एकूण 49 परिणाम
मार्च 14, 2019
नागपूर - राईट टू एज्युकेशन (आरटीई)च्या बाबतीत सर्वाधिक जागरूक नागपुरातील पालक आहेत. राज्यभरात सर्वाधिक अर्ज नागपूर जिल्ह्यात दाखल झाले असून हे प्रमाण एकूण जागेच्या 226 टक्के आहे. विभागाच्या प्रयत्नाचे हे यश असल्याचे दिसते.  आरटीईच्या नियमानुसार 25 टक्के जागा शाळांना आरक्षित ठेवण आवश्‍यक आहे....
डिसेंबर 25, 2018
नागपूर : नागपूर पोलिस दलातील तब्बल 2 हजार 200 पोलिस कर्मचारी अजूनही वर्दीवर "टू स्टार' लागण्याच्या आशेवर आहेत. पोलिस अधिकारी बनण्यास पात्र असतानाही केवळ शासनाच्या दफ्तरदिरंगाईमुळे त्यांना आजही हवालदार या पदावर काम करावे लागत आहेत. पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये...
ऑक्टोबर 07, 2018
औरंगाबाद - प्रेमविवाह करणारे मुलगा अन् मुलगी दोघे सज्ञान असल्याने मुलीने कुणासोबत राहायचे हा सर्वस्वी तिचा अधिकार असल्याचे मतप्रदर्शन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे व न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी केले. अंबाजोगाई येथील सव्वीस वर्षे वयाच्या मुलाने...
सप्टेंबर 02, 2018
पुणे - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटकेत असलेला आमदार रमेश कदम याच्या पत्नीसह दोघांना नवी मुंबईच्या कोकण भवन गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने अटक केली आहे. या दोघांच्या अटकेमुळे आरोपींची संख्या १४ झाली आहे. रामेश्वर पांडुरंग गाडेकर (वय...
जुलै 28, 2018
सोलापूर - गेल्या अनेक दिवसांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री सुटकेचा निःश्‍वास सोडला. पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांची मुंबईत वाहतूक नियंत्रण शाखेत बदली झाली आहे. ठाणे येथे उपायुक्त असलेले मनोज पाटील पोलिस अधीक्षक पदावर येणार आहेत. शहरातील पोलिस उपायुक्तांच्याही...
जुलै 24, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादेत खासदार खैरेंना धक्काबुक्की काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंना संतप्त मोर्चेकऱ्यांनी धक्काबुक्की...
जुलै 23, 2018
औरंगाबाद - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी येत्या नऊ ऑगस्टला क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय लातूर येथे रविवारी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधूनच यावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे सांगण्यात...
जून 17, 2018
सोलापूर : केंद्र सरकारने नवउद्योजकांसाठी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 22 हजार 890 नवउद्योजकांनी नोंदणी केली. त्यापैकी फक्‍त 3 हजार 203 नवउद्योजकांनाच लाभ मिळाला आहे. त्यावरून स्टार्टअप इंडियात महाराष्ट्र अद्यापही 'डाउन'च असल्याचे स्पष्ट होते.  महाराष्ट्रासह देशातील...
जून 01, 2018
औरंगाबाद - दहा जिल्ह्यांतून जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी मेअखेरपर्यंत ८१ टक्के जमीन संपादित झाली आहे. ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरवात होणार आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पुलकुंडवार...
मे 22, 2018
नागपूर - राष्ट्रीय लोक न्यायालयात राज्यातील 2 लाख 92 हजार 322 प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले. यातील 25 टक्के प्रकरणे सामंजस्यातून सुटल्याने व्यवस्थेवरचा मोठा भार हलका झाला. विशेष म्हणजे यात एक हजाराहून अधिक प्रकरणांचा निकाल लावण्यात नागपूरचा मोठा वाटा आहे.  यासंदर्भातील आकडेवारी अलीकडेच जाहीर...
