हलगर्जीपणामुळे आजही धोकादायक इमारतीतच रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पावसाचा जोर वाढल्यास कधी कोणते संकट कोसळेल याची भीती येथील रुग्ण व नातेवाईकांना सतावत असून...
जुलै 29, 2019
ठाणे : बदलापूर, वांगणी, म्हारळ, वरप परिसरातील पूरग्रस्तांची सुटका केल्यानंतर आता या परिसरात डेंगी, लेप्टोस्पायरोसिस, मलेरियासारखे आजार पसरू नयेत यासाठी आवश्‍यक त्या औषधांचे वाटप करण्याचे आदेश आरोग्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ठिकठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन...
जुलै 29, 2019
ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने रविवारी मात्र थोडी उसंत घेतली. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात रुळावर आले होते; पण ग्रामीण भागात धुवाधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याने नागरिकांची मोठी कोंडी झाली. त्यातच मध्य रेल्वेने रविवारचा...
जुलै 23, 2019
ठाणे : ठाण्यात पावसाचा लपंडाव सुरू असताना महापालिका क्षेत्रात गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. घराघरातील नळाद्वारे येणारे पाणी पिवळसर असल्याने कावीळ व नानाविध आजारांची लागण झाली असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेला महिनाभर हा गढूळ पाण्याचा त्रास...
जुलै 18, 2019
मुंबई : विद्यार्थ्यांचा चटपटीत जंकफूड खाण्याकडे ओढा वाढत चालल्यामुळे आरोग्याच्याही तक्रारी वाढत चालल्या आहेत. जंकफूडचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. म्हणूनच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, पौष्टीक व सकस आहारासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शासन व्यापक उपाययोजना...
जुलै 18, 2019
मुंबई : राज्यातील आदिवासी आणि दुर्गम, डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी ‘माहेरघर’ योजना आधार ठरत आहे. वर्षभरात सुमारे 3 हजारांहून अधिक महिलांचे ‘माहेरघर’मुळे सुरक्षित बाळंतपण झाले आहे. संस्थात्मक बाळंतपणात वाढ होऊन आदिवासी भागातील माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी योजना लाभदायक ठरत...
जून 09, 2019
कळवा : गेल्या काही वर्षांत कळवा, ठाणे, मुंबई येथील रेल्वे रूळालगत असणाऱ्या गटारातील सांडपाण्यावर भाजीपाला पिकवला जात असल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या आणि वाचल्याही असतील, परंतु कळवा, खारीगाव व ठाण्यातील महिलांनो भाजी खरेदी करताना जरा सावधान...मानवी मनाला चीड व संताप आणणारी आणि...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई - मोबाईल टॉवरपासून किरणोत्सार उत्सर्जनाचा धोका आहे की नाही, याबाबत वेगवेगळे दावे केले जात असले तरी राज्यात तब्बल 2.2 लाख मोबाईल टॉवर अस्तित्वात आहेत. एकट्या मुंबईत 59 हजार 526 मोबाईल टॉवर असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. दूरसंचार विभागाच्या नियमानुसार मोबाईल टॉवर इमारतींवर...
डिसेंबर 16, 2018
भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यात सांगलीतील पाच वर्षांच्या मुलाने जीव गमावल्यानंतर कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्याविरोधात प्रतिबंधात्मक उपाय तातडीने योजले जावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कुत्र्यांचे हल्ले रोखायचे असतील, तर बचावात्मक उपाय काय असावेत, सांगताहेत परळच्या बैलघोडा रुग्णालयाचे सचिव आणि...
डिसेंबर 05, 2018
कल्याण : कल्याण शहरालगत असलेल्या द्वारली गावातील सहा ते आठ वयोगटातील सहा मुलांना भविष्यात हत्तीरोगाची लागण होऊ शकते, असा वैद्यकीय अहवाल आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. 3 डिसेंबर पासून जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी हत्तीरोग निर्मूलन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांची रक्त तपासणी केली...
ऑक्टोबर 16, 2018
नवी मुंबई - ठाणे औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नाल्यात सोडतात. नवी मुंबई महापालिकेचे तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे आणि विद्यमान आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी त्याची दखल घेत अशा कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतरही त्यामध्ये...
ऑक्टोबर 10, 2018
पिंपरी - महापालिकेच्याच चिंचवड येथील झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागाच्या इमारतीलगतच बेकायदा गोठा सुरू आहे. जनावरांचे मलमूत्र पार्किंगमध्ये पसरत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. पर्यायाने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. शहराच्या मध्यवस्तीत गुराचा गोठा बांधण्यास...
ऑक्टोबर 09, 2018
देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे आणि स्वप्न पाहण्यात काही गैर नाही. पण महासत्ता होणार म्हणजे काय हे मात्र नीट समजेनासे झाले आहे. एकीकडे विकासाचा बागुलबुवा केला जात असताना दुसरीकडे अनेक समाजघटक विकासापासून कोसोदूर फेकले जात आहेत. राना-वनात भटकंती करत, नदी-ओढ्याच्या काठाने फिरत आपली उपजीविका...
सप्टेंबर 23, 2018
रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना आहे. या योजनेचा फायदा जवळपास 50 कोटी पेक्षा जास्त लोकांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत...
सप्टेंबर 01, 2018
डोंबिवली : धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना दिवा शहर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवा (पूर्व) येथे विनामूल्य महाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य...
ऑगस्ट 07, 2018
सोलापूर - राज्यातील 16 जिल्ह्यांत सुरु असलेली बेटी बचाऒ-बेटी बढाऒ या केंद्र पुरस्कृत योजनेचा आणखीन 19 जिल्ह्यांत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना आता संपूर्ण राज्यात राबविली जाणार आहे.  मुलींचा जन्मदर कमी असलेल्या देशातील 100 जिल्ह्यांत 2015 पासून ही योजना राबविली जात आहे. ही योजना 2014-...
ऑगस्ट 05, 2018
जावळी तालुक्यातील पश्चिम विभागातील मोठ्या प्रमाणात अल्प भूधारक शेतकरी आहेत. संस्थेने शेतकऱ्यांचे संघटन करून बचत गट तयार केले. बचत गटाच्या माध्यमातून तांत्रिक चर्चासत्रे, शिवार फेरीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचू लागले. यामुळे हळूहळू व्यावसायिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू...
जून 22, 2018
सोनगीर (जिल्हा धुळे) : मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळे ते पळासनेर मार्गाचे चौपदरीकरण झाले. गावाच्या दर्शनी भागात पिराचे स्थानाशेजारी महामार्गालगत सांडपाणी वाहून जाण्यासाठी पूल बांधले आहेत. मात्र, पुलाची उंची कमी असल्याने व वाहून जाणाऱ्या पाण्याला व्यवस्थित उतार नसल्याने पाणी व चिखल...