एकूण 14 परिणाम
October 22, 2020
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून, एकही शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.  अधिक वाचा :...
October 20, 2020
मुंबईः मुंबईसह संपूर्ण कोकणात आजपासून पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे. मुंबई, पालघरमध्ये पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस राहणार आहे. तर,ठाण्यात गुरुवारपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. बुधवारपासून मुसळधार पावसाचा...
October 19, 2020
मुंबई : तेलंगणामध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रातून अरबी समुद्रात गेल्यानंतर आता बंगलच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात मुंबईसह संपूर्ण कोकणात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवार (ता. 19) पासून...
October 16, 2020
पुणे - महाराष्ट्रावर घोंगावणारे अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता गुरुवारी कमी झाली आहे. तरीही अर्ध्या महाराष्ट्राला हवामान खात्याने शुक्रवारी (ता. 16) पावसाचा "यलो अलर्ट' दिला आहे. त्यात पुणे, मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टीसह विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. त्या भागात...
October 15, 2020
मुंबईः मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला. आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरीत हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळी या पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे. मुंबई-ठाण्यासह कोकणात अति...
October 15, 2020
मुंबई : मुंबईसह संपुर्ण कोकणात आज म्हणजेच गुरुवारी पावसाचा जोर वाढणार आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होणार असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने...
October 14, 2020
मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे उद्या म्हणजे गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर गुरुवारी रायगडमध्ये देखील  अतिवृष्टीची शक्यता असून रेड...
October 05, 2020
मुंबई : येत्या दोन महिन्यात मुंबई शहर, उपनगर, रायगड, पालघर, ठाणे येथील विविध सरकारी विभागांनी आपल्याकडील कांदळवनांच्या जमिनी वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. या जमिनींवरील वाढते अतिक्रमण आणि कारवाईसंदर्भात वन विभागाकडे नसलेले हक्क लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात...
October 03, 2020
मुंबई - पावसाने सायंकाळी मुंबईला मेघगर्जना आणि विजेच्या लखलखाटासह जोरदार दणका दिला. काही भागात पाणी साचल्याने परतीच्या मार्गावर असलेल्या नोकरदारांचे चांगलेच हाल झाले. सोमावरपर्यंत मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबईत कर्तव्य बजावताना आरोग्य सेविकांवर हल्ले!...
September 27, 2020
मुरबाड : महाराष्ट्र खासगी वने (संपादन) कायद्यामुळे खासगी जमिनींवर वनसंज्ञा लागून बाधित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ सुरू झाली आहे. यासाठी ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील हजारो शेतकरी एकवटले आहेत. या कायद्या विरोधात मुंबई व ठाणे येथील 18 विकासकांनी सर्वोच्च...
September 21, 2020
मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यात आज वादळी वारे आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मंगळवारी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील काही भागात 204 मिमी पर्यंत पाऊस होण्याचा अंदाज असून मुंबई वेधशाळेने...
September 20, 2020
मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सोबतच ठाणे आणि पालघरमध्ये हलका पाऊस पडणार असं भाकीत हवामान खात्याकडून करण्यात आलंय. कोकणात...
September 19, 2020
मुंबई : पश्‍चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने मुंबई, पालघर वगळता संपूर्ण कोकणात पावसाचा पुन्हा जोर वाढणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अंबर अलर्ट जारी केला असून समुद्रातील वारेही वेगाने वाहणार आहेत. दरम्यान, मुंबईत आज सकाळी...
September 14, 2020
नवी मुंबई : विनाकारण आयसीयू आणि ऑक्सिजनच्या खाटा अडवणूक करणाऱ्यांचा शोध घेण्याचा महत्त्वाचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टरांना खासगी रुग्णालये तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारे शोध घेणारी नवी...