एप्रिल 28, 2018
पुणे : राज्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या, विहीर, हातपंप, टँकर इत्यादी ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी दूषित आढळले आहे. राज्यात सर्वाधिक 27 टक्के दूषित पाणी वाशिममध्ये आढळले आहे. तर...
एप्रिल 25, 2018
सांगली - येथे सुरू असलेल्या ३४व्या किशोर गटाच्या राज्य अजिंक्‍यपद खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटातून पुणे, नगर, मुंबई उपनगर, सोलापूर संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात प्रमुख संघांची आगेकूच सुरू असतानाच पालघरने बलाढ्य ठाण्यावर सनसनाटी विजय मिळविला. मुलींच्या गटात...
एप्रिल 10, 2018
मुंबई -  निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून जातीय विद्वेष पसवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस पक्ष भाजपच्या हिंसेंचा मुकाबला अहिंसेने करेल आणि सामाजिक शांतता, सलोखा व बंधुत्वाची भावना कायम राखण्याची जबाबदारी पार पाडेल असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार...
एप्रिल 10, 2018
मुंबई - नवीन भूसंपादन कायद्यानुसार जमिनीला बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळाल्यामुळे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी बाधित झालेले शेतकरी खरोखरच समृद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे नुकसानभरपाई मिळालेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी पुन्हा नवीन शेतीतच गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे...
मार्च 07, 2018
मुंबई - राज्यात वीजचोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने राज्यात 132 पोलिस ठाण्यांमध्ये वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे.  या संदर्भात गृह विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे. या 132 पोलिस ठाण्यांमध्ये महावितरण,...
फेब्रुवारी 01, 2018
सोलापूर - राज्यातील महापालिकांच्या पाणीपुरवठा योजना वर्षानुवर्षे तोट्यातच असल्याचे स्पष्ट झाले आहे. योजनेवर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न हे अल्प असल्याचे दिसून आले आहे. उत्पन्नवाढीसाठी सक्तीची वसुली, अनधिकृत नळजोड शोध आणि करामध्ये वाढ हे पर्याय होतील, असे अभ्यासकांचे मत आहे....
जानेवारी 29, 2018
औरंगाबाद - स्मार्ट सिटीमध्ये निवड झाल्यानंतर शहरात स्मार्ट सिटीबस, वायफाय शहर, सोलर सिटी, स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन अशी अनेक स्वप्ने नागरिकांना दाखविण्यात आली; मात्र गेल्या दीड वर्षात महापालिका साधे स्वतंत्र कार्यालयही सुरू करू शकली नाही. अधिकारी-कर्मचाऱ्यांची वानवा, सातत्याने मुंबईला...
नोव्हेंबर 03, 2017
औरंगाबाद - शहरात सुरू झालेल्या पासपोर्ट कार्यालयामुळे नागरिकांचे मुंबई हेलपाटे वाचले असले, तरी पोलिस ठाण्यांच्या हेलपाट्यांमधून अद्याप सुटका झालेली नाही. कार्यवाहीसाठी मुंबईचे कार्यालय तत्पर असले, तरी पोलिस ठाण्यांमधील पडताळणी तीन ते पाच महिने रखडत असल्याने अर्जदार हैराण झाले आहेत....
सप्टेंबर 27, 2017
नगर - कांदा साठवणीसाठी राज्यातील तेहतीस जिल्ह्यांमध्ये साधारण पाच हजार सहाशे कांदाचाळी बांधण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यासाठी ४९ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून आतापर्यंत सुमारे ४८ हजार ३४६ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे ऑनलाइन नोंदणी केलेली आहे.  उपलब्ध निधीचा विचार करता तब्बल दहा पट अधिक...
सप्टेंबर 06, 2017
नागपूर - वाढत्या तापमानातही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होता. पावसामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूला पोषक वातावरण निर्माण झाल्याने मृत्युसंख्येतही वाढ होत आहे. बाधितांचे मृत्युसत्र वेगाने सुरू आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत उपराजधानीत पाच जण दगावले, तर १७ जणांना लागण झाली. आठ महिन्यांत राज्यात ५०५...