एकूण 43 परिणाम
जून 27, 2019
कोल्हापूर - लाखो कागदपत्रांची छाननी, त्यातून शोधलेले पुरावे व यासाठी चार - पाच महिने रात्र दिवस केलेल्या कामाचे आज चीज झाले, अशी प्रतिक्रिया राज्य मागासवर्ग आयोगाचे विधी सल्लागार व कोल्हापुरचे सुपुत्र निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश के. डी. पाटील यांनी व्यक्त केली. आम्ही दिलेल्या अहवालानुसार मराठा...
एप्रिल 23, 2019
मुंबईमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी सुमारे 53 हजार 467 तिवरांच्या कत्तलीच्या प्रस्तावास केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने तत्त्वतः हिरवा कंदील दाखवला आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांत ही झाडे आहेत. राज्यातील 18.92 हेक्‍टर वन जमिनीवरील एक लाख 50 हजार 752 तिवरे तोडण्याचा...
फेब्रुवारी 23, 2019
मुंबई - रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांच्या "द इनकम्प्लिट मॅन' या आत्मकथनात्मक पुस्तकाच्या प्रकाशनाला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी 13 मार्चला होणार असून, तोपर्यंत या पुस्तकाच्या प्रकाशनावर स्थगिती राहील, असे न्या. संदीप शिंदे यांनी बुधवारी...
फेब्रुवारी 17, 2019
ठाणे  - ठाणे परिवहन सेवेने तिकीट दरवाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ जीसीसी कंत्राटदाराची झोळी भरण्यासाठी घेतला आहे. अशी पाकिटमारी करून त्यातून निवडणूक निधी मिळवण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा डाव आहे; मात्र या विरोधात आत्ता गप्प बसणार नसून, या जीसीसी ठेक्‍याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार...
ऑक्टोबर 25, 2018
नवी मुंबई -  सीबीडी-बेलापूरमधील सेक्‍टर-30 येथील पारसिक हिलवर ईरायसा डेव्हलपर्सच्या भूखंड विकासाला राज्य सरकारने दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली आहे. राज्य सरकारच्या आदेशावरून सिडकोने विकसकाला आतापर्यंत बजावलेल्या तिन्ही नोटिसा न्यायालयाने रद्द करत या भूखंडाच्या विकसकाचा मार्ग...
ऑक्टोबर 07, 2018
औरंगाबाद - प्रेमविवाह करणारे मुलगा अन् मुलगी दोघे सज्ञान असल्याने मुलीने कुणासोबत राहायचे हा सर्वस्वी तिचा अधिकार असल्याचे मतप्रदर्शन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे व न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी केले. अंबाजोगाई येथील सव्वीस वर्षे वयाच्या मुलाने...
सप्टेंबर 25, 2018
ठाणे - उच्च न्यायालयाने डीजे आणि लाऊड स्पीकरच्या वापरावर विसर्जन मिरवणुकीत बंदी कायम ठेवली असतानाही ठाण्यात काही ठिकाणी डीजेचा वापर करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन झाल्याचे दिसले. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणांवर आवाजाची मर्यादा ओलांडली गेली. त्या ठिकाणांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई : सनातन संस्थेवरिल बंदीबाबात आघाडी सरकारची भूमिका नेहमीच स्पष्ट असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनासंदर्भात तपासाला गती आली असून गेल्या काही दिवसात तपासयंत्रणेने अतिशय वेगाने सूत्रे...
जुलै 06, 2018
मुंबई - उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आजही मध्य रेल्वेच्या सुमारे ६० स्थानकांच्या परिसरात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे. परिणामी तिथे अपघात झाल्यानंतर खासगी रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत रुग्ण ताटकळत राहतो. उल्हासनगर ते अंबरनाथ स्थानकांत होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. या...
जुलै 05, 2018
मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (एक्‍स्प्रेस वे) टोलबंदीबाबत राज्य सरकारने 6 सप्टेंबरपर्यंत अंतिम निर्णय घ्यावा, असे आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने दिले. टोलवसुलीतून गोळा झालेल्या नागरिकांच्या पैशांचा दुरुपयोग होऊ न देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. कंत्राटदाराने...
जुलै 05, 2018
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (एक्‍स्प्रेस वे) टोलबंदीबाबत राज्य सरकारने 6 सप्टेंबरपर्यंत अंतिम निर्णय घ्यावा, असे आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने दिले. टोलवसुलीतून गोळा झालेल्या नागरिकांच्या पैशांचा दुरुपयोग होऊ न देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. कंत्राटदाराने...
जुलै 04, 2018
मुंबई : ठाणे कारागृह प्रशासनाने एका कैद्याला जबर मारहाण करुन त्याला मानवी विष्ठा खायला लावली असा गंभीर आरोप अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांनी ठाणे जेल प्रशासनावर केला आहे. रमेश कदम यांनी यासंदर्भात मानवाधिकार...
मे 23, 2018
मुंबई - ठाणे जिल्ह्यात महिलांसाठी विधी महाविद्यालय सुरू करण्याच्या मागणीबाबत बार कौन्सिल ऑफ इंडियाने तातडीने तपशीलवार अभ्यास करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिले. बॉम्बे बार असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेवर न्या. भूषण गवई आणि न्या. भारती डांग्रे...
मे 23, 2018
मुंबई - ठाणे जिल्ह्यात नियुक्तीचा पर्याय स्वीकारलेल्या शिक्षकांची पालघर जिल्ह्यामध्ये निवड करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षक पदावर रुजू असलेल्या कर्मचाऱ्यांनी उच्च...
मे 13, 2018
ठाणे : बेकायदा सीडीआर (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) प्रकरणात आणखी एक खासगी गुप्तहेराला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आरोपींची संख्या 14 झाली आहे. लक्ष्मण ठाकूर असे त्याचे नाव असून ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 ने त्याला मुंबईतून अटक केली.  ठाकूर याने कीर्तेश कवी या गुप्तहेरामार्फत सीडीआर मिळवून विक्री...
मे 09, 2018
मुंबई - एमबीबीएसचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीला प्रकृतीच्या कारणामुळे सांगलीहून थेट मुंबई किंवा ठाणेमधील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.  सांगलीमधील मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण...
मे 04, 2018
मुंबई - सरकारी अधिकाऱ्यांना सरकारी योजनेतून घर मिळालेले असताना त्यांना दुसरे घर का देता, अशी विचारणा करत याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने आज दिले. मुंबईत स्वत:चे घर असलेल्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना ठाणे किंवा नवी मुंबईत पुन्हा घर देण्याची...
एप्रिल 17, 2018
मुंबई - ठाणे व मुंबईतील झाडे तोडण्याचा निर्णय संबंधित महापालिका आयुक्त कोणत्या निकषांच्या आधारे घेतात, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने आज केली. मेट्रोसह विविध विकासकामांसाठी मुंबई आणि ठाण्यात मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात येत आहेत. या...
एप्रिल 14, 2018
ठाणे - ठाण्यातील रुग्णालयांची नोंदणी करण्यासाठी त्यांना अग्निशामक दलाचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. ही एनओसी नसल्यास रुग्णालयांची नोंदणी करण्यात येत नसल्यामुळे भविष्यात या रुग्णालयांनी संप पुकारला तर काय करायचे, असा प्रश्‍न सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी (ता.13) सर्वसाधारण सभेत...
एप्रिल 04, 2018
नाशिक : पोलीस कोठडीत होणारे मृत्यु रोखण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाने राज्यातील 1100 पोलीस ठाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षात आणण्यासाठी 72 कोटी 60 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. पोलीस ठाण्यांमध्ये...