एकूण 4 परिणाम
नोव्हेंबर 01, 2019
ठाणे : शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणाला बसवणार या चर्चेला गुरुवारी विराम मिळाला. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यावरच अखेर मातोश्रीने विश्‍वास टाकून त्यांना पुन्हा एकदा गटनेतेपदी नेमले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते...
जुलै 26, 2018
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाची धग बुधवारी मुंबई परिसरातही जाणवली. सकल मराठा क्रांती मोर्चाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये बुधवारी पुकारलेल्या बंदला ठाण्यातील तीन हात नाका, नवी मुंबईतील कोपरखैरणे तसेच...
नोव्हेंबर 16, 2017
ठाणे - जुलै महिन्यात झाड अंगावर पडून मृत्यू झालेल्या किशोर पवार यांच्या पत्नीला अखेर ठाणे महापालिकेत लिपिक या पदावर नोकरी मिळणार आहे. याबाबत सामाजिक संस्थांनी जनआंदोलन पुकारल्यानंतर महापालिकेच्या सभेत नगरसेवकांनीही आवाज उठविला होता. त्यानुसार पवार यांच्या पत्नीला महापालिकेत नोकरी देण्याचा ऐतिहासिक...